summaryrefslogtreecommitdiff
path: root/macros/unicodetex
diff options
context:
space:
mode:
authorNorbert Preining <norbert@preining.info>2021-06-16 03:01:15 +0000
committerNorbert Preining <norbert@preining.info>2021-06-16 03:01:15 +0000
commit2c0c7988beae1efa245bfb9fec0a25d41d88047d (patch)
treeeb29ed898d242ae356a592081c53f11dbd751870 /macros/unicodetex
parent2faf2507ca4d1d6d153f4c2b4c4c78479d459f06 (diff)
CTAN sync 202106160301
Diffstat (limited to 'macros/unicodetex')
-rw-r--r--macros/unicodetex/latex/aalok/LICENSE.md207
-rw-r--r--macros/unicodetex/latex/aalok/README.txt38
-rw-r--r--macros/unicodetex/latex/aalok/aalok.dtx187
-rw-r--r--macros/unicodetex/latex/aalok/aalok.ins6
-rw-r--r--macros/unicodetex/latex/aalok/aalok.pdfbin153734 -> 177956 bytes
5 files changed, 323 insertions, 115 deletions
diff --git a/macros/unicodetex/latex/aalok/LICENSE.md b/macros/unicodetex/latex/aalok/LICENSE.md
new file mode 100644
index 0000000000..94c3ccf37b
--- /dev/null
+++ b/macros/unicodetex/latex/aalok/LICENSE.md
@@ -0,0 +1,207 @@
+---
+आलोक नित्यमुक्त परवाना
+---
+
+पहिली आवृत्ती (९ नोव्हेंबर, २०२०)
+
+© २०२१ आलोक मराठी नियतकालिक
+
+ह्या परवान्याची नवीनतम अधिकृत प्रत पुढील दुव्यावर उपलब्ध आहे.
+
+[https://varnamudra.com/aalok/nityamukta-parwana/](https://varnamudra.com/aalok/nityamukta-parwana/)
+
+ह्या परवान्याच्या प्रतीचे वितरण मुक्त आहे, परंतु त्यात परस्पर बदल करण्याची परवानगी
+नाही. परवान्यातील मजकुरासंदर्भात कोणत्याही तक्रारी, सूचना अथवा सल्ले असल्यास आलोक नित्यमुक्त
+परवान्याच्या गिट-पृष्ठावर त्यांची नोंद करावी. गिट-पृष्ठाच्या तक्रारींचे पान पुढील दुव्यावर
+सापडेल.
+
+[https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana/-/issues](https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana/-/issues)
+
+---
+प्रस्तावना
+---
+
+आलोक नित्यमुक्त परवाना हा कोणत्याही प्रतिमुद्राधिकारप्राप्त सामग्रीचे वितरण मुक्तपणे करण्यासाठी
+लिहिण्यात आलेला एक परवाना आहे. ह्या परवान्यासह वितरित होणाऱ्या सामग्रीची प्रतिमुद्रा
+करण्याचा व ती व्यावसायिक अथवा अव्यावसायिक, परिवर्तित अथवा यथामूल स्वरूपात वितरित
+करण्याचा अधिकार प्रतधारकास प्राप्त होतो, परंतु ह्या परवान्यासह वितरित होणाऱ्या सामग्रीवर
+आधारित अशी सामग्री अथवा मूळ सामग्रीत बदल करून निर्माण केलेली सामग्री वितरित करायची असेल,
+तर ती ह्या परवान्यातील सर्व अटींसह वितरित करणे सक्तीचे असते.
+
+-----------------------------------------------------
+तांत्रिक शब्द व त्यांचे अर्थ
+-----------------------------------------------------
+
+* सामग्री - ह्या परवान्यात वापरला गेलेला सामग्री हा शब्द प्रतिमुद्राधिकार लागू असलेल्या
+ कोणत्याही सामग्रीला उद्देशून येतो.
+
+* प्रतिमुद्रा - एखाद्या सामग्रीची नक्कल म्हणजे तिची प्रतिमुद्रा. उदा. एखाद्या कागदाची
+ छायाप्रत अथवा त्याचे काढलेले छायाचित्र ही मूळ कागदी प्रतीची प्रतिमुद्रा होय.
+
+* प्रतिमुद्राधिकार - कोणत्याही सामग्रीची निर्मिती करणाऱ्या व्यक्ती/संस्थेकडे त्या सामग्रीचे
+ प्रतिमुद्राधिकार असतात. प्रतिमुद्राधिकार कायद्याद्वारे पुढील हक्क प्रतिमुद्राधिकारधारकास
+ प्राप्त होतात.
+
+ - प्रतिमुद्राधिकारप्राप्त सामग्रीची निर्मिती प्रतिमुद्राधिकारधारकानेच केली आहे हे
+ वैधानिकरित्या सिद्ध करण्याचा हक्क.
+ - प्रतिमुद्राधिकारप्राप्त सामग्रीची पुनर्निर्मिती करण्याचा हक्क.
+ - प्रतिमुद्राधिकारप्राप्त सामग्रीच्या प्रतींचे वितरण करण्याचा हक्क.
+
+ संदर्भ - [http://www.legalserviceindia.com/article/l195-Copyright-Law-in-India.html](http://www.legalserviceindia.com/article/l195-Copyright-Law-in-India.html)
+* मुक्त परवाना - प्रतिमुद्राधिकारधारकास मिळणाऱ्या (वर निर्दिष्ट केलेल्या) तीन हक्कांपैकी
+ पहिल्या हक्काचे संरक्षण व उर्वरित दोन हक्क प्रत्येक प्रतधारकास प्रदान करणे मुक्त परवान्यांद्वारे
+ साधले जाते. मुक्त परवान्यासह वितरित झालेल्या सामग्रीची परिवर्तित अथवा यथामूल पुनर्निर्मिती
+ व तिचे व्यावसायिक अथवा अव्यावसायिक वितरण प्रत प्राप्त झालेली कोणतीही व्यक्ती करू
+ शकते. काही महत्त्वाचे मुद्दे.
+
+ - मुक्त परवान्यासह प्रतिमुद्राधिकारातील पहिल्या हक्काचे पूर्ण संरक्षण होते. सामग्रीच्या
+ निर्मात्या/निर्मातीखेरीज अन्य कोणीच वैधानिकरित्या सामग्रीच्या निर्मितीचा दावा करू शकत
+ नाही, परंतु मूळ मुक्त सामग्रीत बदल केला गेला असेल, तर मात्र बदल करणाऱ्याने/करणारीने बदल
+ समाविष्ट असलेल्या नव्या संपूर्ण सामग्रीचा प्रतिमुद्राधिकार स्वतःकडे घेऊन मूळ सामग्रीच्या
+ निर्मात्या/निर्मातीचा श्रेयनिर्देश करणे बंधनकारक असते.
+ - मुक्त परवान्यासह वितरित होणाऱ्या सामग्रीवर प्रतिमुद्राधिकारधारक तसेच अन्य प्रतधारक शुल्क
+ आकारू शकतात.
+ - ज्या सामग्रीत परिवर्तन करण्याचा अधिकार प्रतधारकास आहे, त्याच सामग्रीस मुक्त म्हणता येते.
+ - ज्या सामग्रीचे व्यावसायिक वितरण करण्याचा अधिकार प्रतधारकास आहे, त्याच सामग्रीस मुक्त
+ म्हणता येते.
+ - मुक्त परवान्यासह वितरित झालेल्या सामग्रीची प्रत एखाद्या व्यक्तीकडे असेल, तरी तिचे वितरण
+ करण्यासाठी कोणीही त्या व्यक्तीवर बळजबरी करू शकत नाही. मुक्त असलेल्या सामग्रीचे वितरण न
+ करण्याचा अधिकारही प्रतधारकाकडे आहे.
+ - मुक्त सामग्रीवर आधारित अथवा मुक्त सामग्रीत बदल करून तयार केलेली सामग्री अमुक्त असू शकते.
+ मुक्ततेची अट असलेल्या परवान्यांचा एक उपवर्ग आहे, त्याबद्दल आता जाणून घेऊ.
+
+* नित्यमुक्त परवाना - हा मुक्त परवान्यांचाच एक उपवर्ग आहे. ह्या परवान्यांसह वितरित होणारी
+ सामग्री सदैव मुक्त असते. तिच्या परिवर्तित स्वरूपाचे वितरणदेखील अमुक्त अटींसह करता येऊ शकत
+ नाही. नित्यमुक्त सामग्रीवर आधारित अथवा नित्यमुक्त सामग्रीत बदल करून तयार केलेली सामग्री
+ एका नित्यमुक्त परवान्यासह वितरित करण्याचे बंधन प्रतधारकास पाळावे लागते. तसे न केल्यास तो
+ परवान्याचा भंग ठरतो व त्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. आलोक हा एक नित्यमुक्त परवाना
+ आहे.
+
+* अनुरूप परवाना - एखाद्या पुनर्निर्मित अथवा परिवर्तित सामग्रीस आलोकव्यतिरिक्त जे अन्य परवाने
+ चालू शकतात, त्या परवान्यांस अनुरूप परवाने असे म्हटले जाते. अननुरूप परवान्यांसह पुनर्वितरण केल्याचे
+ आढळल्यास त्या सामग्रीचा परवाना अवैध ठरवण्याचे अधिकार आलोक नियतकालिकाकडे आहेत.
+
+* परिवर्तन/बदल - मूळ सामग्रीत कोणत्याही प्रकारची भर घालणे, घट करणे, तिचा अनुवाद करणे व
+ इतर लहानात लहान भेद हे परिवर्तन म्हणून मोजले जातील. मिळालेली प्रतिमुद्रा यथामूल वितरित न
+ करता तिच्यात केलेला कुठलाही बदल मूळ सामग्रीचे परिवर्तन म्हणून पाहिला जाईल. परिवर्तित
+ सामग्रीचे प्रतिमुद्राधिकार बदल करणाऱ्या/करणारीने स्वतःकडे घेणे नित्यमुक्त परवान्यांमध्ये आवश्यक
+ ठरते. असे करताना मूळ सामग्रीच्या प्रतिमुद्राधिकारधारकास श्रेयनिर्देशन करणे हेदेखील बंधनकारक
+ होय.
+
+* बीज व फलित - ज्या धारिकेत आज्ञावली लिहिली जाते, तिला बीजधारिका असे म्हटले जाते. एखाद्या
+ चालकासह चालवल्यास आज्ञावली नेमून दिलेले कार्य पूर्ण करते. अशा वेळी मिळणारी धारिका फलित
+ म्हणून ओळखली जाते. ग्नू संस्थेचे परवाने व आलोक नित्यमुक्त परवाना हे आज्ञावलीय बीज मुक्तपणे
+ देण्याची वितरित करण्याची सक्ती निर्मात्यावर/निर्मातीवर करतो.
+
+-----------------------------------------------------
+कोणत्या सामग्रीस लागू?
+-----------------------------------------------------
+
+आलोक नित्यमुक्त परवाना प्रतिमुद्राधिकारप्राप्त कोणत्याही सामग्रीस वापरला जाऊ शकतो, परंतु
+ते वितरण करताना सामग्रीची प्रतिमुद्रा कोणत्या स्वरूपातील आहे ह्यावरून तिची परवाना
+वापरण्यासाठीची अर्हता ठरते. संगणकबाह्य कोणतीही सामग्री आलोक नित्यमुक्त परवाना वापरू
+शकते. उदा. छापील लेखन, छापील छायाचित्रे, फिल्मवर आधारित चित्रपट अथवा छायाचित्रे, रिळावर
+आधारलेली ध्वनिमुद्रणे. ही व अशी संगणकबाह्य कोणतीही सामग्री आलोक नित्यमुक्त परवान्यासह वितरित
+केली गेली असेल, तर तिच्या पुनर्निर्मितीस व वितरणास निर्मात्याची/निर्मातीची परवानगी आहे असे
+मानण्यात येईल. अशा संगणकबाह्य सामग्रीचे संगणकीकृत वितरण करावयाची परवावगी ह्या परवान्यासह
+आपसूक मिळत असली तरीही कोणत्याही स्वरूपाचे पुनर्वितरण एखाद्या नित्यमुक्त परवान्यासह करण्याची
+अट आहेच व आलोक नित्यमुक्त परवानाच वापरण्याची इच्छा असेल, तर संगणकबाह्य मुक्त सामग्रीचे
+संगणकीकरण करताना पुढील मुद्द्यांची काळजी घेण्यात यावी.
+
+आलोक नित्यमुक्त परवान्यासह संगणकीकृत सामग्रीचे वितरण करावयाचे असल्यास पुढील अटींची पूर्तता करणे
+आवश्यक आहे.
+
+* सामग्रीची निर्मिती मुक्त आज्ञावलीचा वापर करून झालेली असावी.
+* फलित सामग्रीचे आज्ञावलीय बीज कुठे पाहता येईल ह्याचा स्पष्ट निर्देश सामग्रीतच केलेला असावा.
+* संगणकीय आज्ञावलीचे बीजदेखील एका नित्यमुक्त परवान्यासह वितरित केलेले असावे.
+
+उदा. एखादा लेखी दस्तऐवज जर पीडीएफ् स्वरूपात वितरित करावयाचा असेल, तर त्याची निर्मिती
+करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्ड/इन-डिझाईन/ॲडॉब अशा अमुक्त आज्ञावल्या वापरू नयेत. अमुक्त
+आज्ञावल्यांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या संगणकीकृत सामग्रीचे वितरण आलोक मुक्त परवान्यासह
+करता येणार नाही. संगणकीकृत सामग्रीचे वितरण करताना जर तिच्या सार्वत्रिक आज्ञावलीय बीजाचा
+निर्देश केला गेला नसेल व सामग्री अमुक्त आज्ञावल्यांचा वापर करून घडवण्यात आली असेल, तर त्या
+सामग्रीचा परवाना अवैध ठरवण्याचे अधिकार आलोक मराठी नियतकालिकाकडे आहेत.
+
+विविध प्रकारची संगणकीय सामग्री व तिचे वितरण करण्यासाठी आम्ही शिफारस करत असलेले स्वरूप
+पुढीलप्रमाणे -
+
+* लेखी दस्तऐवज - युनिकोड प्रणाली, .txt, .tex, .dvi (टेक्-फलित), .pdf (आवृत्ती १.७+
+ आवश्यक, मुक्त आज्ञावलीच्या वापर होणे आवश्यक), .odf, .md, .html, .epub, .djvu, .csv
+* छायाचित्रे - .flif (उत्कृष्ट गुणवत्तेसाठी), .png, .svg, .jpeg
+* ध्वनिफीती - .flac (उत्कृष्ट गुणवत्तेसाठी), .ogg (कमी आकारमान व मध्यम गुणवत्तेसाठी)
+* ध्वनिचित्रफीती - .mkv, .webm
+
+वर नोंदवलेले सामग्रीचे प्रकार व त्यांचे स्वरूप ही एक सर्वसमावेशक यादी नसून, केवळ आमच्या काही
+शिफारसी आहेत. ह्याव्यतिरिक्त उपलब्ध असलेल्या मुक्त स्वरूपांसह संगणकावर वितरित होणारी सामग्री
+आलोक नित्यमुक्त परवाना वापरण्यास पात्र आहे. मुक्त स्वरूपांची आणखी तपशीलवार यादी पुढील दुव्यावर
+पाहता येऊ शकते.
+
+[https://en.wikipedia.org/wiki/List_of_open_formats](https://en.wikipedia.org/wiki/List_of_open_formats)
+
+प्रतिमुद्राधिकारप्राप्त सामग्री संगणकीय आज्ञावलीच असेल तर ती मनुष्यास वाचनीय (द्विमान सामग्री
+मनुष्यास वाचनीय नसते) स्वरूपात महाजालावर उपलब्ध करून द्यावी. आज्ञावलीय बीज वितरित
+करण्यासाठी गिटहबऐवजी गिटलॅब ह्या मुक्त प्रणालीचा वापर करावा असे आम्ही सुचवू. ही एक अट नसून
+शिफारस आहे.
+
+-----------------------------------------------------
+वितरणविषयक नियम
+-----------------------------------------------------
+
+* सर्वप्रथम सामग्रीच्या निर्मात्याने/निर्मातीने प्रतिमुद्राधिकार आपले असल्याचा स्पष्ट निर्देश
+ करावा. तो करताना तारीख अथवा वर्ष स्पष्टपणे नमूद केलेले असावे. तत्पूर्वी प्रस्तुत सामग्रीची ही
+ कितवी आवृत्ती आहे व कधी प्रकाशित होत आहे तेही नमूद करावे. प्रतिमुद्राधिकाराचा निर्देश पुढील
+ प्रकारे करणे बंधनकारक आहे.
+
+ > <आवृत्तिक्रमांक>वी आवृत्ती <प्रकाशनाची तारीख><br>
+ > © <प्रकाशनवर्ष> <निर्मात्याचे/निर्मातीचे नाव>
+
+* ह्या मजकुराखाली पुढील परिच्छेद लिहिण्यात यावा.
+
+ > ह्या सामग्रीच्या वितरणाचे व प्रतिमुद्रणाचे अधिकार आलोक नित्यमुक्त परवान्यासह मुक्त करण्यात येत
+ > आहेत. ह्या सामग्रीची यथामूल अथवा परिवर्तित प्रतिमुद्रणे व्यावसायिक अथवा अव्यावसायिक
+ > स्वरूपात वितरित करण्यास प्रतिमुद्राधिकारधारक संमती देत आहे, परंतु असे करताना वितरकाने
+ > प्रतिमुद्राधिकारांचा योग्य श्रेयनिर्देश करणे व सामग्री परिवर्तित असल्यास ती ह्याच अटींसह
+ > वितरित करणे बंधनकारक आहे. ही सामग्री जशी आहे तशी पुरवण्यात येत आहे, पुरवणारा/पुरवणारी
+ > हिच्याबाबत कोणतीही हमी देत नाही. ह्या (व ह्यावर आधारित) सामग्रीचे अमुक्त वितरण
+ > बेकायदेशीर मानले जाईल. आलोक नित्यमुक्त परवान्याचा संपूर्ण मसुदा पुढील दुव्यावर वाचता
+ > येईल.
+
+ > [https://varnamudra.com/aalok/nityamukta-parwana/](https://varnamudra.com/aalok/nityamukta-parwana/)
+
+-----------------------------------------------------
+सामग्रीचे पुनर्वितरण कसे करावे?
+-----------------------------------------------------
+
+* ह्या परवान्यासह वितरित होणाऱ्या सामग्रीच्या परिवर्तित स्वरूपाचे वितरण करायचे असेल, तर
+ मूळ सामग्रीच्या प्रतिमुद्राधिकारधारकास त्याचे श्रेय पुढीलप्रमाणे द्यावे व त्याखाली नव्या
+ निर्मात्याने/निर्मातीने प्रतिमुद्राधिकार स्वतःकडे घ्यावेत. उदा.
+
+ > मूळ सामग्री - <सामग्रीचे नाव><br>
+ > निर्माता/निर्माती - <निर्माता/निर्मातीचे नाव><br>
+ > निर्मितीवर्ष - <मूळ सामग्रीच्या निर्मितीचे वर्ष><br>
+
+ > आधारित/परिवर्तित सामग्री<br>
+ > <आवृत्तिक्रमांक>वी आवृत्ती <प्रकाशनाची तारीख><br>
+ > © <प्रकाशनवर्ष> <निर्मात्याचे/निर्मातीचे नाव><br>
+
+* एखादी सामग्री प्रकाशित झाली तेव्हा मुक्त नसेल, परंतु प्रतिमुद्राधिकारधारकास तिचे नित्यमुक्त
+ वितरण करण्याची इच्छा असेल, तर त्याने/तिने नित्यमुक्त परवान्यासह त्या सामग्रीची सुधारित
+ आवृत्ती प्रकाशित करावी. एखादी प्रकाशित अमुक्त सामग्री आलोक नित्यमुक्त परवान्यासह मुक्त
+ माध्यमांवर प्रकाशित करायची असेल, तरीही त्या सामग्रीच्या प्रतिमुद्राधिकारधारकाशी संपर्क
+ साधून, त्यांची लेखी परवानगी घेऊन, हा परवाना वापरता येईल. असे करतानादेखील
+ प्रतिमुद्राधिकार मूळ निर्मात्या/निर्मातीकडेच राहतील.
+
+---
+अनुरूप परवाने
+---
+
+आलोक नित्यमुक्त परवान्यास केवळ `ग्नू फ्री डॉक्युमेन्टेशन परवाना` व ग्नू संस्थेचा `जनरल पब्लिक
+परवाना` हे दोन परवानेच अनुरूप आहेत. क्रिएटिव्ह कॉमन्सचे परवाने संगणकीय पुनर्वितरणाच्या वेळी
+अमुक्त आज्ञावल्यांना प्रतिबंध करत नाहीत, शिवाय आज्ञावलीय बीज देण्याची सक्तीदेखील करत नाहीत,
+त्यामुळे सामग्रीची परिवर्तनशीलता कमी होते व सामग्रीची मुक्तता घटते, त्यामुळे क्रिएटिव्ह कॉमन्सचे
+परवाने आलोकच्या परिवर्तित सामग्रीकरिता वापरू नयेत. अन्य कोणताही असा परवाना ज्यात
+आज्ञावलीच्या मुक्ततेचा विचार केला जातो व प्रतधारकाच्या सुरक्षेचा व स्वातंत्र्याचा विचार केला
+जातो, त्या परवान्याचा समावेश अनुरूप परवान्यांमध्ये करता येईल. असा कोणताही परवाना आढळल्यास
+आलोकच्या गिट-पृष्ठावर सुधारणांमध्ये तसे नोंदवावे. त्या परवान्याचा ह्या यादीत समावेश केला
+जाईल. परंतु (पहिल्या आवृत्तीनुसार) केवळ हे दोन परवानेच आलोक परवान्याकरिता अनुरूप मानले गेले
+आहेत.
diff --git a/macros/unicodetex/latex/aalok/README.txt b/macros/unicodetex/latex/aalok/README.txt
index 34715ffbff..9f3bd77ae3 100644
--- a/macros/unicodetex/latex/aalok/README.txt
+++ b/macros/unicodetex/latex/aalok/README.txt
@@ -6,28 +6,30 @@ Note: This README file contains information about LaTeX
general readers an English description is provided at
the end.
--------------------------------------------------------------------------
-लाटेक्-वर्ग: आलोक
-लेखक: निरंजन
-आवृत्ती: ०.४ (२० मे, २०२१)
-वर्णन: आलोक मराठी नियतकालिकाच्या अक्षरजुळणीकरिता लाटेक्-वर्ग.
-संग्राहिका: https://gitlab.com/aalok/aalok-latex
-अडचणी: https://gitlab.com/aalok/aalok-latex/-/issues
-परवाना: आलोक नित्यमुक्त परवाना. आवृत्ती १.० किंवा त्यापुढील.
-दुवा - https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana
- आणि
- ग्नू पब्लिक परवाना. आवृत्ती ३.० किंवा त्यापुढील
- दुवा - https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt
+लाटेक्-वर्ग: आलोक
+लेखक: निरंजन
+आवृत्ती: ०.५ (१५ जून, २०२१)
+वर्णन: आलोक मराठी नियतकालिकाच्या अक्षरजुळणीकरिता लाटेक्-वर्ग.
+संग्राहिका: https://gitlab.com/aalok/aalok-latex
+अडचणी: https://gitlab.com/aalok/aalok-latex/-/issues
+परवाना: आज्ञालेखांकरिता आलोक नित्यमुक्त परवाना (आवृत्ती १.०+) आणि ग्नू पब्लिक परवाना
+ (आवृत्ती ३.०+) व केवळ हस्तपुस्तिकेकरिता ग्नू फ्री डॉक्युमेन्टेशन परवाना (१.३+)
+ दुवे:
+ https://varnamudra.com/aalok/parwana
+ https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt
+ https://www.gnu.org/licenses/fdl-1.3.html
--------------------------------------------------------------------------
Class: aalok
Author: Niranjan
-Version: 0.4 (20 May, 2021)
+Version: 0.5 (15 June, 2021)
Description: LaTeX class for typesetting Aalok Marathi
- Journal.
+ Journal.
Repository: https://gitlab.com/aalok/aalok-latex
Bug tracker: https://gitlab.com/aalok/aalok-latex/-/issues
-License: `आलोक' copyleft license v1.0 or later.
-https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana
- and
- GPL v3.0+
-https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt
+License: `आलोक' copyleft license v1.0+ and GPL v3.0+ for the code.
+ GFDL v1.3+ only for the documentation
+ Links:
+ https://varnamudra.com/aalok/parwana
+ https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt
+ https://www.gnu.org/licenses/fdl-1.3.html
--------------------------------------------------------------------------
diff --git a/macros/unicodetex/latex/aalok/aalok.dtx b/macros/unicodetex/latex/aalok/aalok.dtx
index 6d53b8f421..c5ed03b7bd 100644
--- a/macros/unicodetex/latex/aalok/aalok.dtx
+++ b/macros/unicodetex/latex/aalok/aalok.dtx
@@ -4,7 +4,7 @@
% ---------------------------------------------------------------------------
% लाटेक्-वर्ग: आलोक
% लेखक: निरंजन
-% आवृत्ती: ०.४
+% आवृत्ती: ०.५
% वर्णन: आलोक मराठी नियतकालिकाच्या अक्षरजुळणीकरिता लाटेक्-वर्ग.
% संग्राहिका: https://gitlab.com/aalok/aalok-latex
% अडचणी: https://gitlab.com/aalok/aalok-latex/-/issues
@@ -44,35 +44,32 @@ Note: This README file contains information about LaTeX
general readers an English description is provided at
the end.
--------------------------------------------------------------------------
-लाटेक्-वर्ग: आलोक
-लेखक: निरंजन
-आवृत्ती: ०.४ (२० मे, २०२१)
-वर्णन: आलोक मराठी नियतकालिकाच्या अक्षरजुळणीकरिता लाटेक्-वर्ग.
-संग्राहिका: https://gitlab.com/aalok/aalok-latex
-अडचणी: https://gitlab.com/aalok/aalok-latex/-/issues
-परवाना: आलोक नित्यमुक्त परवाना. आवृत्ती १.० किंवा त्यापुढील.
-परवाना: आलोक नित्यमुक्त परवाना. आवृत्ती १.०+
- ग्नू पब्लिक परवाना. आवृत्ती ३.०+
- ग्नू फ्री डॉक्युमेन्टेशन परवाना. आवृत्ती १.३+
- दुवे:
- https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana
- https://www.gnu.org/licenses/gpl
- https://www.gnu.org/licenses/fdl-1.3
+लाटेक्-वर्ग: आलोक
+लेखक: निरंजन
+आवृत्ती: ०.५ (१५ जून, २०२१)
+वर्णन: आलोक मराठी नियतकालिकाच्या अक्षरजुळणीकरिता लाटेक्-वर्ग.
+संग्राहिका: https://gitlab.com/aalok/aalok-latex
+अडचणी: https://gitlab.com/aalok/aalok-latex/-/issues
+परवाना: आज्ञालेखांकरिता आलोक नित्यमुक्त परवाना (आवृत्ती १.०+) आणि ग्नू पब्लिक परवाना
+ (आवृत्ती ३.०+) व केवळ हस्तपुस्तिकेकरिता ग्नू फ्री डॉक्युमेन्टेशन परवाना (१.३+)
+ दुवे:
+ https://varnamudra.com/aalok/parwana
+ https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt
+ https://www.gnu.org/licenses/fdl-1.3.html
--------------------------------------------------------------------------
Class: aalok
Author: Niranjan
-Version: 0.4 (20 May, 2021)
+Version: 0.5 (15 June, 2021)
Description: LaTeX class for typesetting Aalok Marathi
- Journal.
+ Journal.
Repository: https://gitlab.com/aalok/aalok-latex
Bug tracker: https://gitlab.com/aalok/aalok-latex/-/issues
-License: `आलोक' copyleft license v1.0 or later.
- GPL v3.0+
- GFDL v1.3+
+License: `आलोक' copyleft license v1.0+ and GPL v3.0+ for the code.
+ GFDL v1.3+ only for the documentation
Links:
- https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana
- https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt
- https://www.gnu.org/licenses/fdl-1.3
+ https://varnamudra.com/aalok/parwana
+ https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt
+ https://www.gnu.org/licenses/fdl-1.3.html
--------------------------------------------------------------------------
%</readme>
%<*internal>
@@ -80,8 +77,8 @@ License: `आलोक' copyleft license v1.0 or later.
%</internal>
%<*driver|class>
\def\aalokName{aalok}
-\def\aalokVersion{०.४}
-\def\aalokDate{२०२१/०५/२०}
+\def\aalokVersion{०.५}
+\def\aalokDate{२०२१/०६/१५}
\def\aalokDescription{आलोक लाटेक् आ. \aalokVersion}
%</driver|class>
%<*driver>
@@ -347,8 +344,8 @@ Color=आलोकनिळा
%<*class>
% \end{macrocode}
% \begin{macrocode}
-\ProvidesClass{aalok}[2021/05/20 v0.4
-आलोक लाटेक् आ. ०.४]
+\ProvidesClass{aalok}[2021/06/15 v0.5
+आलोक लाटेक् आ. ०.५]
% \end{macrocode}
% वरील आज्ञेसह पायाभूत माहिती पुरवण्यात आली.
% \begin{macrocode}
@@ -427,8 +424,8 @@ Color=आलोकनिळा
\प्रीत्यर्थ{प्रा.\ मे.\ पुं.\ रेगे}%
}%
\DeclareOption{राजवाडे}{%
- \दिनांक{२४ जानेवारी}%
- \प्रीत्यर्थ{इतिहासाचार्य वि.\ का.\ राजवाडे}%
+ \दिनांक{२४ जून}%
+ \प्रीत्यर्थ{वि.\ का.\ राजवाडे}%
}%
\ProcessOptions
% \end{macrocode}
@@ -504,11 +501,6 @@ Color=आलोकनिळा
% \url{https://tex.stackexchange.com/a/219609/174620} ह्या उत्तराच्या सौजन्याने
% वापरला.
% \begin{macrocode}
-\RequirePackage[sort=use]{glossaries}
-\makenoidxglossaries
-% \end{macrocode}
-% वरील आज्ञांसह संज्ञासूचीकरिता \verb|glossaries| हा आज्ञासंच वापरला.
-% \begin{macrocode}
\AtEndPreamble{%
\RequirePackage[%
unicode,%
@@ -597,8 +589,8 @@ backend=biber,%
% क्रमांकांचा समावेश करण्यासाठी वरील आज्ञा समाविष्ट केल्या.
% \begin{macrocode}
\दुसराटंक{\गोटू}{Gotu}
-\दुसराटंक{\यशोमुद्रा}{Yashomudra-Italic.ttf}[Path=सामग्री/टंक/यशोमुद्रा]
-\दुसराटंक{\मुक्त}{Mukta-Regular.ttf}[Path=सामग्री/टंक/मुक्त]
+\दुसराटंक{\यशोमुद्रा}{Yashomudra-Italic.ttf}[Path=सामग्री/टंक/यशोमुद्रा/]
+\दुसराटंक{\मुक्त}{Mukta-Regular.ttf}[Path=सामग्री/टंक/मुक्त/]
% \end{macrocode}
% आलोकच्या मुखपृष्ठावर वापरला गेलेला गोटू हा टंक, अनुक्रमणिकेतील तिरक्या अक्षरांसाठी लागणारा
% यशोमुद्रा हा टंक व नित्यमुक्त परवान्याच्या संहितेत लागणारा मुक्त हा टंक वरील आज्ञांसह पुरवण्यात
@@ -814,24 +806,13 @@ backend=biber,%
\end{tikzpicture}
}%
\clearpage
- \अंतरबदल{1.5}
\begin{paracol}{2}
\setlength{\parindent}{0pt}
\begin{tabular}{l}
\textbf{\underline{\Large संपादक}}\\
निरंजन, ऋषिकेश\\
\end{tabular}
-
- \bigskip
- \begin{tabular}{l}
- \textbf{\underline{\Large अक्षरजुळणी}}\\
- निरंजन, ऋषिकेश\\
- \href{https://gitlab.com/aalok/aalok/आलोक/पुष्प/\पुष्पसंख्या}%
- {\small\ttfamily https://gitlab.com/aalok/aalok/{\normalfont\footnotesize
- आलोक/पुष्प/\पुष्पसंख्या}}\\
- {\small (लाटेक् बीज)}\\
- \end{tabular}
-
+
\bigskip
\begin{tabular}{l}
\textbf{\underline{\Large प्रकाशक}}\\
@@ -842,45 +823,57 @@ backend=biber,%
\end{tabular}
\bigskip
+
\begin{tabular}{l}
- \textbf{\underline{\Large विशेष साहाय्य}}\\
- ब्रिज ऑफ टेल्स (मर्यादित दायित्व भागीदारी)\\
- (\url{https://bridgeoftales.com})\\
+ \textbf{\underline{\Large अक्षरजुळणी}}\\
+ निरंजन, ऋषिकेश\\
+ \href{https://gitlab.com/aalok/aalok/आलोक/पुष्प/\पुष्पसंख्या}%
+ {%
+ \small\ttfamily
+ https://gitlab.com/aalok/aalok/%
+ {%
+ \normalfont\footnotesize
+ आलोक/पुष्प/\पुष्पसंख्या%
+ }%
+ }\\
\end{tabular}
-
+
\switchcolumn
+
{%
\large\bfseries
\कितवीआवृत्ती\ आवृत्ती
-
+
\कोणतीतिथी
-
+
\कोणतादिनांक, \कोणतेप्रकाशनवर्ष
-
+
\विद्वान\ ह्यांच्या \कितवीजयंती व्या जयंतीनिमित्त.
}%
+ \smallskip
\medskip
- \copyright\ \कोणतेप्रकाशनवर्ष\ आलोक मराठी नियतकालिक
+ \bigskip
- \medskip
- ह्या सामग्रीच्या वितरणाचे व प्रतिमुद्रणाचे अधिकार आलोक नित्यमुक्त परवान्यासह मुक्त करण्यात येत
- आहेत. ह्या सामग्रीची यथामूल अथवा परिवर्तित प्रतिमुद्रणे व्यावसायिक अथवा अव्यावसायिक
- स्वरूपात वितरित करण्यास प्रतिमुद्राधिकारधारक संमती देत आहे, परंतु असे करताना वितरकाने
- प्रतिमुद्राधिकारांचा योग्य श्रेयनिर्देश करणे व सामग्री परिवर्तित असल्यास ती ह्याच अटींसह
- वितरित करणे बंधनकारक आहे. ह्या (व ह्यावर आधारित) सामग्रीचे अमुक्त वितरण बेकायदेशीर मानले
- जाईल. आलोक नित्यमुक्त परवान्याचा संपूर्ण मसुदा पुढील दुव्यावर वाचा अथवा
- \autoref{परवाना} पाहा.
+ \begin{tabular}{l}
+ \textbf{%
+ \large
+ \faIcon[regular]{envelope} आमच्यापर्यंत कसे पोहोचाल?%
+ }\\
+ \href{mailto:varnamudra.editors@gmail.com}%
+ {%
+ \ttfamily
+ varnamudra.editors@gmail.com%
+ }\\
+ \href{mailto:aalokmarathi@protonmail.com}%
+ {%
+ \ttfamily
+ aalokmarathi@protonmail.com%
+ }
+ \end{tabular}
- \medskip
- \noindent\href{https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana/आलोक-नित्यमुक्त-परवाना.txt}
- {\ttfamily https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana/{\normalfont\small
- आलोक-नित्यमुक्त-परवाना}.txt}
- \end{paracol}
+ \bigskip
- \vspace{0.5in}
-
- \begin{paracol}{2}
\ifखासगीवितरण
{%
\begin{tabular}{p{2.2cm}l}
@@ -889,42 +882,51 @@ backend=biber,%
& \अक्षरीमूल्यकिती\ रुपये फक्त.\\
\end{tabular}
}%
+
\else
+
\ifछापील
+
\begin{tabular}{p{0.75cm}l}
\textbf{\large मूल्य} & \textbf{\faIcon{rupee-sign} \large \आकडीमूल्यकिती/-}\\
& \अक्षरीमूल्यकिती\ रुपये फक्त.\\
\end{tabular}
+
\else
+
\begin{tabular}{lll}
\multicolumn{3}{l}{\large\bfseries ह्या प्रकल्पास आर्थिक साहाय्य करण्याकरिता}
\medskip\\
बँक खाते क्रमांक & - & ५०२०००४७६२७११४\\
आयएफएससी क्रमांक & - & HDFC\(0002817\)
\bigskip\\
- \hline
- \multicolumn{3}{l}{ह्या अंकाच्या छापील प्रतीकरिता आम्हाला पुढील पत्त्यांवर
- इ-पत्राद्वारे संपर्क साधा.}\\
- \multicolumn{3}{l}{\href{mailto:aalokmarathi@protonmail.com}{\faIcon[regular]{envelope}\quad
- \ttfamily aalokmarathi@protonmail.com},
- \href{mailto:varnamudra.editors@gmail.com}{\ttfamily
- varnamudra.editors@gmail.com}}\\
\end{tabular}
\fi
\fi
- \switchcolumn
- \textbf{\large आमच्यापर्यंत कसे पोहोचाल?}
-
- \medskip
-
- \href{https://varnamudra.com/aalok/}{\faIcon{globe}\quad
- \ttfamily https://varnamudra.com/aalok}
-
- \medskip \href{https://www.gitlab.com/aalok}{\faIcon{gitlab}\quad
- \ttfamily https://www.gitlab.com/aalok}
-
\end{paracol}
+ \vfill
+
+ \hrule
+
+ \medskip
+ \noindent\copyright\ \कोणतेप्रकाशनवर्ष\ आलोक मराठी नियतकालिक
+
+ \medskip
+ \noindent ह्या सामग्रीच्या वितरणाचे व प्रतिमुद्रणाचे अधिकार आलोक नित्यमुक्त परवान्यासह मुक्त
+ करण्यात येत आहेत. ह्या सामग्रीची यथामूल अथवा परिवर्तित प्रतिमुद्रणे व्यावसायिक अथवा
+ अव्यावसायिक स्वरूपात वितरित करण्यास प्रतिमुद्राधिकारधारक संमती देत आहे, परंतु असे करताना
+ वितरकाने प्रतिमुद्राधिकारांचा योग्य श्रेयनिर्देश करणे व सामग्री परिवर्तित असल्यास ती ह्याच
+ अटींसह वितरित करणे बंधनकारक आहे. ह्या (व ह्यावर आधारित) सामग्रीचे अमुक्त वितरण बेकायदेशीर
+ मानले जाईल. आलोक नित्यमुक्त परवान्याचा संपूर्ण मसुदा पुढील दुव्यावर वाचा अथवा
+ \autoref{परवाना} पाहा.
+
+ \medskip
+ \noindent\url{https://varnamudra.com/aalok/parwana/}
+
+ \medskip
+ \hrule
+
\clearpage\pagebreak
}%
% \end{macrocode}
@@ -970,10 +972,7 @@ backend=biber,%
\clearpage
\twocolumn
\chapter{\लेखाचेनाव}
- \chapterprecistoc{%
- \hfill
- - {\यशोमुद्रा\अभ्यासकाचेनाव}
- }%
+ \chapterprecistoc{\quad\quad\textemdash\ {\यशोमुद्रा\अभ्यासकाचेनाव}}
\fi
}%
% \end{macrocode}
diff --git a/macros/unicodetex/latex/aalok/aalok.ins b/macros/unicodetex/latex/aalok/aalok.ins
index e580550308..74a972ea61 100644
--- a/macros/unicodetex/latex/aalok/aalok.ins
+++ b/macros/unicodetex/latex/aalok/aalok.ins
@@ -7,7 +7,7 @@
\preamble
--------------------------------------------------------------------------
-लाटेक्-वर्ग आलोक आवृत्ती ०.४
+लाटेक्-वर्ग आलोक आवृत्ती ०.५
© २०२१ निरंजन, आलोक मराठी नियतकालिक
ह्या सामग्रीच्या वितरणाचे व प्रतिमुद्रणाचे अधिकार आलोक नित्यमुक्त परवान्यासह मुक्त करण्यात येत
@@ -20,7 +20,7 @@
https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana
--------------------------------------------------------------------------
-LaTeX Class aalok v0.4
+LaTeX Class aalok v0.5
© 2021 Niranjan, Aalok Marathi Niyatkalik
This program is free software: you can redistribute it and/or modify
@@ -38,7 +38,7 @@ along with this program. If not, see <https://www.gnu.org/licenses/>.
--------------------------------------------------------------------------
लाटेक्-वर्ग: आलोक
लेखक: निरंजन
-आवृत्ती: ०.४
+आवृत्ती: ०.५
वर्णन: आलोक मराठी नियतकालिकाच्या अक्षरजुळणीकरिता लाटेक्-वर्ग.
दुवा: https://gitlab.com/aalok/aalok-latex
अडचणी: https://gitlab.com/aalok/aalok-latex/-/issues
diff --git a/macros/unicodetex/latex/aalok/aalok.pdf b/macros/unicodetex/latex/aalok/aalok.pdf
index c3b390a5da..a970164221 100644
--- a/macros/unicodetex/latex/aalok/aalok.pdf
+++ b/macros/unicodetex/latex/aalok/aalok.pdf
Binary files differ