From 2c0c7988beae1efa245bfb9fec0a25d41d88047d Mon Sep 17 00:00:00 2001 From: Norbert Preining Date: Wed, 16 Jun 2021 03:01:15 +0000 Subject: CTAN sync 202106160301 --- macros/unicodetex/latex/aalok/LICENSE.md | 207 +++++++++++++++++++++++++++++++ macros/unicodetex/latex/aalok/README.txt | 38 +++--- macros/unicodetex/latex/aalok/aalok.dtx | 187 ++++++++++++++-------------- macros/unicodetex/latex/aalok/aalok.ins | 6 +- macros/unicodetex/latex/aalok/aalok.pdf | Bin 153734 -> 177956 bytes 5 files changed, 323 insertions(+), 115 deletions(-) create mode 100644 macros/unicodetex/latex/aalok/LICENSE.md (limited to 'macros/unicodetex') diff --git a/macros/unicodetex/latex/aalok/LICENSE.md b/macros/unicodetex/latex/aalok/LICENSE.md new file mode 100644 index 0000000000..94c3ccf37b --- /dev/null +++ b/macros/unicodetex/latex/aalok/LICENSE.md @@ -0,0 +1,207 @@ +--- +आलोक नित्यमुक्त परवाना +--- + +पहिली आवृत्ती (९ नोव्हेंबर, २०२०) + +© २०२१ आलोक मराठी नियतकालिक + +ह्या परवान्याची नवीनतम अधिकृत प्रत पुढील दुव्यावर उपलब्ध आहे. + +[https://varnamudra.com/aalok/nityamukta-parwana/](https://varnamudra.com/aalok/nityamukta-parwana/) + +ह्या परवान्याच्या प्रतीचे वितरण मुक्त आहे, परंतु त्यात परस्पर बदल करण्याची परवानगी +नाही. परवान्यातील मजकुरासंदर्भात कोणत्याही तक्रारी, सूचना अथवा सल्ले असल्यास आलोक नित्यमुक्त +परवान्याच्या गिट-पृष्ठावर त्यांची नोंद करावी. गिट-पृष्ठाच्या तक्रारींचे पान पुढील दुव्यावर +सापडेल. + +[https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana/-/issues](https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana/-/issues) + +--- +प्रस्तावना +--- + +आलोक नित्यमुक्त परवाना हा कोणत्याही प्रतिमुद्राधिकारप्राप्त सामग्रीचे वितरण मुक्तपणे करण्यासाठी +लिहिण्यात आलेला एक परवाना आहे. ह्या परवान्यासह वितरित होणाऱ्या सामग्रीची प्रतिमुद्रा +करण्याचा व ती व्यावसायिक अथवा अव्यावसायिक, परिवर्तित अथवा यथामूल स्वरूपात वितरित +करण्याचा अधिकार प्रतधारकास प्राप्त होतो, परंतु ह्या परवान्यासह वितरित होणाऱ्या सामग्रीवर +आधारित अशी सामग्री अथवा मूळ सामग्रीत बदल करून निर्माण केलेली सामग्री वितरित करायची असेल, +तर ती ह्या परवान्यातील सर्व अटींसह वितरित करणे सक्तीचे असते. + +----------------------------------------------------- +तांत्रिक शब्द व त्यांचे अर्थ +----------------------------------------------------- + +* सामग्री - ह्या परवान्यात वापरला गेलेला सामग्री हा शब्द प्रतिमुद्राधिकार लागू असलेल्या + कोणत्याही सामग्रीला उद्देशून येतो. + +* प्रतिमुद्रा - एखाद्या सामग्रीची नक्कल म्हणजे तिची प्रतिमुद्रा. उदा. एखाद्या कागदाची + छायाप्रत अथवा त्याचे काढलेले छायाचित्र ही मूळ कागदी प्रतीची प्रतिमुद्रा होय. + +* प्रतिमुद्राधिकार - कोणत्याही सामग्रीची निर्मिती करणाऱ्या व्यक्ती/संस्थेकडे त्या सामग्रीचे + प्रतिमुद्राधिकार असतात. प्रतिमुद्राधिकार कायद्याद्वारे पुढील हक्क प्रतिमुद्राधिकारधारकास + प्राप्त होतात. + + - प्रतिमुद्राधिकारप्राप्त सामग्रीची निर्मिती प्रतिमुद्राधिकारधारकानेच केली आहे हे + वैधानिकरित्या सिद्ध करण्याचा हक्क. + - प्रतिमुद्राधिकारप्राप्त सामग्रीची पुनर्निर्मिती करण्याचा हक्क. + - प्रतिमुद्राधिकारप्राप्त सामग्रीच्या प्रतींचे वितरण करण्याचा हक्क. + + संदर्भ - [http://www.legalserviceindia.com/article/l195-Copyright-Law-in-India.html](http://www.legalserviceindia.com/article/l195-Copyright-Law-in-India.html) +* मुक्त परवाना - प्रतिमुद्राधिकारधारकास मिळणाऱ्या (वर निर्दिष्ट केलेल्या) तीन हक्कांपैकी + पहिल्या हक्काचे संरक्षण व उर्वरित दोन हक्क प्रत्येक प्रतधारकास प्रदान करणे मुक्त परवान्यांद्वारे + साधले जाते. मुक्त परवान्यासह वितरित झालेल्या सामग्रीची परिवर्तित अथवा यथामूल पुनर्निर्मिती + व तिचे व्यावसायिक अथवा अव्यावसायिक वितरण प्रत प्राप्त झालेली कोणतीही व्यक्ती करू + शकते. काही महत्त्वाचे मुद्दे. + + - मुक्त परवान्यासह प्रतिमुद्राधिकारातील पहिल्या हक्काचे पूर्ण संरक्षण होते. सामग्रीच्या + निर्मात्या/निर्मातीखेरीज अन्य कोणीच वैधानिकरित्या सामग्रीच्या निर्मितीचा दावा करू शकत + नाही, परंतु मूळ मुक्त सामग्रीत बदल केला गेला असेल, तर मात्र बदल करणाऱ्याने/करणारीने बदल + समाविष्ट असलेल्या नव्या संपूर्ण सामग्रीचा प्रतिमुद्राधिकार स्वतःकडे घेऊन मूळ सामग्रीच्या + निर्मात्या/निर्मातीचा श्रेयनिर्देश करणे बंधनकारक असते. + - मुक्त परवान्यासह वितरित होणाऱ्या सामग्रीवर प्रतिमुद्राधिकारधारक तसेच अन्य प्रतधारक शुल्क + आकारू शकतात. + - ज्या सामग्रीत परिवर्तन करण्याचा अधिकार प्रतधारकास आहे, त्याच सामग्रीस मुक्त म्हणता येते. + - ज्या सामग्रीचे व्यावसायिक वितरण करण्याचा अधिकार प्रतधारकास आहे, त्याच सामग्रीस मुक्त + म्हणता येते. + - मुक्त परवान्यासह वितरित झालेल्या सामग्रीची प्रत एखाद्या व्यक्तीकडे असेल, तरी तिचे वितरण + करण्यासाठी कोणीही त्या व्यक्तीवर बळजबरी करू शकत नाही. मुक्त असलेल्या सामग्रीचे वितरण न + करण्याचा अधिकारही प्रतधारकाकडे आहे. + - मुक्त सामग्रीवर आधारित अथवा मुक्त सामग्रीत बदल करून तयार केलेली सामग्री अमुक्त असू शकते. + मुक्ततेची अट असलेल्या परवान्यांचा एक उपवर्ग आहे, त्याबद्दल आता जाणून घेऊ. + +* नित्यमुक्त परवाना - हा मुक्त परवान्यांचाच एक उपवर्ग आहे. ह्या परवान्यांसह वितरित होणारी + सामग्री सदैव मुक्त असते. तिच्या परिवर्तित स्वरूपाचे वितरणदेखील अमुक्त अटींसह करता येऊ शकत + नाही. नित्यमुक्त सामग्रीवर आधारित अथवा नित्यमुक्त सामग्रीत बदल करून तयार केलेली सामग्री + एका नित्यमुक्त परवान्यासह वितरित करण्याचे बंधन प्रतधारकास पाळावे लागते. तसे न केल्यास तो + परवान्याचा भंग ठरतो व त्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. आलोक हा एक नित्यमुक्त परवाना + आहे. + +* अनुरूप परवाना - एखाद्या पुनर्निर्मित अथवा परिवर्तित सामग्रीस आलोकव्यतिरिक्त जे अन्य परवाने + चालू शकतात, त्या परवान्यांस अनुरूप परवाने असे म्हटले जाते. अननुरूप परवान्यांसह पुनर्वितरण केल्याचे + आढळल्यास त्या सामग्रीचा परवाना अवैध ठरवण्याचे अधिकार आलोक नियतकालिकाकडे आहेत. + +* परिवर्तन/बदल - मूळ सामग्रीत कोणत्याही प्रकारची भर घालणे, घट करणे, तिचा अनुवाद करणे व + इतर लहानात लहान भेद हे परिवर्तन म्हणून मोजले जातील. मिळालेली प्रतिमुद्रा यथामूल वितरित न + करता तिच्यात केलेला कुठलाही बदल मूळ सामग्रीचे परिवर्तन म्हणून पाहिला जाईल. परिवर्तित + सामग्रीचे प्रतिमुद्राधिकार बदल करणाऱ्या/करणारीने स्वतःकडे घेणे नित्यमुक्त परवान्यांमध्ये आवश्यक + ठरते. असे करताना मूळ सामग्रीच्या प्रतिमुद्राधिकारधारकास श्रेयनिर्देशन करणे हेदेखील बंधनकारक + होय. + +* बीज व फलित - ज्या धारिकेत आज्ञावली लिहिली जाते, तिला बीजधारिका असे म्हटले जाते. एखाद्या + चालकासह चालवल्यास आज्ञावली नेमून दिलेले कार्य पूर्ण करते. अशा वेळी मिळणारी धारिका फलित + म्हणून ओळखली जाते. ग्नू संस्थेचे परवाने व आलोक नित्यमुक्त परवाना हे आज्ञावलीय बीज मुक्तपणे + देण्याची वितरित करण्याची सक्ती निर्मात्यावर/निर्मातीवर करतो. + +----------------------------------------------------- +कोणत्या सामग्रीस लागू? +----------------------------------------------------- + +आलोक नित्यमुक्त परवाना प्रतिमुद्राधिकारप्राप्त कोणत्याही सामग्रीस वापरला जाऊ शकतो, परंतु +ते वितरण करताना सामग्रीची प्रतिमुद्रा कोणत्या स्वरूपातील आहे ह्यावरून तिची परवाना +वापरण्यासाठीची अर्हता ठरते. संगणकबाह्य कोणतीही सामग्री आलोक नित्यमुक्त परवाना वापरू +शकते. उदा. छापील लेखन, छापील छायाचित्रे, फिल्मवर आधारित चित्रपट अथवा छायाचित्रे, रिळावर +आधारलेली ध्वनिमुद्रणे. ही व अशी संगणकबाह्य कोणतीही सामग्री आलोक नित्यमुक्त परवान्यासह वितरित +केली गेली असेल, तर तिच्या पुनर्निर्मितीस व वितरणास निर्मात्याची/निर्मातीची परवानगी आहे असे +मानण्यात येईल. अशा संगणकबाह्य सामग्रीचे संगणकीकृत वितरण करावयाची परवावगी ह्या परवान्यासह +आपसूक मिळत असली तरीही कोणत्याही स्वरूपाचे पुनर्वितरण एखाद्या नित्यमुक्त परवान्यासह करण्याची +अट आहेच व आलोक नित्यमुक्त परवानाच वापरण्याची इच्छा असेल, तर संगणकबाह्य मुक्त सामग्रीचे +संगणकीकरण करताना पुढील मुद्द्यांची काळजी घेण्यात यावी. + +आलोक नित्यमुक्त परवान्यासह संगणकीकृत सामग्रीचे वितरण करावयाचे असल्यास पुढील अटींची पूर्तता करणे +आवश्यक आहे. + +* सामग्रीची निर्मिती मुक्त आज्ञावलीचा वापर करून झालेली असावी. +* फलित सामग्रीचे आज्ञावलीय बीज कुठे पाहता येईल ह्याचा स्पष्ट निर्देश सामग्रीतच केलेला असावा. +* संगणकीय आज्ञावलीचे बीजदेखील एका नित्यमुक्त परवान्यासह वितरित केलेले असावे. + +उदा. एखादा लेखी दस्तऐवज जर पीडीएफ् स्वरूपात वितरित करावयाचा असेल, तर त्याची निर्मिती +करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्ड/इन-डिझाईन/ॲडॉब अशा अमुक्त आज्ञावल्या वापरू नयेत. अमुक्त +आज्ञावल्यांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या संगणकीकृत सामग्रीचे वितरण आलोक मुक्त परवान्यासह +करता येणार नाही. संगणकीकृत सामग्रीचे वितरण करताना जर तिच्या सार्वत्रिक आज्ञावलीय बीजाचा +निर्देश केला गेला नसेल व सामग्री अमुक्त आज्ञावल्यांचा वापर करून घडवण्यात आली असेल, तर त्या +सामग्रीचा परवाना अवैध ठरवण्याचे अधिकार आलोक मराठी नियतकालिकाकडे आहेत. + +विविध प्रकारची संगणकीय सामग्री व तिचे वितरण करण्यासाठी आम्ही शिफारस करत असलेले स्वरूप +पुढीलप्रमाणे - + +* लेखी दस्तऐवज - युनिकोड प्रणाली, .txt, .tex, .dvi (टेक्-फलित), .pdf (आवृत्ती १.७+ + आवश्यक, मुक्त आज्ञावलीच्या वापर होणे आवश्यक), .odf, .md, .html, .epub, .djvu, .csv +* छायाचित्रे - .flif (उत्कृष्ट गुणवत्तेसाठी), .png, .svg, .jpeg +* ध्वनिफीती - .flac (उत्कृष्ट गुणवत्तेसाठी), .ogg (कमी आकारमान व मध्यम गुणवत्तेसाठी) +* ध्वनिचित्रफीती - .mkv, .webm + +वर नोंदवलेले सामग्रीचे प्रकार व त्यांचे स्वरूप ही एक सर्वसमावेशक यादी नसून, केवळ आमच्या काही +शिफारसी आहेत. ह्याव्यतिरिक्त उपलब्ध असलेल्या मुक्त स्वरूपांसह संगणकावर वितरित होणारी सामग्री +आलोक नित्यमुक्त परवाना वापरण्यास पात्र आहे. मुक्त स्वरूपांची आणखी तपशीलवार यादी पुढील दुव्यावर +पाहता येऊ शकते. + +[https://en.wikipedia.org/wiki/List_of_open_formats](https://en.wikipedia.org/wiki/List_of_open_formats) + +प्रतिमुद्राधिकारप्राप्त सामग्री संगणकीय आज्ञावलीच असेल तर ती मनुष्यास वाचनीय (द्विमान सामग्री +मनुष्यास वाचनीय नसते) स्वरूपात महाजालावर उपलब्ध करून द्यावी. आज्ञावलीय बीज वितरित +करण्यासाठी गिटहबऐवजी गिटलॅब ह्या मुक्त प्रणालीचा वापर करावा असे आम्ही सुचवू. ही एक अट नसून +शिफारस आहे. + +----------------------------------------------------- +वितरणविषयक नियम +----------------------------------------------------- + +* सर्वप्रथम सामग्रीच्या निर्मात्याने/निर्मातीने प्रतिमुद्राधिकार आपले असल्याचा स्पष्ट निर्देश + करावा. तो करताना तारीख अथवा वर्ष स्पष्टपणे नमूद केलेले असावे. तत्पूर्वी प्रस्तुत सामग्रीची ही + कितवी आवृत्ती आहे व कधी प्रकाशित होत आहे तेही नमूद करावे. प्रतिमुद्राधिकाराचा निर्देश पुढील + प्रकारे करणे बंधनकारक आहे. + + > <आवृत्तिक्रमांक>वी आवृत्ती <प्रकाशनाची तारीख>
+ > © <प्रकाशनवर्ष> <निर्मात्याचे/निर्मातीचे नाव> + +* ह्या मजकुराखाली पुढील परिच्छेद लिहिण्यात यावा. + + > ह्या सामग्रीच्या वितरणाचे व प्रतिमुद्रणाचे अधिकार आलोक नित्यमुक्त परवान्यासह मुक्त करण्यात येत + > आहेत. ह्या सामग्रीची यथामूल अथवा परिवर्तित प्रतिमुद्रणे व्यावसायिक अथवा अव्यावसायिक + > स्वरूपात वितरित करण्यास प्रतिमुद्राधिकारधारक संमती देत आहे, परंतु असे करताना वितरकाने + > प्रतिमुद्राधिकारांचा योग्य श्रेयनिर्देश करणे व सामग्री परिवर्तित असल्यास ती ह्याच अटींसह + > वितरित करणे बंधनकारक आहे. ही सामग्री जशी आहे तशी पुरवण्यात येत आहे, पुरवणारा/पुरवणारी + > हिच्याबाबत कोणतीही हमी देत नाही. ह्या (व ह्यावर आधारित) सामग्रीचे अमुक्त वितरण + > बेकायदेशीर मानले जाईल. आलोक नित्यमुक्त परवान्याचा संपूर्ण मसुदा पुढील दुव्यावर वाचता + > येईल. + + > [https://varnamudra.com/aalok/nityamukta-parwana/](https://varnamudra.com/aalok/nityamukta-parwana/) + +----------------------------------------------------- +सामग्रीचे पुनर्वितरण कसे करावे? +----------------------------------------------------- + +* ह्या परवान्यासह वितरित होणाऱ्या सामग्रीच्या परिवर्तित स्वरूपाचे वितरण करायचे असेल, तर + मूळ सामग्रीच्या प्रतिमुद्राधिकारधारकास त्याचे श्रेय पुढीलप्रमाणे द्यावे व त्याखाली नव्या + निर्मात्याने/निर्मातीने प्रतिमुद्राधिकार स्वतःकडे घ्यावेत. उदा. + + > मूळ सामग्री - <सामग्रीचे नाव>
+ > निर्माता/निर्माती - <निर्माता/निर्मातीचे नाव>
+ > निर्मितीवर्ष - <मूळ सामग्रीच्या निर्मितीचे वर्ष>
+ + > आधारित/परिवर्तित सामग्री
+ > <आवृत्तिक्रमांक>वी आवृत्ती <प्रकाशनाची तारीख>
+ > © <प्रकाशनवर्ष> <निर्मात्याचे/निर्मातीचे नाव>
+ +* एखादी सामग्री प्रकाशित झाली तेव्हा मुक्त नसेल, परंतु प्रतिमुद्राधिकारधारकास तिचे नित्यमुक्त + वितरण करण्याची इच्छा असेल, तर त्याने/तिने नित्यमुक्त परवान्यासह त्या सामग्रीची सुधारित + आवृत्ती प्रकाशित करावी. एखादी प्रकाशित अमुक्त सामग्री आलोक नित्यमुक्त परवान्यासह मुक्त + माध्यमांवर प्रकाशित करायची असेल, तरीही त्या सामग्रीच्या प्रतिमुद्राधिकारधारकाशी संपर्क + साधून, त्यांची लेखी परवानगी घेऊन, हा परवाना वापरता येईल. असे करतानादेखील + प्रतिमुद्राधिकार मूळ निर्मात्या/निर्मातीकडेच राहतील. + +--- +अनुरूप परवाने +--- + +आलोक नित्यमुक्त परवान्यास केवळ `ग्नू फ्री डॉक्युमेन्टेशन परवाना` व ग्नू संस्थेचा `जनरल पब्लिक +परवाना` हे दोन परवानेच अनुरूप आहेत. क्रिएटिव्ह कॉमन्सचे परवाने संगणकीय पुनर्वितरणाच्या वेळी +अमुक्त आज्ञावल्यांना प्रतिबंध करत नाहीत, शिवाय आज्ञावलीय बीज देण्याची सक्तीदेखील करत नाहीत, +त्यामुळे सामग्रीची परिवर्तनशीलता कमी होते व सामग्रीची मुक्तता घटते, त्यामुळे क्रिएटिव्ह कॉमन्सचे +परवाने आलोकच्या परिवर्तित सामग्रीकरिता वापरू नयेत. अन्य कोणताही असा परवाना ज्यात +आज्ञावलीच्या मुक्ततेचा विचार केला जातो व प्रतधारकाच्या सुरक्षेचा व स्वातंत्र्याचा विचार केला +जातो, त्या परवान्याचा समावेश अनुरूप परवान्यांमध्ये करता येईल. असा कोणताही परवाना आढळल्यास +आलोकच्या गिट-पृष्ठावर सुधारणांमध्ये तसे नोंदवावे. त्या परवान्याचा ह्या यादीत समावेश केला +जाईल. परंतु (पहिल्या आवृत्तीनुसार) केवळ हे दोन परवानेच आलोक परवान्याकरिता अनुरूप मानले गेले +आहेत. diff --git a/macros/unicodetex/latex/aalok/README.txt b/macros/unicodetex/latex/aalok/README.txt index 34715ffbff..9f3bd77ae3 100644 --- a/macros/unicodetex/latex/aalok/README.txt +++ b/macros/unicodetex/latex/aalok/README.txt @@ -6,28 +6,30 @@ Note: This README file contains information about LaTeX general readers an English description is provided at the end. -------------------------------------------------------------------------- -लाटेक्-वर्ग: आलोक -लेखक: निरंजन -आवृत्ती: ०.४ (२० मे, २०२१) -वर्णन: आलोक मराठी नियतकालिकाच्या अक्षरजुळणीकरिता लाटेक्-वर्ग. -संग्राहिका: https://gitlab.com/aalok/aalok-latex -अडचणी: https://gitlab.com/aalok/aalok-latex/-/issues -परवाना: आलोक नित्यमुक्त परवाना. आवृत्ती १.० किंवा त्यापुढील. -दुवा - https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana - आणि - ग्नू पब्लिक परवाना. आवृत्ती ३.० किंवा त्यापुढील - दुवा - https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt +लाटेक्-वर्ग: आलोक +लेखक: निरंजन +आवृत्ती: ०.५ (१५ जून, २०२१) +वर्णन: आलोक मराठी नियतकालिकाच्या अक्षरजुळणीकरिता लाटेक्-वर्ग. +संग्राहिका: https://gitlab.com/aalok/aalok-latex +अडचणी: https://gitlab.com/aalok/aalok-latex/-/issues +परवाना: आज्ञालेखांकरिता आलोक नित्यमुक्त परवाना (आवृत्ती १.०+) आणि ग्नू पब्लिक परवाना + (आवृत्ती ३.०+) व केवळ हस्तपुस्तिकेकरिता ग्नू फ्री डॉक्युमेन्टेशन परवाना (१.३+) + दुवे: + https://varnamudra.com/aalok/parwana + https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt + https://www.gnu.org/licenses/fdl-1.3.html -------------------------------------------------------------------------- Class: aalok Author: Niranjan -Version: 0.4 (20 May, 2021) +Version: 0.5 (15 June, 2021) Description: LaTeX class for typesetting Aalok Marathi - Journal. + Journal. Repository: https://gitlab.com/aalok/aalok-latex Bug tracker: https://gitlab.com/aalok/aalok-latex/-/issues -License: `आलोक' copyleft license v1.0 or later. -https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana - and - GPL v3.0+ -https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt +License: `आलोक' copyleft license v1.0+ and GPL v3.0+ for the code. + GFDL v1.3+ only for the documentation + Links: + https://varnamudra.com/aalok/parwana + https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt + https://www.gnu.org/licenses/fdl-1.3.html -------------------------------------------------------------------------- diff --git a/macros/unicodetex/latex/aalok/aalok.dtx b/macros/unicodetex/latex/aalok/aalok.dtx index 6d53b8f421..c5ed03b7bd 100644 --- a/macros/unicodetex/latex/aalok/aalok.dtx +++ b/macros/unicodetex/latex/aalok/aalok.dtx @@ -4,7 +4,7 @@ % --------------------------------------------------------------------------- % लाटेक्-वर्ग: आलोक % लेखक: निरंजन -% आवृत्ती: ०.४ +% आवृत्ती: ०.५ % वर्णन: आलोक मराठी नियतकालिकाच्या अक्षरजुळणीकरिता लाटेक्-वर्ग. % संग्राहिका: https://gitlab.com/aalok/aalok-latex % अडचणी: https://gitlab.com/aalok/aalok-latex/-/issues @@ -44,35 +44,32 @@ Note: This README file contains information about LaTeX general readers an English description is provided at the end. -------------------------------------------------------------------------- -लाटेक्-वर्ग: आलोक -लेखक: निरंजन -आवृत्ती: ०.४ (२० मे, २०२१) -वर्णन: आलोक मराठी नियतकालिकाच्या अक्षरजुळणीकरिता लाटेक्-वर्ग. -संग्राहिका: https://gitlab.com/aalok/aalok-latex -अडचणी: https://gitlab.com/aalok/aalok-latex/-/issues -परवाना: आलोक नित्यमुक्त परवाना. आवृत्ती १.० किंवा त्यापुढील. -परवाना: आलोक नित्यमुक्त परवाना. आवृत्ती १.०+ - ग्नू पब्लिक परवाना. आवृत्ती ३.०+ - ग्नू फ्री डॉक्युमेन्टेशन परवाना. आवृत्ती १.३+ - दुवे: - https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana - https://www.gnu.org/licenses/gpl - https://www.gnu.org/licenses/fdl-1.3 +लाटेक्-वर्ग: आलोक +लेखक: निरंजन +आवृत्ती: ०.५ (१५ जून, २०२१) +वर्णन: आलोक मराठी नियतकालिकाच्या अक्षरजुळणीकरिता लाटेक्-वर्ग. +संग्राहिका: https://gitlab.com/aalok/aalok-latex +अडचणी: https://gitlab.com/aalok/aalok-latex/-/issues +परवाना: आज्ञालेखांकरिता आलोक नित्यमुक्त परवाना (आवृत्ती १.०+) आणि ग्नू पब्लिक परवाना + (आवृत्ती ३.०+) व केवळ हस्तपुस्तिकेकरिता ग्नू फ्री डॉक्युमेन्टेशन परवाना (१.३+) + दुवे: + https://varnamudra.com/aalok/parwana + https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt + https://www.gnu.org/licenses/fdl-1.3.html -------------------------------------------------------------------------- Class: aalok Author: Niranjan -Version: 0.4 (20 May, 2021) +Version: 0.5 (15 June, 2021) Description: LaTeX class for typesetting Aalok Marathi - Journal. + Journal. Repository: https://gitlab.com/aalok/aalok-latex Bug tracker: https://gitlab.com/aalok/aalok-latex/-/issues -License: `आलोक' copyleft license v1.0 or later. - GPL v3.0+ - GFDL v1.3+ +License: `आलोक' copyleft license v1.0+ and GPL v3.0+ for the code. + GFDL v1.3+ only for the documentation Links: - https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana - https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt - https://www.gnu.org/licenses/fdl-1.3 + https://varnamudra.com/aalok/parwana + https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt + https://www.gnu.org/licenses/fdl-1.3.html -------------------------------------------------------------------------- % %<*internal> @@ -80,8 +77,8 @@ License: `आलोक' copyleft license v1.0 or later. % %<*driver|class> \def\aalokName{aalok} -\def\aalokVersion{०.४} -\def\aalokDate{२०२१/०५/२०} +\def\aalokVersion{०.५} +\def\aalokDate{२०२१/०६/१५} \def\aalokDescription{आलोक लाटेक् आ. \aalokVersion} % %<*driver> @@ -347,8 +344,8 @@ Color=आलोकनिळा %<*class> % \end{macrocode} % \begin{macrocode} -\ProvidesClass{aalok}[2021/05/20 v0.4 -आलोक लाटेक् आ. ०.४] +\ProvidesClass{aalok}[2021/06/15 v0.5 +आलोक लाटेक् आ. ०.५] % \end{macrocode} % वरील आज्ञेसह पायाभूत माहिती पुरवण्यात आली. % \begin{macrocode} @@ -427,8 +424,8 @@ Color=आलोकनिळा \प्रीत्यर्थ{प्रा.\ मे.\ पुं.\ रेगे}% }% \DeclareOption{राजवाडे}{% - \दिनांक{२४ जानेवारी}% - \प्रीत्यर्थ{इतिहासाचार्य वि.\ का.\ राजवाडे}% + \दिनांक{२४ जून}% + \प्रीत्यर्थ{वि.\ का.\ राजवाडे}% }% \ProcessOptions % \end{macrocode} @@ -504,11 +501,6 @@ Color=आलोकनिळा % \url{https://tex.stackexchange.com/a/219609/174620} ह्या उत्तराच्या सौजन्याने % वापरला. % \begin{macrocode} -\RequirePackage[sort=use]{glossaries} -\makenoidxglossaries -% \end{macrocode} -% वरील आज्ञांसह संज्ञासूचीकरिता \verb|glossaries| हा आज्ञासंच वापरला. -% \begin{macrocode} \AtEndPreamble{% \RequirePackage[% unicode,% @@ -597,8 +589,8 @@ backend=biber,% % क्रमांकांचा समावेश करण्यासाठी वरील आज्ञा समाविष्ट केल्या. % \begin{macrocode} \दुसराटंक{\गोटू}{Gotu} -\दुसराटंक{\यशोमुद्रा}{Yashomudra-Italic.ttf}[Path=सामग्री/टंक/यशोमुद्रा] -\दुसराटंक{\मुक्त}{Mukta-Regular.ttf}[Path=सामग्री/टंक/मुक्त] +\दुसराटंक{\यशोमुद्रा}{Yashomudra-Italic.ttf}[Path=सामग्री/टंक/यशोमुद्रा/] +\दुसराटंक{\मुक्त}{Mukta-Regular.ttf}[Path=सामग्री/टंक/मुक्त/] % \end{macrocode} % आलोकच्या मुखपृष्ठावर वापरला गेलेला गोटू हा टंक, अनुक्रमणिकेतील तिरक्या अक्षरांसाठी लागणारा % यशोमुद्रा हा टंक व नित्यमुक्त परवान्याच्या संहितेत लागणारा मुक्त हा टंक वरील आज्ञांसह पुरवण्यात @@ -814,24 +806,13 @@ backend=biber,% \end{tikzpicture} }% \clearpage - \अंतरबदल{1.5} \begin{paracol}{2} \setlength{\parindent}{0pt} \begin{tabular}{l} \textbf{\underline{\Large संपादक}}\\ निरंजन, ऋषिकेश\\ \end{tabular} - - \bigskip - \begin{tabular}{l} - \textbf{\underline{\Large अक्षरजुळणी}}\\ - निरंजन, ऋषिकेश\\ - \href{https://gitlab.com/aalok/aalok/आलोक/पुष्प/\पुष्पसंख्या}% - {\small\ttfamily https://gitlab.com/aalok/aalok/{\normalfont\footnotesize - आलोक/पुष्प/\पुष्पसंख्या}}\\ - {\small (लाटेक् बीज)}\\ - \end{tabular} - + \bigskip \begin{tabular}{l} \textbf{\underline{\Large प्रकाशक}}\\ @@ -842,45 +823,57 @@ backend=biber,% \end{tabular} \bigskip + \begin{tabular}{l} - \textbf{\underline{\Large विशेष साहाय्य}}\\ - ब्रिज ऑफ टेल्स (मर्यादित दायित्व भागीदारी)\\ - (\url{https://bridgeoftales.com})\\ + \textbf{\underline{\Large अक्षरजुळणी}}\\ + निरंजन, ऋषिकेश\\ + \href{https://gitlab.com/aalok/aalok/आलोक/पुष्प/\पुष्पसंख्या}% + {% + \small\ttfamily + https://gitlab.com/aalok/aalok/% + {% + \normalfont\footnotesize + आलोक/पुष्प/\पुष्पसंख्या% + }% + }\\ \end{tabular} - + \switchcolumn + {% \large\bfseries \कितवीआवृत्ती\ आवृत्ती - + \कोणतीतिथी - + \कोणतादिनांक, \कोणतेप्रकाशनवर्ष - + \विद्वान\ ह्यांच्या \कितवीजयंती व्या जयंतीनिमित्त. }% + \smallskip \medskip - \copyright\ \कोणतेप्रकाशनवर्ष\ आलोक मराठी नियतकालिक + \bigskip - \medskip - ह्या सामग्रीच्या वितरणाचे व प्रतिमुद्रणाचे अधिकार आलोक नित्यमुक्त परवान्यासह मुक्त करण्यात येत - आहेत. ह्या सामग्रीची यथामूल अथवा परिवर्तित प्रतिमुद्रणे व्यावसायिक अथवा अव्यावसायिक - स्वरूपात वितरित करण्यास प्रतिमुद्राधिकारधारक संमती देत आहे, परंतु असे करताना वितरकाने - प्रतिमुद्राधिकारांचा योग्य श्रेयनिर्देश करणे व सामग्री परिवर्तित असल्यास ती ह्याच अटींसह - वितरित करणे बंधनकारक आहे. ह्या (व ह्यावर आधारित) सामग्रीचे अमुक्त वितरण बेकायदेशीर मानले - जाईल. आलोक नित्यमुक्त परवान्याचा संपूर्ण मसुदा पुढील दुव्यावर वाचा अथवा - \autoref{परवाना} पाहा. + \begin{tabular}{l} + \textbf{% + \large + \faIcon[regular]{envelope} आमच्यापर्यंत कसे पोहोचाल?% + }\\ + \href{mailto:varnamudra.editors@gmail.com}% + {% + \ttfamily + varnamudra.editors@gmail.com% + }\\ + \href{mailto:aalokmarathi@protonmail.com}% + {% + \ttfamily + aalokmarathi@protonmail.com% + } + \end{tabular} - \medskip - \noindent\href{https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana/आलोक-नित्यमुक्त-परवाना.txt} - {\ttfamily https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana/{\normalfont\small - आलोक-नित्यमुक्त-परवाना}.txt} - \end{paracol} + \bigskip - \vspace{0.5in} - - \begin{paracol}{2} \ifखासगीवितरण {% \begin{tabular}{p{2.2cm}l} @@ -889,42 +882,51 @@ backend=biber,% & \अक्षरीमूल्यकिती\ रुपये फक्त.\\ \end{tabular} }% + \else + \ifछापील + \begin{tabular}{p{0.75cm}l} \textbf{\large मूल्य} & \textbf{\faIcon{rupee-sign} \large \आकडीमूल्यकिती/-}\\ & \अक्षरीमूल्यकिती\ रुपये फक्त.\\ \end{tabular} + \else + \begin{tabular}{lll} \multicolumn{3}{l}{\large\bfseries ह्या प्रकल्पास आर्थिक साहाय्य करण्याकरिता} \medskip\\ बँक खाते क्रमांक & - & ५०२०००४७६२७११४\\ आयएफएससी क्रमांक & - & HDFC\(0002817\) \bigskip\\ - \hline - \multicolumn{3}{l}{ह्या अंकाच्या छापील प्रतीकरिता आम्हाला पुढील पत्त्यांवर - इ-पत्राद्वारे संपर्क साधा.}\\ - \multicolumn{3}{l}{\href{mailto:aalokmarathi@protonmail.com}{\faIcon[regular]{envelope}\quad - \ttfamily aalokmarathi@protonmail.com}, - \href{mailto:varnamudra.editors@gmail.com}{\ttfamily - varnamudra.editors@gmail.com}}\\ \end{tabular} \fi \fi - \switchcolumn - \textbf{\large आमच्यापर्यंत कसे पोहोचाल?} - - \medskip - - \href{https://varnamudra.com/aalok/}{\faIcon{globe}\quad - \ttfamily https://varnamudra.com/aalok} - - \medskip \href{https://www.gitlab.com/aalok}{\faIcon{gitlab}\quad - \ttfamily https://www.gitlab.com/aalok} - \end{paracol} + \vfill + + \hrule + + \medskip + \noindent\copyright\ \कोणतेप्रकाशनवर्ष\ आलोक मराठी नियतकालिक + + \medskip + \noindent ह्या सामग्रीच्या वितरणाचे व प्रतिमुद्रणाचे अधिकार आलोक नित्यमुक्त परवान्यासह मुक्त + करण्यात येत आहेत. ह्या सामग्रीची यथामूल अथवा परिवर्तित प्रतिमुद्रणे व्यावसायिक अथवा + अव्यावसायिक स्वरूपात वितरित करण्यास प्रतिमुद्राधिकारधारक संमती देत आहे, परंतु असे करताना + वितरकाने प्रतिमुद्राधिकारांचा योग्य श्रेयनिर्देश करणे व सामग्री परिवर्तित असल्यास ती ह्याच + अटींसह वितरित करणे बंधनकारक आहे. ह्या (व ह्यावर आधारित) सामग्रीचे अमुक्त वितरण बेकायदेशीर + मानले जाईल. आलोक नित्यमुक्त परवान्याचा संपूर्ण मसुदा पुढील दुव्यावर वाचा अथवा + \autoref{परवाना} पाहा. + + \medskip + \noindent\url{https://varnamudra.com/aalok/parwana/} + + \medskip + \hrule + \clearpage\pagebreak }% % \end{macrocode} @@ -970,10 +972,7 @@ backend=biber,% \clearpage \twocolumn \chapter{\लेखाचेनाव} - \chapterprecistoc{% - \hfill - - {\यशोमुद्रा\अभ्यासकाचेनाव} - }% + \chapterprecistoc{\quad\quad\textemdash\ {\यशोमुद्रा\अभ्यासकाचेनाव}} \fi }% % \end{macrocode} diff --git a/macros/unicodetex/latex/aalok/aalok.ins b/macros/unicodetex/latex/aalok/aalok.ins index e580550308..74a972ea61 100644 --- a/macros/unicodetex/latex/aalok/aalok.ins +++ b/macros/unicodetex/latex/aalok/aalok.ins @@ -7,7 +7,7 @@ \preamble -------------------------------------------------------------------------- -लाटेक्-वर्ग आलोक आवृत्ती ०.४ +लाटेक्-वर्ग आलोक आवृत्ती ०.५ © २०२१ निरंजन, आलोक मराठी नियतकालिक ह्या सामग्रीच्या वितरणाचे व प्रतिमुद्रणाचे अधिकार आलोक नित्यमुक्त परवान्यासह मुक्त करण्यात येत @@ -20,7 +20,7 @@ https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana -------------------------------------------------------------------------- -LaTeX Class aalok v0.4 +LaTeX Class aalok v0.5 © 2021 Niranjan, Aalok Marathi Niyatkalik This program is free software: you can redistribute it and/or modify @@ -38,7 +38,7 @@ along with this program. If not, see . -------------------------------------------------------------------------- लाटेक्-वर्ग: आलोक लेखक: निरंजन -आवृत्ती: ०.४ +आवृत्ती: ०.५ वर्णन: आलोक मराठी नियतकालिकाच्या अक्षरजुळणीकरिता लाटेक्-वर्ग. दुवा: https://gitlab.com/aalok/aalok-latex अडचणी: https://gitlab.com/aalok/aalok-latex/-/issues diff --git a/macros/unicodetex/latex/aalok/aalok.pdf b/macros/unicodetex/latex/aalok/aalok.pdf index c3b390a5da..a970164221 100644 Binary files a/macros/unicodetex/latex/aalok/aalok.pdf and b/macros/unicodetex/latex/aalok/aalok.pdf differ -- cgit v1.2.3