diff options
-rw-r--r-- | Master/texmf-dist/doc/latex/marathi/LICENSE.md | 207 | ||||
-rw-r--r-- | Master/texmf-dist/doc/latex/marathi/README.txt | 18 | ||||
-rw-r--r-- | Master/texmf-dist/doc/latex/marathi/marathi.pdf | bin | 175618 -> 176586 bytes | |||
-rw-r--r-- | Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.dtx | 36 | ||||
-rw-r--r-- | Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.ins | 8 | ||||
-rw-r--r-- | Master/texmf-dist/tex/latex/marathi/marathi.sty | 10 |
6 files changed, 249 insertions, 30 deletions
diff --git a/Master/texmf-dist/doc/latex/marathi/LICENSE.md b/Master/texmf-dist/doc/latex/marathi/LICENSE.md new file mode 100644 index 00000000000..b6e4c1fd62c --- /dev/null +++ b/Master/texmf-dist/doc/latex/marathi/LICENSE.md @@ -0,0 +1,207 @@ +--- +आलोक नित्यमुक्त परवाना +--- + +पहिली आवृत्ती (९ नोव्हेंबर, २०२०) + +© २०२१ आलोक मराठी नियतकालिक + +ह्या परवान्याची नवीनतम अधिकृत प्रत पुढील दुव्यावर उपलब्ध आहे. + +[https://varnamudra.com/aalok/nityamukta-parwana/](https://varnamudra.com/aalok/nityamukta-parwana/) + +ह्या परवान्याच्या प्रतीचे वितरण मुक्त आहे, परंतु त्यात परस्पर बदल करण्याची परवानगी +नाही. परवान्यातील मजकुरासंदर्भात कोणत्याही तक्रारी, सूचना अथवा सल्ले असल्यास आलोक नित्यमुक्त +परवान्याच्या गिट-पृष्ठावर त्यांची नोंद करावी. गिट-पृष्ठाच्या तक्रारींचे पान पुढील दुव्यावर +सापडेल. + +[https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana/-/issues](https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana/-/issues) + +--- +प्रस्तावना +--- + +आलोक नित्यमुक्त परवाना हा कोणत्याही प्रतिमुद्राधिकारप्राप्त सामग्रीचे वितरण मुक्तपणे करण्यासाठी +लिहिण्यात आलेला एक परवाना आहे. ह्या परवान्यासह वितरित होणाऱ्या सामग्रीची प्रतिमुद्रा +करण्याचा व ती व्यावसायिक अथवा अव्यावसायिक, परिवर्तित अथवा यथामूल स्वरूपात वितरित +करण्याचा अधिकार प्रतधारकास प्राप्त होतो, परंतु ह्या परवान्यासह वितरित होणाऱ्या सामग्रीवर +आधारित अशी सामग्री अथवा मूळ सामग्रीत बदल करून निर्माण केलेली सामग्री वितरित करायची असेल, +तर ती ह्या परवान्यातील सर्व अटींसह वितरित करणे सक्तीचे असते. + +----------------------------------------------------- +तांत्रिक शब्द व त्यांचे अर्थ +----------------------------------------------------- + +* सामग्री - ह्या परवान्यात वापरला गेलेला सामग्री हा शब्द प्रतिमुद्राधिकार लागू असलेल्या + कोणत्याही सामग्रीला उद्देशून येतो. + +* प्रतिमुद्रा - एखाद्या सामग्रीची नक्कल म्हणजे तिची प्रतिमुद्रा. उदा. एखाद्या कागदाची + छायाप्रत अथवा त्याचे काढलेले छायाचित्र ही मूळ कागदी प्रतीची प्रतिमुद्रा होय. + +* प्रतिमुद्राधिकार - कोणत्याही सामग्रीची निर्मिती करणाऱ्या व्यक्ती/संस्थेकडे त्या सामग्रीचे + प्रतिमुद्राधिकार असतात. प्रतिमुद्राधिकार कायद्याद्वारे पुढील हक्क प्रतिमुद्राधिकारधारकास + प्राप्त होतात. + + - प्रतिमुद्राधिकारप्राप्त सामग्रीची निर्मिती प्रतिमुद्राधिकारधारकानेच केली आहे हे + वैधानिकरित्या सिद्ध करण्याचा हक्क. + - प्रतिमुद्राधिकारप्राप्त सामग्रीची पुनर्निर्मिती करण्याचा हक्क. + - प्रतिमुद्राधिकारप्राप्त सामग्रीच्या प्रतींचे वितरण करण्याचा हक्क. + + संदर्भ - [http://www.legalserviceindia.com/article/l195-Copyright-Law-in-India.html](http://www.legalserviceindia.com/article/l195-Copyright-Law-in-India.html) +* मुक्त परवाना - प्रतिमुद्राधिकारधारकास मिळणाऱ्या (वर निर्दिष्ट केलेल्या) तीन हक्कांपैकी + पहिल्या हक्काचे संरक्षण व उर्वरित दोन हक्क प्रत्येक प्रतधारकास प्रदान करणे मुक्त परवान्यांद्वारे + साधले जाते. मुक्त परवान्यासह वितरित झालेल्या सामग्रीची परिवर्तित अथवा यथामूल पुनर्निर्मिती + व तिचे व्यावसायिक अथवा अव्यावसायिक वितरण प्रत प्राप्त झालेली कोणतीही व्यक्ती करू + शकते. काही महत्त्वाचे मुद्दे. + + - मुक्त परवान्यासह प्रतिमुद्राधिकारातील पहिल्या हक्काचे पूर्ण संरक्षण होते. सामग्रीच्या + निर्मात्या/निर्मातीखेरीज अन्य कोणीच वैधानिकरित्या सामग्रीच्या निर्मितीचा दावा करू शकत + नाही, परंतु मूळ मुक्त सामग्रीत बदल केला गेला असेल, तर मात्र बदल करणाऱ्याने/करणारीने बदल + समाविष्ट असलेल्या नव्या संपूर्ण सामग्रीचा प्रतिमुद्राधिकार स्वतःकडे घेऊन मूळ सामग्रीच्या + निर्मात्या/निर्मातीचा श्रेयनिर्देश करणे बंधनकारक असते. + - मुक्त परवान्यासह वितरित होणाऱ्या सामग्रीवर प्रतिमुद्राधिकारधारक तसेच अन्य प्रतधारक शुल्क + आकारू शकतात. + - ज्या सामग्रीत परिवर्तन करण्याचा अधिकार प्रतधारकास आहे, त्याच सामग्रीस मुक्त म्हणता येते. + - ज्या सामग्रीचे व्यावसायिक वितरण करण्याचा अधिकार प्रतधारकास आहे, त्याच सामग्रीस मुक्त + म्हणता येते. + - मुक्त परवान्यासह वितरित झालेल्या सामग्रीची प्रत एखाद्या व्यक्तीकडे असेल, तरी तिचे वितरण + करण्यासाठी कोणीही त्या व्यक्तीवर बळजबरी करू शकत नाही. मुक्त असलेल्या सामग्रीचे वितरण न + करण्याचा अधिकारही प्रतधारकाकडे आहे. + - मुक्त सामग्रीवर आधारित अथवा मुक्त सामग्रीत बदल करून तयार केलेली सामग्री अमुक्त असू शकते. + मुक्ततेची अट असलेल्या परवान्यांचा एक उपवर्ग आहे, त्याबद्दल आता जाणून घेऊ. + +* नित्यमुक्त परवाना - हा मुक्त परवान्यांचाच एक उपवर्ग आहे. ह्या परवान्यांसह वितरित होणारी + सामग्री सदैव मुक्त असते. तिच्या परिवर्तित स्वरूपाचे वितरणदेखील अमुक्त अटींसह करता येऊ शकत + नाही. नित्यमुक्त सामग्रीवर आधारित अथवा नित्यमुक्त सामग्रीत बदल करून तयार केलेली सामग्री + एका नित्यमुक्त परवान्यासह वितरित करण्याचे बंधन प्रतधारकास पाळावे लागते. तसे न केल्यास तो + परवान्याचा भंग ठरतो व त्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. आलोक हा एक नित्यमुक्त परवाना + आहे. + +* अनुरूप परवाना - एखाद्या पुनर्निर्मित अथवा परिवर्तित सामग्रीस आलोकव्यतिरिक्त जे अन्य परवाने + चालू शकतात, त्या परवान्यांस अनुरूप परवाने असे म्हटले जाते. अननुरूप परवान्यांसह पुनर्वितरण केल्याचे + आढळल्यास त्या सामग्रीचा परवाना अवैध ठरवण्याचे अधिकार आलोक नियतकालिकाकडे आहेत. + +* परिवर्तन/बदल - मूळ सामग्रीत कोणत्याही प्रकारची भर घालणे, घट करणे, तिचा अनुवाद करणे व + इतर लहानात लहान भेद हे परिवर्तन म्हणून मोजले जातील. मिळालेली प्रतिमुद्रा यथामूल वितरित न + करता तिच्यात केलेला कुठलाही बदल मूळ सामग्रीचे परिवर्तन म्हणून पाहिला जाईल. परिवर्तित + सामग्रीचे प्रतिमुद्राधिकार बदल करणाऱ्या/करणारीने स्वतःकडे घेणे नित्यमुक्त परवान्यांमध्ये आवश्यक + ठरते. असे करताना मूळ सामग्रीच्या प्रतिमुद्राधिकारधारकास श्रेयनिर्देशन करणे हेदेखील बंधनकारक + होय. + +* बीज व फलित - ज्या धारिकेत आज्ञावली लिहिली जाते, तिला बीजधारिका असे म्हटले जाते. एखाद्या + चालकासह चालवल्यास आज्ञावली नेमून दिलेले कार्य पूर्ण करते. अशा वेळी मिळणारी धारिका फलित + म्हणून ओळखली जाते. ग्नू संस्थेचे परवाने व आलोक नित्यमुक्त परवाना हे आज्ञावलीय बीज मुक्तपणे + देण्याची वितरित करण्याची सक्ती निर्मात्यावर/निर्मातीवर करतो. + +----------------------------------------------------- +कोणत्या सामग्रीस लागू? +----------------------------------------------------- + +आलोक नित्यमुक्त परवाना प्रतिमुद्राधिकारप्राप्त कोणत्याही सामग्रीस वापरला जाऊ शकतो, परंतु +ते वितरण करताना सामग्रीची प्रतिमुद्रा कोणत्या स्वरूपातील आहे ह्यावरून तिची परवाना +वापरण्यासाठीची अर्हता ठरते. संगणकबाह्य कोणतीही सामग्री आलोक नित्यमुक्त परवाना वापरू +शकते. उदा. छापील लेखन, छापील छायाचित्रे, फिल्मवर आधारित चित्रपट अथवा छायाचित्रे, रिळावर +आधारलेली ध्वनिमुद्रणे. ही व अशी संगणकबाह्य कोणतीही सामग्री आलोक नित्यमुक्त परवान्यासह वितरित +केली गेली असेल, तर तिच्या पुनर्निर्मितीस व वितरणास निर्मात्याची/निर्मातीची परवानगी आहे असे +मानण्यात येईल. अशा संगणकबाह्य सामग्रीचे संगणकीकृत वितरण करावयाची परवावगी ह्या परवान्यासह +आपसूक मिळत असली तरीही कोणत्याही स्वरूपाचे पुनर्वितरण एखाद्या नित्यमुक्त परवान्यासह करण्याची +अट आहेच व आलोक नित्यमुक्त परवानाच वापरण्याची इच्छा असेल, तर संगणकबाह्य मुक्त सामग्रीचे +संगणकीकरण करताना पुढील मुद्द्यांची काळजी घेण्यात यावी. + +आलोक नित्यमुक्त परवान्यासह संगणकीकृत सामग्रीचे वितरण करावयाचे असल्यास पुढील अटींची पूर्तता करणे +आवश्यक आहे. + +* सामग्रीची निर्मिती मुक्त आज्ञावलीचा वापर करून झालेली असावी. +* फलित सामग्रीचे आज्ञावलीय बीज कुठे पाहता येईल ह्याचा स्पष्ट निर्देश सामग्रीतच केलेला असावा. +* संगणकीय आज्ञावलीचे बीजदेखील एका नित्यमुक्त परवान्यासह वितरित केलेले असावे. + +उदा. एखादा लेखी दस्तऐवज जर पीडीएफ् स्वरूपात वितरित करावयाचा असेल, तर त्याची निर्मिती +करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्ड/इन-डिझाईन/ॲडॉब अशा अमुक्त आज्ञावल्या वापरू नयेत. अमुक्त +आज्ञावल्यांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या संगणकीकृत सामग्रीचे वितरण आलोक मुक्त परवान्यासह +करता येणार नाही. संगणकीकृत सामग्रीचे वितरण करताना जर तिच्या सार्वत्रिक आज्ञावलीय बीजाचा +निर्देश केला गेला नसेल व सामग्री अमुक्त आज्ञावल्यांचा वापर करून घडवण्यात आली असेल, तर त्या +सामग्रीचा परवाना अवैध ठरवण्याचे अधिकार आलोक मराठी नियतकालिकाकडे आहेत. + +विविध प्रकारची संगणकीय सामग्री व तिचे वितरण करण्यासाठी आम्ही शिफारस करत असलेले स्वरूप +पुढीलप्रमाणे - + +* लेखी दस्तऐवज - युनिकोड प्रणाली, .txt, .tex, .dvi (टेक्-फलित), .pdf (आवृत्ती १.७+ + आवश्यक, मुक्त आज्ञावलीच्या वापर होणे आवश्यक), .odf, .md, .html, .epub, .djvu, .csv +* छायाचित्रे - .flif (उत्कृष्ट गुणवत्तेसाठी), .png, .svg, .jpeg +* ध्वनिफीती - .flac (उत्कृष्ट गुणवत्तेसाठी), .ogg (कमी आकारमान व मध्यम गुणवत्तेसाठी) +* ध्वनिचित्रफीती - .mkv, .webm + +वर नोंदवलेले सामग्रीचे प्रकार व त्यांचे स्वरूप ही एक सर्वसमावेशक यादी नसून, केवळ आमच्या काही +शिफारसी आहेत. ह्याव्यतिरिक्त उपलब्ध असलेल्या मुक्त स्वरूपांसह संगणकावर वितरित होणारी सामग्री +आलोक नित्यमुक्त परवाना वापरण्यास पात्र आहे. मुक्त स्वरूपांची आणखी तपशीलवार यादी पुढील दुव्यावर +पाहता येऊ शकते. + +[https://en.wikipedia.org/wiki/List_of_open_formats](https://en.wikipedia.org/wiki/List_of_open_formats) + +प्रतिमुद्राधिकारप्राप्त सामग्री संगणकीय आज्ञावलीच असेल तर ती मनुष्यास वाचनीय (द्विमान सामग्री +मनुष्यास वाचनीय नसते) स्वरूपात महाजालावर उपलब्ध करून द्यावी. आज्ञावलीय बीज वितरित +करण्यासाठी गिटहबऐवजी गिटलॅब ह्या मुक्त प्रणालीचा वापर करावा असे आम्ही सुचवू. ही एक अट नसून +शिफारस आहे. + +----------------------------------------------------- +वितरणविषयक नियम +----------------------------------------------------- + +* सर्वप्रथम सामग्रीच्या निर्मात्याने/निर्मातीने प्रतिमुद्राधिकार आपले असल्याचा स्पष्ट निर्देश + करावा. तो करताना तारीख अथवा वर्ष स्पष्टपणे नमूद केलेले असावे. तत्पूर्वी प्रस्तुत सामग्रीची ही + कितवी आवृत्ती आहे व कधी प्रकाशित होत आहे तेही नमूद करावे. प्रतिमुद्राधिकाराचा निर्देश पुढील + प्रकारे करणे बंधनकारक आहे. + + > <आवृत्तिक्रमांक>वी आवृत्ती <प्रकाशनाची तारीख><br> + > © <प्रकाशनवर्ष> <निर्मात्याचे/निर्मातीचे नाव> + +* ह्या मजकुराखाली पुढील परिच्छेद लिहिण्यात यावा. + + > ह्या सामग्रीच्या वितरणाचे व प्रतिमुद्रणाचे अधिकार आलोक नित्यमुक्त परवान्यासह मुक्त करण्यात येत + > आहेत. ह्या सामग्रीची यथामूल अथवा परिवर्तित प्रतिमुद्रणे व्यावसायिक अथवा अव्यावसायिक + > स्वरूपात वितरित करण्यास प्रतिमुद्राधिकारधारक संमती देत आहे, परंतु असे करताना वितरकाने + > प्रतिमुद्राधिकारांचा योग्य श्रेयनिर्देश करणे व सामग्री परिवर्तित असल्यास ती ह्याच अटींसह + > वितरित करणे बंधनकारक आहे. ही सामग्री जशी आहे तशी पुरवण्यात येत आहे, पुरवणारा/पुरवणारी + > हिच्याबाबत कोणतीही हमी देत नाही. ह्या (व ह्यावर आधारित) सामग्रीचे अमुक्त वितरण + > बेकायदेशीर मानले जाईल. आलोक नित्यमुक्त परवान्याचा संपूर्ण मसुदा पुढील दुव्यावर वाचता + > येईल. + + > [https://varnamudra.com/aalok/nityamukta-parwana/](https://varnamudra.com/aalok/nityamukta-parwana/) + +----------------------------------------------------- +सामग्रीचे पुनर्वितरण कसे करावे? +----------------------------------------------------- + +* ह्या परवान्यासह वितरित होणाऱ्या सामग्रीच्या परिवर्तित स्वरूपाचे वितरण करायचे असेल, तर + मूळ सामग्रीच्या प्रतिमुद्राधिकारधारकास त्याचे श्रेय पुढीलप्रमाणे द्यावे व त्याखाली नव्या + निर्मात्याने/निर्मातीने प्रतिमुद्राधिकार स्वतःकडे घ्यावेत. उदा. + + > मूळ सामग्री - <सामग्रीचे नाव><br> + > निर्माता/निर्माती - <निर्माता/निर्मातीचे नाव><br> + > निर्मितीवर्ष - <मूळ सामग्रीच्या निर्मितीचे वर्ष><br> + + > आधारित/परिवर्तित सामग्री<br> + > <आवृत्तिक्रमांक>वी आवृत्ती <प्रकाशनाची तारीख><br> + > © <प्रकाशनवर्ष> <निर्मात्याचे/निर्मातीचे नाव><br> + +* एखादी सामग्री प्रकाशित झाली तेव्हा मुक्त नसेल, परंतु प्रतिमुद्राधिकारधारकास तिचे नित्यमुक्त + वितरण करण्याची इच्छा असेल, तर त्याने/तिने नित्यमुक्त परवान्यासह त्या सामग्रीची सुधारित + आवृत्ती प्रकाशित करावी. एखादी प्रकाशित अमुक्त सामग्री आलोक नित्यमुक्त परवान्यासह मुक्त + माध्यमांवर प्रकाशित करायची असेल, तरीही त्या सामग्रीच्या प्रतिमुद्राधिकारधारकाशी संपर्क + साधून, त्यांची लेखी परवानगी घेऊन, हा परवाना वापरता येईल. असे करतानादेखील + प्रतिमुद्राधिकार मूळ निर्मात्या/निर्मातीकडेच राहतील. + +--- +अनुरूप परवाने +--- + +आलोक नित्यमुक्त परवान्यास केवळ `ग्नू फ्री डॉक्युमेन्टेशन परवाना` व ग्नू संस्थेचा `जनरल पब्लिक +परवाना` हे दोन परवानेच अनुरूप आहेत. क्रिएटिव्ह कॉमन्सचे परवाने संगणकीय पुनर्वितरणाच्या वेळी +अमुक्त आज्ञावल्यांना प्रतिबंध करत नाहीत, शिवाय आज्ञावलीय बीज देण्याची सक्तीदेखील करत नाहीत, +त्यामुळे सामग्रीची परिवर्तनशीलता कमी होते व सामग्रीची मुक्तता घटते, त्यामुळे क्रिएटिव्ह कॉमन्सचे +परवाने आलोकच्या परिवर्तित सामग्रीकरिता वापरू नयेत. अन्य कोणताही असा परवाना ज्यात +आज्ञावलीच्या मुक्ततेचा विचार केला जातो व प्रतधारकाच्या सुरक्षेचा व स्वातंत्र्याचा विचार केला +जातो, त्या परवान्याचा समावेश अनुरूप परवान्यांमध्ये करता येईल. असा कोणताही परवाना आढळल्यास +आलोकच्या गिट-पृष्ठावर सुधारणांमध्ये तसे नोंदवावे. त्या परवान्याचा ह्या यादीत समावेश केला +जाईल. परंतु (पहिल्या आवृत्तीनुसार) केवळ हे दोन परवानेच आलोक परवान्याकरिता अनुरूप मानले गेले +आहेत. diff --git a/Master/texmf-dist/doc/latex/marathi/README.txt b/Master/texmf-dist/doc/latex/marathi/README.txt index 7228150f307..fd51475d1d7 100644 --- a/Master/texmf-dist/doc/latex/marathi/README.txt +++ b/Master/texmf-dist/doc/latex/marathi/README.txt @@ -1,13 +1,19 @@ +-------------------------------------------------------------------------- +Note: This README file contains information about LaTeX package <marathi> in +Marathi & English. As this package is targeted more towards the speakers of +Marathi language, the description is initially given in Marathi, but for general +readers an English description is provided at the end. +-------------------------------------------------------------------------- आज्ञासंच: marathi लेखक: निरंजन -आवृत्ती: १.६.१ (१५ जानेवारी, २०२१) +आवृत्ती: १.६.२ (३ एप्रिल, २०२१) माहिती: लुआलाटेक् व झीलाटेक् ह्यांच्यासह मराठीचा सुलभ वापर करण्यासाठी. इथून पुढे लाटेक्-वरील मराठीच्या स्थानिकीकरणाचे काम ह्या आज्ञासंचामार्फत केले जाईल. तूर्त expex व blindtext ह्या आज्ञासंचांचे स्थानिकीकरण ह्या आज्ञासंचामार्फत पुरवले आहे. -संग्राहिका: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi -अडचणी: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi/-/issues +संग्राहिका: https://gitlab.com/niruvt/marathi +अडचणी: https://gitlab.com/niruvt/marathi/-/issues परवाना: आलोक नित्यमुक्त परवाना. आवृत्ती १.० किंवा त्यापुढील. दुवा - https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana आणि @@ -25,14 +31,14 @@ -------------------------------------------------------------------------- Package: marathi Author: Niranjan -Version: 1.6.1 (15 January, 2021) +Version: 1.6.2 (3 April, 2021) Description: For conveniently typesetting Marathi language with LuaLaTeX and XeLaTeX. This package will now onwards host localizations needed for Marathi language. Currently the package localizes package blindtext and package expex. -Repository: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi -Bug tracker: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi/-/issues +Repository: https://gitlab.com/niruvt/marathi +Bug tracker: https://gitlab.com/niruvt/marathi/-/issues License: `आलोक' copyleft license v1.0 or later. Link - https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana and diff --git a/Master/texmf-dist/doc/latex/marathi/marathi.pdf b/Master/texmf-dist/doc/latex/marathi/marathi.pdf Binary files differindex 6f622b6347c..88a15721ba3 100644 --- a/Master/texmf-dist/doc/latex/marathi/marathi.pdf +++ b/Master/texmf-dist/doc/latex/marathi/marathi.pdf diff --git a/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.dtx b/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.dtx index dace360ba1b..b87f73e707a 100644 --- a/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.dtx +++ b/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.dtx @@ -5,8 +5,8 @@ % आज्ञासंच: marathi % लेखक: निरंजन % माहिती: लुआलाटेक् व झीलाटेक् ह्यांच्यासह मराठीचा सुलभ वापर करण्यासाठी. -% संग्राहिका: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi -% अडचणी: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi/-/issues +% संग्राहिका: https://gitlab.com/niruvt/marathi +% अडचणी: https://gitlab.com/niruvt/marathi/-/issues % परवाना: आलोक नित्यमुक्त परवाना. आवृत्ती १.० किंवा त्यापुढील तसेच % ग्नू पब्लिक परवाना आवृत्ती ३.०+ % --------------------------------------------------------------------------- @@ -32,16 +32,22 @@ \iffalse %</internal> %<*readme> +-------------------------------------------------------------------------- +Note: This README file contains information about LaTeX package <marathi> in +Marathi & English. As this package is targeted more towards the speakers of +Marathi language, the description is initially given in Marathi, but for general +readers an English description is provided at the end. +-------------------------------------------------------------------------- आज्ञासंच: marathi लेखक: निरंजन -आवृत्ती: १.६.१ (१५ जानेवारी, २०२१) +आवृत्ती: १.६.२ (३ एप्रिल, २०२१) माहिती: लुआलाटेक् व झीलाटेक् ह्यांच्यासह मराठीचा सुलभ वापर करण्यासाठी. इथून पुढे लाटेक्-वरील मराठीच्या स्थानिकीकरणाचे काम ह्या आज्ञासंचामार्फत केले जाईल. तूर्त expex व blindtext ह्या आज्ञासंचांचे स्थानिकीकरण ह्या आज्ञासंचामार्फत पुरवले आहे. -संग्राहिका: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi -अडचणी: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi/-/issues +संग्राहिका: https://gitlab.com/niruvt/marathi +अडचणी: https://gitlab.com/niruvt/marathi/-/issues परवाना: आलोक नित्यमुक्त परवाना. आवृत्ती १.० किंवा त्यापुढील. दुवा - https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana आणि @@ -59,14 +65,14 @@ -------------------------------------------------------------------------- Package: marathi Author: Niranjan -Version: 1.6.1 (15 January, 2021) +Version: 1.6.2 (3 April, 2021) Description: For conveniently typesetting Marathi language with LuaLaTeX and XeLaTeX. This package will now onwards host localizations needed for Marathi language. Currently the package localizes package blindtext and package expex. -Repository: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi -Bug tracker: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi/-/issues +Repository: https://gitlab.com/niruvt/marathi +Bug tracker: https://gitlab.com/niruvt/marathi/-/issues License: `आलोक' copyleft license v1.0 or later. Link - https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana and @@ -94,7 +100,7 @@ Copy the following files in the following path texmf-dist/tex/latex/marathi \hypersetup{ unicode, pdfauthor={निरंजन}, - pdftitle={मराठी (आवृत्ती १.६.१, जानेवारी २०२१)}, + pdftitle={मराठी (आवृत्ती १.६.२, एप्रिल २०२१)}, pdfsubject={लुआलाटेक् व झीलाटेक्-सह मराठीत अक्षरजुळणी.}, pdfkeywords={मराठी, लुआलाटेक्, झीलाटेक्, बेबल, पॉलिग्लॉसिया}, pdfproducer={हायपर्रेफ्-सह लुआलाटेक्}, @@ -148,8 +154,8 @@ Script=Devanagari % \author{निरंजन} % \date^^A % {^^A -% आवृत्ती १.६.१ \textemdash\ १५ जानेवारी, २०२१\\[1ex]^^A -% {\small\textcolor{गिटलॅब}{\faIcon{gitlab}}\quad\url{https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi}}^^A +% आवृत्ती १.६.२ \textemdash\ ३ एप्रिल, २०२१\\[1ex]^^A +% {\small\textcolor{गिटलॅब}{\faIcon{gitlab}}\quad\url{https://gitlab.com/niruvt/marathi}}^^A % }^^A % % \maketitle @@ -324,17 +330,17 @@ Script=Devanagari %<*package> % \end{macrocode} % \begin{macrocode} -\ProvidesPackage{marathi}[2021-01-15 v1.6 झीलाटेक् व लुआलाटेक्-सह मराठीचा सुलभ वापर] +\ProvidesPackage{marathi}[2021-04-03 v1.6.2 झीलाटेक् व लुआलाटेक्-सह मराठीचा सुलभ वापर] \NeedsTeXFormat{LaTeX2e} % \end{macrocode} % ह्या आज्ञांसह आज्ञासंचाची पायाभूत माहिती पुरवली. डेव्हिड कार्लआयल ह्यांनी गिट % प्रकल्पावर नोंदवलेल्या -% \href{https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi/-/issues/1}{ह्या} +% \href{https://gitlab.com/niruvt/marathi/-/issues/1}{ह्या} % तक्रारीमुळे आज्ञासंचाची संक्षिप्त माहिती पुरवण्याची पद्धत मला वापरता आली. % % \subsection{अडचण दाखवणे} % ह्या आज्ञासंचाच्या गिट प्रकल्पावर नोंदवलेल्या -% \href{https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi/-/issues/4}{तक्रारीचा} +% \href{https://gitlab.com/niruvt/marathi/-/issues/4}{तक्रारीचा} % विचार करून झी-लाटेक् अथवा लुआलाटेक् ह्या चालकांव्यतिरिक्त एखादा चालक वापरला गेल्यास % वापरकर्त्यास चालक बदलण्याची सूचना दिली जावी ह्याकरिता पुढील आज्ञावली लिहिण्यात % आली आहे. @@ -408,7 +414,7 @@ Script=Devanagari % आज्ञासंचाला मूलभूत भाषांतरे पुरवणारा आज्ञासंच मानून \pkg{polyglossia} हा आज्ञासंच % वैकल्पिक ठेवला आहे. \pkg{polyglossia} आज्ञासंच केवळ झीलाटेक्-सह योग्य फलित % देतो. डेव्हिड कार्लआयल ह्यांनी नोंदवलेल्या -% \href{https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi/-/issues/2}{ह्या} +% \href{https://gitlab.com/niruvt/marathi/-/issues/2}{ह्या} % तक्रारीमुळे भाषांतरे पुरवणारा आज्ञासंच निवडण्यात खूप मदत झाली. शोभिका हा उत्कृष्ट % देवनागरी टंक टेक्-वितरणासह येत असल्याने त्याची निवड मूलटंक म्हणून करण्यात आली % आहे. \verb|\टंक| ह्या आज्ञेसह मूलटंक बदलता येतो. \verb|\दुसराटंक| ह्या आज्ञेसह अधिकचे diff --git a/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.ins b/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.ins index c19cb84ce0d..bde00b05c18 100644 --- a/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.ins +++ b/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.ins @@ -6,7 +6,7 @@ \preamble -------------------------------------------------------------------------- -लाटेक् आज्ञासंच मराठी आवृत्ती १.६.१ +लाटेक् आज्ञासंच मराठी आवृत्ती १.६.२ © २०२१ निरंजन ह्या सामग्रीच्या वितरणाचे व प्रतिमुद्रणाचे अधिकार आलोक नित्यमुक्त परवान्यासह मुक्त करण्यात येत @@ -20,7 +20,7 @@ https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana -------------------------------------------------------------------------- -LaTeX Package marathi v1.6.1 +LaTeX Package marathi v1.6.2 © 2021 Niranjan This program is free software: you can redistribute it and/or modify @@ -39,8 +39,8 @@ along with this program. If not, see <https://www.gnu.org/licenses/>. आज्ञासंच: marathi लेखक: निरंजन माहिती: लुआलाटेक् व झीलाटेक् ह्यांच्यासह मराठीचा सुलभ वापर करण्यासाठी. -दुवा: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi -अडचणी: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi/-/issues +दुवा: https://gitlab.com/niruvt/marathi +अडचणी: https://gitlab.com/niruvt/marathi/-/issues परवाना: आलोक नित्यमुक्त परवाना. आवृत्ती १.०+ दुवा : https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana आणि diff --git a/Master/texmf-dist/tex/latex/marathi/marathi.sty b/Master/texmf-dist/tex/latex/marathi/marathi.sty index 1517f7df2da..5093cf3f40d 100644 --- a/Master/texmf-dist/tex/latex/marathi/marathi.sty +++ b/Master/texmf-dist/tex/latex/marathi/marathi.sty @@ -6,7 +6,7 @@ %% %% marathi.dtx (with options: `package') %% -------------------------------------------------------------------------- -%% लाटेक् आज्ञासंच मराठी आवृत्ती १.६.१ +%% लाटेक् आज्ञासंच मराठी आवृत्ती १.६.२ %% © २०२१ निरंजन %% %% ह्या सामग्रीच्या वितरणाचे व प्रतिमुद्रणाचे अधिकार आलोक नित्यमुक्त परवान्यासह मुक्त करण्यात येत @@ -20,7 +20,7 @@ %% %% https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana %% -------------------------------------------------------------------------- -%% LaTeX Package marathi v1.6.1 +%% LaTeX Package marathi v1.6.2 %% © 2021 Niranjan %% %% This program is free software: you can redistribute it and/or modify @@ -39,8 +39,8 @@ %% आज्ञासंच: marathi %% लेखक: निरंजन %% माहिती: लुआलाटेक् व झीलाटेक् ह्यांच्यासह मराठीचा सुलभ वापर करण्यासाठी. -%% दुवा: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi -%% अडचणी: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi/-/issues +%% दुवा: https://gitlab.com/niruvt/marathi +%% अडचणी: https://gitlab.com/niruvt/marathi/-/issues %% परवाना: आलोक नित्यमुक्त परवाना. आवृत्ती १.०+ %% दुवा : https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana %% आणि @@ -60,7 +60,7 @@ %% %% ह्या कामात marathi.dtx, marathi.ins तसेच त्यांपासून निर्माण केलेली %% marathi.sty ही धारिका समाविष्ट आहे. -\ProvidesPackage{marathi}[2021-01-15 v1.6 झीलाटेक् व लुआलाटेक्-सह मराठीचा सुलभ वापर] +\ProvidesPackage{marathi}[2021-04-03 v1.6.2 झीलाटेक् व लुआलाटेक्-सह मराठीचा सुलभ वापर] \NeedsTeXFormat{LaTeX2e} \RequirePackage{iftex} \iftutex |