diff options
author | Karl Berry <karl@freefriends.org> | 2020-05-28 21:59:27 +0000 |
---|---|---|
committer | Karl Berry <karl@freefriends.org> | 2020-05-28 21:59:27 +0000 |
commit | 6cabe7e366b79234747b3eb0591a01b897d707e4 (patch) | |
tree | 184c70e51d6f09c7411da15c115120d0bc4034ec /Master/texmf-dist | |
parent | c937607e765ab21df28a0a8c03d3f44a500cd519 (diff) |
marathi (28may20)
git-svn-id: svn://tug.org/texlive/trunk@55321 c570f23f-e606-0410-a88d-b1316a301751
Diffstat (limited to 'Master/texmf-dist')
-rw-r--r-- | Master/texmf-dist/doc/latex/marathi/README.txt | 4 | ||||
-rw-r--r-- | Master/texmf-dist/doc/latex/marathi/marathi.pdf | bin | 74619 -> 75842 bytes | |||
-rw-r--r-- | Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.dtx | 51 | ||||
-rw-r--r-- | Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.ins | 4 | ||||
-rw-r--r-- | Master/texmf-dist/tex/latex/marathi/marathi.sty | 8 |
5 files changed, 35 insertions, 32 deletions
diff --git a/Master/texmf-dist/doc/latex/marathi/README.txt b/Master/texmf-dist/doc/latex/marathi/README.txt index 684781cd31a..65887b9f127 100644 --- a/Master/texmf-dist/doc/latex/marathi/README.txt +++ b/Master/texmf-dist/doc/latex/marathi/README.txt @@ -1,6 +1,6 @@ आज्ञासंच: marathi लेखक: निरंजन -आवृत्ती: १.१ (२७ मे, २०२०) +आवृत्ती: १.१.१ (२८ मे, २०२०) माहिती: लुआ-लाटेक् व झी-लाटेक् ह्यांच्यासह मराठीचा सुलभ वापर करण्यासाठी. दुवा: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi अडचणी: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi/-/issues @@ -9,7 +9,7 @@ -------------------------------------------------------------------------- Package: marathi Author: Niranjan -Version: 1.1 (27 May, 2020) +Version: 1.1.1 (28 May, 2020) Description: For conveniently typesetting Marathi language with LuaLaTeX and XeLaTeX. Repository: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi Bug tracker: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi/-/issues diff --git a/Master/texmf-dist/doc/latex/marathi/marathi.pdf b/Master/texmf-dist/doc/latex/marathi/marathi.pdf Binary files differindex 6c0bf5973a1..ac0f21bdd33 100644 --- a/Master/texmf-dist/doc/latex/marathi/marathi.pdf +++ b/Master/texmf-dist/doc/latex/marathi/marathi.pdf diff --git a/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.dtx b/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.dtx index e5eebabe7a7..832ce9edcbd 100644 --- a/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.dtx +++ b/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.dtx @@ -32,7 +32,7 @@ %<*readme> आज्ञासंच: marathi लेखक: निरंजन -आवृत्ती: १.१ (२७ मे, २०२०) +आवृत्ती: १.१.१ (२८ मे, २०२०) माहिती: लुआ-लाटेक् व झी-लाटेक् ह्यांच्यासह मराठीचा सुलभ वापर करण्यासाठी. दुवा: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi अडचणी: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi/-/issues @@ -41,7 +41,7 @@ -------------------------------------------------------------------------- Package: marathi Author: Niranjan -Version: 1.1 (27 May, 2020) +Version: 1.1.1 (28 May, 2020) Description: For conveniently typesetting Marathi language with LuaLaTeX and XeLaTeX. Repository: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi Bug tracker: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi/-/issues @@ -52,8 +52,8 @@ License: The LaTeX Project Public License v1.3c or later. %</internal> %<*driver|package> \def\marathiPackageName{marathi} -\def\marathiPackageVersion{१.१} -\def\marathiPackageDate{२७ मे, २०२०} +\def\marathiPackageVersion{१.१.१} +\def\marathiPackageDate{२८ मे, २०२०} \def\marathiPackageDescription{लुआ-लाटेक् व झी-लाटेक् ह्यांच्यासह मराठीचा सुलभ वापर करण्यासाठी.} %</driver|package> %<*driver> @@ -68,7 +68,6 @@ License: The LaTeX Project Public License v1.3c or later. citecolor={blue!50!black}, urlcolor={blue!80!black} } -\usepackage[sort=use]{glossaries} \usepackage{devanagaridigits} \usepackage{capt-of} \renewcommand{\tablename}{कोष्टक} @@ -79,10 +78,10 @@ License: The LaTeX Project Public License v1.3c or later. \def\@arabic#1{\expandafter\devanagaridigits\expandafter{\number#1}} \makeatother \renewcommand{\theCodelineNo}{{\scriptsize\arabic{CodelineNo}}\quad} -\input{glossaries.gls} \setmainfont[Renderer=Harfbuzz,Script=Devanagari,Mapping=devanagarinumerals]{Shobhika} \setmonofont[Renderer=Harfbuzz,Script=Devanagari]{Mukta} \newfontfamily{\mukta}[Renderer=Harfbuzz,Script=Devanagari]{Mukta} +\newfontfamily{\sho}{Shobhika} \usepackage{minted} \usemintedstyle{bw} \usepackage{fontawesome5} @@ -90,7 +89,9 @@ License: The LaTeX Project Public License v1.3c or later. \renewcommand{\abstractname}{सारांश} \renewcommand{\contentsname}{अनुक्रमणिका} \renewcommand{\baselinestretch}{1.5} -\makeglossaries +\usepackage[sort=use]{glossaries} +\makenoidxglossaries +\input{glossaries.gls} \RecordChanges \begin{document} \DocInput{\marathiPackageName.dtx} @@ -111,13 +112,15 @@ License: The LaTeX Project Public License v1.3c or later. % \maketitle % % \begin{abstract} -% \XeLaTeX\ चा वापर करून मराठीत \gls{अक्षरजुळणी}\footnote{ह्या दस्तऐवजात लाटेक्-मध्ये प्रचलित असणाऱ्या अनेक इंग्रजी संज्ञांसाठी पर्यायी मराठी संज्ञा वापरण्यात आल्या आहेत, हे सर्व प्रयोग तुलनेने नवे असल्याने ह्याच दस्तऐवजातील शेवटच्या संज्ञासूचीत सर्व संज्ञांचे इंग्रजी अर्थ दिले आहेत.} शक्य आहे, परंतु सुलभ नाही. \LaTeX\ सह मराठीत अक्षरजुळणी करताना आपली \gls{बीजधारिका} अनेक आज्ञांनी भरून जाते. हा \gls{आज्ञासंच} अशा सर्व उपयुक्त आज्ञा आधीच लिहून ठेवतो. त्यामुळे नव्या वापरकर्त्यांना त्या सर्व आज्ञा वेगळ्या शिकाव्या लागत नाहीत. शिवाय blindtext ह्या आज्ञासंचाप्रमाणे मराठीकरिता नमुना मजकूर उत्पन्न करण्यासाठीची सोय करण्यात आली आहे. \LuaLaTeX\ हा अत्याधुनिक \gls{चालक} वापरल्यास अंक रोमी लिपीत येतात, ती अडचणदेखील ह्या आज्ञासंचात सोडवण्यात आली आहे. +% \XeLaTeX\ चा वापर करून मराठीत \gls{अक्षरजुळणी}\footnote{ह्या दस्तऐवजात लाटेक्-मध्ये प्रचलित असणाऱ्या अनेक इंग्रजी संज्ञांसाठी पर्यायी मराठी संज्ञा वापरण्यात आल्या आहेत, हे सर्व प्रयोग तुलनेने नवे असल्याने ह्याच दस्तऐवजात शेवटी दिलेल्या संज्ञासूचीत सर्व संज्ञांचे इंग्रजी अर्थ दिले आहेत.} शक्य आहे, परंतु सुलभ नाही. \LaTeX\ सह मराठीत अक्षरजुळणी करताना आपली \gls{बीजधारिका} अनेक आज्ञांनी भरून जाते. हा \gls{आज्ञासंच} अशा सर्व उपयुक्त \gls{आज्ञा} आधीच लिहून ठेवतो. त्यामुळे नव्या वापरकर्त्यांना त्या नव्याने शिकाव्या लागत नाहीत. शिवाय {\mukta blindtext} ह्या आज्ञासंचाप्रमाणे मराठीकरिता नमुना मजकूर उत्पन्न करण्यासाठीची सोय ह्या आज्ञासंचात करण्यात आली आहे. \LuaLaTeX\ हा अत्याधुनिक \gls{चालक} वापरल्यास अंक रोमी लिपीत येतात, ती अडचणदेखील ह्या आज्ञासंचात सोडवण्यात आली आहे. % \end{abstract} % +%\tableofcontents +% % \begin{documentation} % \section{प्रस्तावना} -% लाटेक्-मध्ये मराठीचा वापर करताना सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे देवनागरी लिपी नीट दिसणे. लाटेक् विकसित झाले तेव्हा युनिकोड ही प्रणाली अस्तित्वात नसल्याने टेक्, लाटेक् ह्यांसारख्या चालकांसह युनिकोड अक्षरे वापरता येत नाहीत, परंतु लवकरच युनिकोड अक्षरांचा वापर लाटेक्-मध्ये करता यावा ह्याकरिता \XeLaTeX\ (झी-लाटेक्) तसेच \LuaLaTeX\ (लुआ-लाटेक्) ह्या नव्या चालकांचा विकास झाला. {\mukta fontspec} सदृश आज्ञासंचासह एखादा युनिकोड-आधारित \gls{टंक} वापरणे व युनिकोड-मजकूर थेट झी-लाटेक् अथवा लुआ-लाटेक्-सोबत चालवणे हे ह्या नव्या चालकांचे प्रमुख उद्दिष्ट होते, परंतु हे काम अतिशय गुंतागुंतीचे होते. २०२० चे \gls{टेक्-वितरण} येईपर्यंत व त्यात हर्फ़बझ नावाची नवी आज्ञावली येेईपर्यंत लुआ-लाटेक्-ला देवनागरी हाताळता आलेच नाही. झी-लाटेक्-सह मात्र देवनागरी व्यवस्थित दिसणे शक्य झाले. -% \subsection{देवनागरी दिसण्यासाठी टाकावयाच्या आज्ञा} +% लाटेक्-मध्ये मराठीचा वापर करताना सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे देवनागरी लिपी नीट दिसणे. लाटेक् विकसित झाले तेव्हा युनिकोड ही प्रणाली अस्तित्वात नसल्याने टेक्, लाटेक् ह्यांसारख्या चालकांसह युनिकोड अक्षरे वापरता येत नाहीत, परंतु लवकरच युनिकोड अक्षरांचा वापर लाटेक्-मध्ये करता यावा ह्याकरिता \XeLaTeX\ (झी-लाटेक्) तसेच \LuaLaTeX\ (लुआ-लाटेक्) ह्या नव्या चालकांचा विकास झाला. {\mukta fontspec} सदृश आज्ञासंचासह एखादा युनिकोड-आधारित \gls{टंक} वापरणे व युनिकोड-मजकूर थेट झी-लाटेक् अथवा लुआ-लाटेक्-सोबत चालवणे हे ह्या नव्या चालकांचे प्रमुख उद्दिष्ट होते, परंतु हे काम अतिशय गुंतागुंतीचे होते. २०२० चे \gls{टेक्-वितरण} येईपर्यंत व त्यात हर्फ़बझ नावाची नवी \gls{आज्ञावली} येेईपर्यंत लुआ-लाटेक् देवनागरी हाताळू शकलेच नाही. झी-लाटेक्-सह मात्र देवनागरी व्यवस्थित दिसणे शक्य होत होते. +% \subsection*{देवनागरी दिसण्यासाठी टाकावयाच्या आज्ञा} % देवनागरी योग्य तऱ्हेने दिसण्यासाठी काही आज्ञांचा वापर करणे अनिवार्य होते. देवनागरी लिपी दस्तऐवजात दाखवण्यासाठी लागणाऱ्या किमान आज्ञा पुढीलप्रमाणे. % \begin{minted}[linenos]{latex} % % !TEX TS-program = xelatex @@ -130,33 +133,33 @@ License: The LaTeX Project Public License v1.3c or later. % \end{document} % \end{minted} % -% ह्या उदाहरणाने देवनागरी दिसत असले तरी फलित हवे तसे दिसत नाही. जोडाक्षरे तुटक दिसतात. त्यासाठी \mintinline{latex}{\setmainfont} ह्या आज्ञेस {\mukta Script=Devanagari} असे \gls{प्राचल} द्यावे लागते. पुढील अडचण म्हणजे लाटेक् आपोआप पुरवणारे आकडे (उदा. पृष्ठक्रमांक, तळटिपांचे क्रमांक) देवनागरीत न येणे. त्याकरिता ह्या आज्ञेस {\mukta Mapping=devanagarinumerals} असे आणखी एक प्राचल द्यावे लागते. इतके करूनही भाषेचा प्रश्न उरतोच! उदा. लाटेक्-ला इंग्रजीव्यतिरिक्त इतर कोणतीही भाषा कळत नसल्यामुळे मूलभूत इंग्रजी शब्दांची भाषांतरे पुरवणारे बेबल अथवा पॉलिग्लॉसिया ह्यांसारखे आज्ञासंच वापरून भाषा निवडावी लागते. रोहित होळकरांच्या \href{https://ctan.org/pkg/latex-mr?lang=en}{\mukta latex-mr} ह्या पुस्तिकेत ह्या सर्व अडचणींची तपशीलवार चर्चा झाली आहे. +% ह्या उदाहरणाने देवनागरी दिसत असले तरी फलित मात्र हवे तसे दिसत नाही. जोडाक्षरे तुटक दिसतात (उदा. {\sho नमस्कार}). त्यासाठी \mintinline{latex}{\setmainfont} ह्या आज्ञेस {\mukta Script=Devanagari} असे \gls{प्राचल} द्यावे लागते. पुढील अडचण म्हणजे लाटेक् आपोआप पुरवणारे आकडे (उदा. पृष्ठक्रमांक, तळटिपांचे क्रमांक) देवनागरीत न येणे. त्याकरिता ह्याच आज्ञेस {\mukta Mapping=devanagarinumerals} असे आणखी एक प्राचल द्यावे लागते. इतके करूनही भाषेचा प्रश्न उरतोच! उदा. लाटेक्-ला इंग्रजीव्यतिरिक्त इतर कोणतीही भाषा कळत नसल्यामुळे मूलभूत इंग्रजी शब्दांची भाषांतरे पुरवणारे बेबल अथवा पॉलिग्लॉसिया ह्यांसारखे आज्ञासंच वापरून भाषा निवडावी लागते. रोहित होळकरांच्या \href{https://ctan.org/pkg/latex-mr?lang=en}{\mukta latex-mr} ह्या पुस्तिकेत ह्या सर्व अडचणींची तपशीलवार चर्चा झाली आहे. -% सद्यपरिस्थितीत लाटेक्-चे किमान ज्ञान असलेल्या नव्या वापरकर्त्याला मराठी लिहिण्यासाठी हा सगळा प्रपंच करायला लावणे म्हणजे ज्या फांदीवर आपण बसलो आहोत तीच तोडण्यासारखे आहे. त्यामुळे कोणत्याही वापरकर्त्याला केवळ लाटेक्-च्या किमान ज्ञानासह \mintinline{latex}{\usepackage{marathi}} एवढी एक आज्ञा लिहून उत्तम देवनागरी अक्षरजुळणी करता यावी हा ह्या आज्ञासंचाचा उद्देश आहे. ह्या आज्ञासंचात पुढील आज्ञांचा समावेश आहे. +% सद्यपरिस्थितीत लाटेक्-चे किमान ज्ञान असलेल्या नव्या वापरकर्त्याला मराठी लिहिण्यासाठी एवढा सगळा प्रपंच करायला लावणे म्हणजे ज्या फांदीवर आपण बसलो आहोत तीच तोडण्यासारखे आहे. त्यामुळे कोणत्याही वापरकर्त्याला केवळ लाटेक्-च्या किमान ज्ञानासह \mintinline{latex}{\usepackage{marathi}} एवढी एक आज्ञा लिहून उत्तम देवनागरी अक्षरजुळणी करता यावी हा ह्या आज्ञासंचाचा उद्देश आहे. ह्या आज्ञासंचात पुढील आज्ञांचा समावेश आहे. % \begin{function}{\परिच्छेद} -% ही आज्ञा केवळ एक नमुना परिच्छेद निर्माण करते. ही आज्ञा एकामागोमाग एक अनेकदा टाकल्याने अनेक तितके परिच्छेद निर्माण केले जाऊ शकतात. +% ही आज्ञा केवळ एक नमुना परिच्छेद निर्माण करते. ही आज्ञा एकामागोमाग एक अनेकदा टाकल्याने तितके परिच्छेद निर्माण केले जाऊ शकतात. % \end{function} % \begin{function}{\नमुना} -% नमुना ही आज्ञा सर्वप्रथम दिलेला \gls{लाटेक्-वर्ग} पाहते व त्यानुसार त्या वर्गाच्या किमान क्षमता दर्शवणारी एक \gls{फलित-धारिका} निर्माण करते. उदाहरणादाखल {\mukta article, book, report, beamer व letter} ह्या लाटेक्-वर्गांसह \mintinline{latex}{\नमुना} ही आज्ञा चालवून पाहा. एकाच बीजधारिकेत केवळ लाटेक्-वर्ग बदलत असाल, तर लाटेक्-ने तयार केलेल्या \gls{साहाय्यक धारिका} काही वेळा अनपेक्षित अडचणी दाखवल्या जातात. जुनी माहिती शिल्लक असल्याने त्या दिल्या जातात. घाबरून न जाता, तीच धारिका दोनदा चालवावी. सर्व अडचणी सुटतात. +% नमुना ही आज्ञा सर्वप्रथम दिलेला \gls{लाटेक्-वर्ग} पाहते व त्यानुसार त्या वर्गाच्या किमान क्षमता दर्शवणारी एक \gls{फलित-धारिका} निर्माण करते. उदाहरणादाखल {\mukta article, book, report, beamer व letter} ह्या लाटेक्-वर्गांसह \mintinline{latex}{\नमुना} ही आज्ञा चालवून पाहा. एकाच बीजधारिकेत केवळ लाटेक्-वर्ग बदलत असाल, तर लाटेक्-ने तयार केलेल्या \gls{साहाय्यक धारिका} काही वेळा अनपेक्षित \gls{अडचण} दाखवतात. जुनी माहिती शिल्लक असल्याने त्या दिल्या जातात. घाबरून न जाता, बीजधारिका दोनदा चालवावी. सर्व अडचणी सुटतात. % \end{function} % \begin{function}{\टंक} % \begin{syntax} % \cs{टंक} \marg{टंकाचे नाव} % \end{syntax} -% ह्या आज्ञासंचात शोभिका हा टंक \gls{मूलटंक} म्हणून निवडून ठेवला आहे. परंतु तो बदलायचा असेल तर \mintinline{latex}{\टंक} ह्या आज्ञेची सोय करण्यात आली आहे. ह्या आज्ञेसह आपोआप देवनागरी टंकासाठी आवश्यक असणारी {\mukta Renderer=Harfbuzz,Script=Devanagari,Mapping=devanagarinumerals} ही प्राचले लिहून ठेवली आहेत. शिवाय \mintinline{latex}{\setmainfont{टंकाचे नाव}} ही आज्ञा नेहमीप्रमाणे चालतेच. टंकाचे नाव हा ह्या आज्ञेचा \gls{कार्यघटक} आहे. +% ह्या आज्ञासंचात शोभिका हा \gls{मूलटंक} म्हणून निवडून ठेवला आहे. तो बदलायचा असेल तर \mintinline{latex}{\टंक} ह्या आज्ञेची सोय करण्यात आली आहे. ह्या आज्ञेसह आपोआप देवनागरी टंकांसाठी आवश्यक असणारी {\mukta Renderer=Harfbuzz,Script=Devanagari,Mapping=devanagarinumerals} ही प्राचले लिहून ठेवली आहेत. शिवाय \mintinline{latex}{\setmainfont{टंकाचे नाव}} ही आज्ञा नेहमीप्रमाणे चालतेच. टंकाचे नाव हा \mintinline{latex}{\टंक} ह्या आज्ञेचा \gls{कार्यघटक} आहे. % \end{function} -%\begin{function}{अंतर}\label{प्राचल} -% हे प्राचल वापरल्यास आज्ञासंचातर्फे दोन ओळींमधील अंतरात कोणताही हस्तक्षेप केला जात नाही. अधिक माहितीसाठी \ref{अंतर} वाचा. ह्या प्राचलाला किंमतदेखील देता येते. उदा. \verb|\usepackage[अंतर=2]{marathi}| अशा प्रकारे आज्ञासंच वापरल्यास ओळींमधले अंतर दुप्पट होते. कोणत्याही प्राचलाशिवाय वापरल्यास आज्ञासंचातर्फे मूलभूत अंतराच्या दीडपट अंतर पुरवले जाते. पुढील कोष्टकाने अंतर ह्या प्राचलाचा वापर अधिक स्पष्ट होईल. +%\begin{function}{अंतर} +% हे प्राचल वापरल्यास आज्ञासंचातर्फे दोन ओळींमधील अंतरात कोणताही हस्तक्षेप केला जात नाही. अधिक माहितीसाठी \ref{अंतर} वाचा. ह्या प्राचलाला किंमतदेखील देता येते. उदा. \verb|\usepackage[अंतर=2]{marathi}| अशा प्रकारे आज्ञासंच वापरल्यास ओळींमधले अंतर दुप्पट होते. कोणत्याही प्राचलाशिवाय वापरल्यास आज्ञासंचातर्फे मूलभूत अंतराच्या दीडपट अंतर पुरवले जाते. पुढील कोष्टकाने अंतर ह्या प्राचलाचा वापर अधिक स्पष्ट होईल.\label{प्राचल} %\begin{center} % \includestandalone{table} -% \captionof{table}{ओळींमधले अंतर} +% \captionof{table}{अंतर} %\end{center} % \end{function} %\begin{function}{\बदल} %\begin{syntax} % \cs{बदल}\marg{अंतर = \underline{किंमत}} %\end{syntax} -% दस्तऐवजात कुठेही अंतर बदलावयाचे असल्यास वरील मार्गाने ते बदलता येते. ह्या आज्ञेला एक कार्यघटक आहे. त्यात अंतर असे लिहून ओळींमधले मूळ अंतर जितक्या पटींनी बदलायचे आहे ती किंमत टाकावी. पुढील उदाहरण पाहा. +% दस्तऐवजात कुठेही अंतर बदलावयाचे असल्यास बदल ह्या आज्ञेने ते बदलता येते. ह्या आज्ञेला एक कार्यघटक आहे. त्यात अंतर असे लिहून ओळींमधले मूळ अंतर जितक्या पटींनी बदलायचे आहे ती किंमत टाकावी. पुढील उदाहरण पाहा. % \begin{minted}[linenos]{latex} % \documentclass{article} % \usepackage{marathi} @@ -185,9 +188,9 @@ License: The LaTeX Project Public License v1.3c or later. % \end{macrocode} % ह्या आज्ञांसह आज्ञासंचाची पायाभूत माहिती पुरवली. % \subsection{अंतर}\label{अंतर} -% इंग्रजीमधली g, j, y अशी अक्षरे सोडली तर त्यांच्याहून जास्त खोली असणारा मजकूर त्या लिपीत आढळत नाही. देवनागरीचे तसे नाही. क ह्या अक्षराहून क्क थोडे अधिक खोल. ट्ट त्याहून थोडे अधिक व ट्टू त्याहून. अशा असमान उंचीच्या अक्षरांमुळे लाटेक् आपोआप दोन ओळींमधले अंतर बदलते व त्यामुळे ओळींची उंची असमान दिसू लागते. साध्या मजकुरातील ओळींप्रमाणेच कोष्टकेदेखील कुरूप दिसू लागतात. ह्यावर तोडगा काय? ह्याची दोन उत्तरे आहेत. पहिले उत्तर मराठीच्या आजवरच्या छपाईच्या इतिहासाचा अभ्यास करून, मराठी लिहिताना दोन ओळींमध्ये सोडले गेलेले सरासरी अंतर किती ह्याचे संशोधन करणे व त्यानुसार सर्व ठिकाणी ते अंतर लागू करणे. हा मार्ग सहज नाही. हा संशोधनाचा विषय आहे. त्याकरिता टंकाच्या आकाराचे व त्यानुसार बदलणाऱ्या ओळींच्या अंतराचे प्रमाणदेखील काळजीपूर्वक अभ्यासावे लागेल. हे सर्व करणे जरी इष्ट व आवश्यक असले तरी हे संशोधन पूर्ण होईस्तोवर सामान्य वापरकर्त्याला ज्या आज्ञा शिकण्याचे कष्ट पडतात ते कसे टाळावेत? त्यासाठी तात्पुरता तोडगा काढावा लागतो. तो असा की ओळींमधले अंतर दस्तऐवजाच्या सुरुवातीलाच वाढवून ठेवायचे. त्यासाठी पुढील आज्ञा वापरल्या जातात. ओळींमधल्या अंतरासाठी {\mukta setspace} हा आज्ञासंच वापरावा असा सल्ला जोनाथन स्प्राट ह्यांनी \href{https://topanswers.xyz/tex}{टॉप-आन्सर्स} ह्या संकेतस्थळावर दिला. त्यानुसार हा बदल करत आहे. +% इंग्रजीमधली g, j, y अशी अक्षरे सोडली तर ह्याहून जास्त खोल असणारा मजकूर त्या लिपीत आढळत नाही. देवनागरीचे तसे नाही. क ह्या अक्षराहून क्क थोडे अधिक खोल. ट्ट त्याहून थोडे अधिक व ट्टू त्याहून. अशा असमान उंचीच्या अक्षरांमुळे लाटेक् आपोआप दोन ओळींमधले अंतर बदलते व त्यामुळे ओळींची उंची असमान दिसू लागते. साध्या मजकुरातील ओळींप्रमाणेच कोष्टकेदेखील कुरूप दिसू लागतात. ह्यावर तोडगा काय? ह्याची दोन उत्तरे आहेत. पहिले उत्तर मराठीच्या आजवरच्या छपाईच्या इतिहासाचा अभ्यास करून, मराठी लिहिताना दोन ओळींमध्ये सोडले गेलेले सरासरी अंतर किती ह्याचे संशोधन करणे व त्यानुसार सर्व ठिकाणी ते अंतर लागू करणे. हा मार्ग सहज नाही. हा संशोधनाचा विषय आहे. त्याकरिता टंकाच्या आकाराचे व त्यानुसार बदलणाऱ्या ओळींच्या अंतराचे प्रमाणदेखील काळजीपूर्वक अभ्यासावे लागेल. हे सर्व करणे जरी इष्ट व आवश्यक असले, तरी हे संशोधन पूर्ण होईस्तोवर सामान्य वापरकर्त्याला ज्या आज्ञा शिकण्याचे कष्ट पडतात ते कसे टाळावेत? त्यासाठी तात्पुरता तोडगा काढावा लागतो. तो असा की ओळींमधले अंतर दस्तऐवजाच्या सुरुवातीलाच वाढवून ठेवायचे. त्यासाठी पुढील आज्ञा वापरल्या जातात. ओळींमधल्या अंतरासाठी {\mukta setspace} हा आज्ञासंच वापरावा असा सल्ला जोनाथन स्प्राट ह्यांनी \href{https://topanswers.xyz/tex}{टॉप-आन्सर्स} ह्या संकेतस्थळावर दिला. त्यानुसार हा बदल करत आहे. % -% आमच्या काही सहकाऱ्यांच्या मते हा निर्णय अतिशय उग्र आहे. त्यामुळे दस्तऐवजातील इतर काही ठिकाणच्या अंतरांवर सूक्ष्म परिणाम घडतात, जे टाळणे अधिक इष्ट. त्यांच्या ह्या मताचा विचार करून ह्या आज्ञासंचाकरिता \textbf{अंतर} नावाचे प्राचल विकसित केले आहे. हे प्राचल वापरल्यास आज्ञासंचातर्फे ओळींमधल्या अंतरात कोणताही हस्तक्षेप केला जात नाही. त्याकरिता पुढील आज्ञा समाविष्ट केल्या आहेत. ह्या आज्ञांसाठी झूंग वोऊ ह्यांच्या टॉप-आन्सर्सवरील \href{https://topanswers.xyz/tex?q=1063#a1276}{ह्या उत्तराची} मदत झाली. ह्या प्राचलाबाबत अधिक माहिती \ref{प्राचल} मध्ये वाचता येईल. +% आमच्या काही सहकाऱ्यांच्या मते हा निर्णय अतिशय उग्र आहे. त्यामुळे दस्तऐवजातील इतर काही ठिकाणच्या अंतरांवर सूक्ष्म परिणाम घडतात, जे टाळणे अधिक इष्ट. त्यांच्या ह्या मताचा विचार करून ह्या आज्ञासंचाकरिता \textbf{अंतर} नावाचे प्राचल विकसित केले आहे. त्याचा वापर कसा केला जावा ही माहिती आपण \ref{प्राचल} मध्ये वाचलीच. हे प्राचल वापरल्यास आज्ञासंचातर्फे ओळींमधल्या अंतरात कोणताही हस्तक्षेप केला जात नाही. त्याकरिता पुढील आज्ञा समाविष्ट केल्या आहेत. ह्या आज्ञांसाठी जूल वोऊ ह्यांच्या टॉप-आन्सर्सवरील \href{https://topanswers.xyz/tex?q=1063#a1276}{ह्या उत्तराची} मदत झाली. % \begin{macrocode} \RequirePackage{setspace} \RequirePackage{pgfkeys} @@ -204,7 +207,7 @@ License: The LaTeX Project Public License v1.3c or later. \def\arraystretch{1.2} % \end{macrocode} % \subsection{{\mukta standalone} लाटेक्-वर्ग} -% {\mukta standalone} हा विशेष लाटेक्-वर्ग केवळ दस्तऐवजात दिलेल्या गोष्टींच्या आकाराचे फलित तयार करण्यासाठी वापरला जातो. उदा. {\mukta article} लाटेक्-वर्गात एखादे कोष्टक टाकले तर पानाच्या नेहमीच्या आकाराइतकी जागा कोष्टकाच्या आजूबाजूला सुटतेच. {\mukta standalone} लाटेक्-वर्गात मात्र तसे न होता केवळ कोष्टकाच्या आकाराइतके फलित निर्माण होते, परंतु ह्या वर्गास {\mukta polyglossia} आज्ञासंच व त्यातून पुरवली जाणारी भाषांतरे अनावश्यक आहेत, त्यामुळे ह्या लाटेक्-वर्गाकरिता केवळ fontspec हा आज्ञासंच वापरून, इतर सर्व वर्गांसाठी {\mukta polyglossia} हा आज्ञासंच वापरला आहे. त्यामुळे सर्व लाटेक्-वर्गांमध्ये भाषांतरेही मिळतात व {\mukta standalone} वर्गातदेखील आज्ञासंचामुळे कोणतीही अडचण येत नाही. पुढील आज्ञांनी हे साधले आहे. +% {\mukta standalone} हा विशेष लाटेक्-वर्ग केवळ दस्तऐवजात दिलेल्या गोष्टींच्या आकाराचे फलित तयार करण्यासाठी वापरला जातो. उदा. {\mukta article} लाटेक्-वर्गात एखादे कोष्टक टाकले तर पानाच्या नेहमीच्या आकाराइतकी जागा कोष्टकाच्या आजूबाजूला सुटतेच. {\mukta standalone} लाटेक्-वर्गात मात्र तसे न होता केवळ कोष्टकाच्या आकाराइतके फलित निर्माण होते, परंतु ह्या वर्गास {\mukta polyglossia} आज्ञासंच व त्यातून पुरवली जाणारी भाषांतरे अनावश्यक आहेत व म्हणून अडचणी निर्माण होतात. त्यामुळे ह्या लाटेक्-वर्गाकरिता केवळ fontspec हा आज्ञासंच वापरून, इतर सर्व वर्गांसाठी {\mukta polyglossia} हा आज्ञासंच वापरला आहे. त्यामुळे सर्व लाटेक्-वर्गांमध्ये भाषांतरेही मिळतात व {\mukta standalone} वर्गातदेखील आज्ञासंचामुळे कोणतीही अडचण येत नाही. पुढील आज्ञांनी हे साधले आहे. % \begin{macrocode} \@ifclassloaded{standalone}{\RequirePackage{fontspec}}{ \RequirePackage{polyglossia} @@ -229,7 +232,7 @@ License: The LaTeX Project Public License v1.3c or later. % \subsection{नमुना मजकूर} % \subsubsection{परिच्छेद} -% परिच्छेद ही आज्ञा दस्तऐवजात कुठेही वापरली तरी एक लहानसा परिच्छेद आपोआप छापला जातो. त्याकरिता एक साहाय्यक धारिका आज्ञासंचासोबत येते. ती आज्ञासंचात पुढील आज्ञांनी समाविष्ट करून घेतली आहे. +% परिच्छेद ही आज्ञा दस्तऐवजात कुठेही वापरली तरी एक लहानसा परिच्छेद आपोआप छापला जातो. त्याकरिता एक मजकूर धारिका आज्ञासंचासोबत येते. ती आज्ञासंचात पुढील आज्ञांनी समाविष्ट करून घेतली आहे. % \begin{macrocode} \providecommand{\परिच्छेद}{\input{para}} % \end{macrocode} @@ -262,6 +265,6 @@ License: The LaTeX Project Public License v1.3c or later. % \end{macrocode} % \end{implementation} % \pagebreak -% \printglossaries +% \printnoidxglossaries % % \Finale
\ No newline at end of file diff --git a/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.ins b/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.ins index 47d1fa862d1..32f46c37ae1 100644 --- a/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.ins +++ b/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.ins @@ -9,7 +9,7 @@ ------------------------------------------------------------------------- आज्ञासंच: marathi लेखक: निरंजन -आवृत्ती: १.१ (२७ मे, २०२०) +आवृत्ती: १.१.१ (२८ मे, २०२०) माहिती: लुआ-लाटेक् व झी-लाटेक् ह्यांच्यासह मराठीचा सुलभ वापर करण्यासाठी. दुवा: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi अडचणी: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi/-/issues @@ -32,7 +32,7 @@ marathi.sty ही धारिका समाविष्ट आहे. -------------------------------------------------------------------------- Package: marathi Author: Niranjan -Version: 1.1 (27 May, 2020) +Version: 1.1.1 (28 May, 2020) Description: For conveniently typesetting Marathi language with LuaLaTeX and XeLaTeX. Repository: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi Bug tracker: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi/-/issues diff --git a/Master/texmf-dist/tex/latex/marathi/marathi.sty b/Master/texmf-dist/tex/latex/marathi/marathi.sty index 78ec695e7c5..3246f2d5480 100644 --- a/Master/texmf-dist/tex/latex/marathi/marathi.sty +++ b/Master/texmf-dist/tex/latex/marathi/marathi.sty @@ -9,7 +9,7 @@ %% ------------------------------------------------------------------------- %% आज्ञासंच: marathi %% लेखक: निरंजन -%% आवृत्ती: १.१ (२७ मे, २०२०) +%% आवृत्ती: १.१.१ (२८ मे, २०२०) %% माहिती: लुआ-लाटेक् व झी-लाटेक् ह्यांच्यासह मराठीचा सुलभ वापर करण्यासाठी. %% दुवा: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi %% अडचणी: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi/-/issues @@ -32,7 +32,7 @@ %% -------------------------------------------------------------------------- %% Package: marathi %% Author: Niranjan -%% Version: 1.1 (27 May, 2020) +%% Version: 1.1.1 (28 May, 2020) %% Description: For conveniently typesetting Marathi language with LuaLaTeX and XeLaTeX. %% Repository: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi %% Bug tracker: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi/-/issues @@ -40,8 +40,8 @@ %% --------------------------------------------------------------------------- %% \def\marathiPackageName{marathi} -\def\marathiPackageVersion{१.१} -\def\marathiPackageDate{२७ मे, २०२०} +\def\marathiPackageVersion{१.१.१} +\def\marathiPackageDate{२८ मे, २०२०} \def\marathiPackageDescription{लुआ-लाटेक् व झी-लाटेक् ह्यांच्यासह मराठीचा सुलभ वापर करण्यासाठी.} \ProvidesPackage{marathi} |