summaryrefslogtreecommitdiff
path: root/macros/unicodetex/latex/chhaya/chhaya.dtx
diff options
context:
space:
mode:
Diffstat (limited to 'macros/unicodetex/latex/chhaya/chhaya.dtx')
-rw-r--r--macros/unicodetex/latex/chhaya/chhaya.dtx383
1 files changed, 257 insertions, 126 deletions
diff --git a/macros/unicodetex/latex/chhaya/chhaya.dtx b/macros/unicodetex/latex/chhaya/chhaya.dtx
index 43940f990e..a00b8c28c9 100644
--- a/macros/unicodetex/latex/chhaya/chhaya.dtx
+++ b/macros/unicodetex/latex/chhaya/chhaya.dtx
@@ -2,27 +2,31 @@
%
% File: chhaya.dtx
% ---------------------------------------------------------------------------
-% आज्ञासंच: chhaya
-% लेखक: निरंजन
-% माहिती: भाषावैज्ञानिक छायांगांचे संक्षेप पुरवणारा आज्ञासंच
-% दुवा: https://gitlab.com/niranjanvikastambe/chhaya
-% अडचणी: https://gitlab.com/niranjanvikastambe/chhaya/-/issues
-% परवाना: लाटेक् प्रकल्प परवाना. आवृत्ती १.३सी किंवा त्यापुढील.
+% आज्ञासंच: chhaya
+% लेखक: निरंजन
+% आवृत्ती: ०.३ (१३ जून, २०२१)
+% माहिती: भाषावैज्ञानिक छायांगांचे संक्षेप पुरवणारा आज्ञासंच
+% दुवा: https://gitlab.com/niruvt/chhaya
+% अडचणी: https://gitlab.com/niruvt/chhaya/-/issues
+% परवाना: आज्ञालेखांकरिता आलोक नित्यमुक्त परवाना (आवृत्ती १.०+) आणि ग्नू पब्लिक परवाना
+% (आवृत्ती ३.०+) व केवळ हस्तपुस्तिकेकरिता ग्नू फ्री डॉक्युमेन्टेशन परवाना (१.३+)
+% दुवे:
+% https://varnamudra.com/aalok/parwana
+% https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt
+% https://www.gnu.org/licenses/fdl-1.3.html
% ---------------------------------------------------------------------------
-% हे काम लाटेक् प्रकल्प परवान्याच्या अटींचे पालन करून वितरित केले जाऊ शकते
+% हे काम आलोक नित्यमुक्त परवान्याच्या (आ. १.०+) अटींचे पालन करून वितरित केले जाऊ शकते
% तसेच सुधारले जाऊ शकते.
%
-% ह्या परवान्याची नवीनतम आवृत्ती पुढील संकेतस्थळावरून मिळवता येऊ शकते.
+% ह्या परवान्याची नवीनतम प्रत खालील दुव्यावर उपलब्ध आहे.
%
-% http://www.latex-project.org/lppl.txt.
-%
-% हा आज्ञासंचाची लाटेक् प्रकल्पाच्या नियमांनुसार देखरेख केली जात आहे.
+% https://varnamudra.com/aalok/parwana
%
% ह्या आज्ञासंचाचा लेखक व पालक निरंजन आहे.
%
% ह्या कामात chhaya.dtx, chhaya.ins तसेच त्यांपासून निर्माण केलेली
% chhaya.sty ही धारिका समाविष्ट आहे.
-% ---------------------------------------------------------------------------
+% --------------------------------------------------------------------
%
% \fi
% \iffalse
@@ -30,195 +34,322 @@
\iffalse
%</internal>
%<*readme>
-आज्ञासंच: chhaya
-लेखक: निरंजन
-आवृत्ती: ०.२ (१३ ऑगस्ट, २०२०)
-माहिती: भाषावैज्ञानिक छायांगांचे संक्षेप पुरवणारा आज्ञासंच
-दुवा: https://gitlab.com/niranjanvikastambe/chhaya
-अडचणी: https://gitlab.com/niranjanvikastambe/chhaya/-/issues
-परवाना: लाटेक् प्रकल्प परवाना. आवृत्ती १.३सी किंवा त्यापुढील.
-
-अधिक माहितीकरिता chhaya.dtx ही बीजधारिका पाहा.
---------------------------------------------------------------------------
+----------------------------------------------------------------------
+आज्ञासंच: chhaya
+लेखक: निरंजन
+आवृत्ती: ०.३ (१३ जून, २०२१)
+माहिती: भाषावैज्ञानिक छायांगांचे संक्षेप पुरवणारा आज्ञासंच
+दुवा: https://gitlab.com/niruvt/chhaya
+अडचणी: https://gitlab.com/niruvt/chhaya/-/issues
+परवाना: आज्ञालेखांकरिता आलोक नित्यमुक्त परवाना (आवृत्ती १.०+) आणि ग्नू पब्लिक परवाना
+ (आवृत्ती ३.०+) व केवळ हस्तपुस्तिकेकरिता ग्नू फ्री डॉक्युमेन्टेशन परवाना (१.३+)
+ दुवे:
+ https://varnamudra.com/aalok/parwana
+ https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt
+ https://www.gnu.org/licenses/fdl-1.3.html
+----------------------------------------------------------------------
Package: chhaya
Author: Niranjan
-Version: 0.1 (13 August, 2020)
+Version: 0.3 (13 June, 2021)
Description: For linguistic glossing in Marathi language.
-Repository: https://gitlab.com/niranjanvikastambe/chhaya
-Bug tracker: https://gitlab.com/niranjanvikastambe/chhaya/-/issues
-License: The LaTeX Project Public License v1.3c or later.
---------------------------------------------------------------------------
+Repository: https://gitlab.com/niruvt/chhaya
+Bug tracker: https://gitlab.com/niruvt/chhaya/-/issues
+License: `आलोक' copyleft license v1.0+ and GPL v3.0+ for the code.
+ GFDL v1.3+ only for the documentation
+ Links:
+ https://varnamudra.com/aalok/parwana
+ https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt
+ https://www.gnu.org/licenses/fdl-1.3.html
+----------------------------------------------------------------------
%</readme>
%<*internal>
\fi
%</internal>
%<*driver>
\documentclass[10pt]{l3doc}
-\usepackage{xltxtra}
\usepackage{marathi}
\usepackage{xcolor}
+\usepackage{longtable}
+\usepackage{biblatex}
+\addbibresource{ref.bib}
\usepackage{hyperref}
-\hypersetup{
- colorlinks,
- linkcolor={red!50!black},
- citecolor={blue!50!black},
- urlcolor={blue!80!black}
+\hypersetup{%
+ colorlinks,%
+ unicode,%
+ pdftitle={छाया आज्ञासंच (आ. ०.३},%
+ pdfauthor={निरंजन},%
+ pdfsubject={छायांगलेखनाकरिता लाटेक् आज्ञासंच},%
+ pdfkeywords={छायालेखन, मुंबई विद्यापीठ, भाषाविज्ञान विभाग},%
+ pdfproducer={हायपर्रेफ्-सह लुआलाटेक्},%
+ pdfcreator={हायपर्रेफ्-सह लुआलाटेक्},%
+ linkcolor={red!50!black},%
+ citecolor={blue!50!black},%
+ urlcolor={blue!80!black}%
}
-\usepackage{capt-of}
-\renewcommand{\tablename}{कोष्टक}
-\usepackage{standalone}
-\makeatletter
-\RequirePackage{devanagaridigits}
-\def\@arabic#1{\expandafter\devanagaridigits\expandafter{\number#1}}
-\makeatother
+\usepackage{fontawesome5}
+\usepackage{expl3}
+\ExplSyntaxOn
+\pdf_version_gset:n{2.0}
+\ExplSyntaxOff
+\usepackage{booktabs}
\renewcommand{\theCodelineNo}{{\scriptsize\arabic{CodelineNo}}\quad}
-\setmonofont[Script=Devanagari]{Mukta}
-\newfontfamily{\mukta}[Script=Devanagari]{Mukta}
+\setmonofont[Script=Devanagari,Renderer=Harfbuzz]{Mukta}
+\newfontfamily{\mukta}[Script=Devanagari,Renderer=Harfbuzz]{Mukta}
\newfontfamily{\sho}{Shobhika}
-\usepackage{minted}
-\usemintedstyle{bw}
-\usepackage{fontawesome5}
\renewcommand{\abstractname}{सारांश}
\renewcommand{\contentsname}{अनुक्रमणिका}
-\usepackage[sort=use,nonumberlist]{glossaries}
-\usepackage{biblatex}
-\addbibresource{ref.bib}
-\usepackage{longtable}
-\usepackage{standalone}
-\makenoidxglossaries
-\usepackage{setspace}
-\sloppy
-\hyphenpenalty=10000
-\exhyphenpenalty=1000
-\RecordChanges
\begin{document}
-\setstretch{1.5}
\DocInput{chhaya.dtx}
\end{document}
%</driver>
% \fi
-%
-%
-%
% \title{छाया}
% \author{निरंजन}
% \date^^A
% {^^A
-% आवृत्ती ०.२ \textemdash\ १३ ऑगस्ट, २०२०\\[1ex]^^A
-% {\small\faIcon{gitlab}\quad\url{https://gitlab.com/niranjanvikastambe/chhaya}}^^A
+% आवृत्ती ०.३ \textemdash\ १३ जून, २०२१\\[1ex]^^A
+% {\small\faIcon{gitlab}\quad\url{https://gitlab.com/niruvt/chhaya}}^^A
% }
%
% \maketitle
%
% \begin{abstract}
-% भाषावैज्ञानिक लेखनात अपरिचित भाषांतील उदाहरणांची छाया देणे ही एक अनिवार्य गोष्ट आहे. त्यासाठीच्या संक्षेपांचा संग्रह ह्या आज्ञासंचात करण्यात आला आहे. इंग्रजी छायांगांचे संक्षेप \href{https://ctan.org/pkg/leipzig?lang=en}{leipzig} ह्या आज्ञासंचामार्फत पुरवले जातात. लायप्चिश् विद्यापीठाच्या नियमावलीनुसार लागणाऱ्या अनेक निकषांची पूर्तता ह्या आज्ञासंचातर्फे केली जाते. मराठी भाषावैज्ञानिक लेखनाकरिता छायांगलेखनाचे नवे नियम मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर \href{https://www.mumbailinguisticcircle.com/resources/}{येथे} देण्यात आले आहेत \cite{मुंबई}. त्यांचा विचार करून हा आज्ञासंच घडवण्यात आला आहे. ह्या आज्ञासंचात काही छायांगांच्या तयार आज्ञा आहेतच, शिवाय लेखकांना गरजेनुसार नवी छायांगे निर्माण करण्यासाठी एक आज्ञादेखील आहे. \href{https://ctan.org/pkg/hyperref?lang=en}{hyperref} हा आज्ञासंच वापरत असाल, तर छाया हा आज्ञासंच त्यानंतर वापरा.
+% भाषावैज्ञानिक लेखनात अपरिचित भाषांतील उदाहरणांची छाया देणे ही एक अनिवार्य गोष्ट
+% आहे. त्यासाठीच्या संक्षेपांचा संग्रह ह्या आज्ञासंचात करण्यात आला आहे. इंग्रजी छायांगांचे संक्षेप
+% \href{https://ctan.org/pkg/leipzig?lang=en}{leipzig} ह्या आज्ञासंचामार्फत पुरवले
+% जातात. लायप्चिश् विद्यापीठाच्या नियमावलीनुसार लागणाऱ्या अनेक निकषांची पूर्तता ह्या
+% आज्ञासंचातर्फे केली जाते. मराठी भाषावैज्ञानिक लेखनाकरिता छायांगलेखनाचे नवे नियम मुंबई
+% विद्यापीठाच्या संकेतस्थळावर
+% \href{https://www.mumbailinguisticcircle.com/resources/}{येथे} देण्यात आले आहेत
+% \cite{मुंबई}. त्यांचा विचार करून हा आज्ञासंच घडवण्यात आला आहे. ह्या आज्ञासंचात काही
+% छायांगांच्या तयार आज्ञा आहेतच, शिवाय लेखकांना गरजेनुसार नवी छायांगे निर्माण करण्यासाठी एक
+% आज्ञादेखील आहे. \href{https://ctan.org/pkg/hyperref?lang=en}{hyperref} हा आज्ञासंच
+% वापरत असाल, तर छाया हा आज्ञासंच त्यानंतर वापरा.
% \end{abstract}
+%
% \tableofcontents
+% \clearpage
+% \hspace{0pt}
+% \vfill
+% \section{परवाना}
+%
+% {%
+% \setlength{\parindent}{0pt}
+% © २०२१ निरंजन.
+%
+% ह्या सामग्रीच्या वितरणाचे व प्रतिमुद्रणाचे अधिकार आलोक नित्यमुक्त परवान्यासह मुक्त करण्यात येत
+% आहेत. ह्या सामग्रीची यथामूल अथवा परिवर्तित प्रतिमुद्रणे व्यावसायिक अथवा अव्यावसायिक
+% स्वरूपात वितरित करण्यास प्रतिमुद्राधिकारधारक संमती देत आहे, परंतु असे करताना वितरकाने
+% प्रतिमुद्राधिकारांचा योग्य श्रेयनिर्देश करणे व सामग्री परिवर्तित असल्यास ती ह्याच अटींसह
+% वितरित करणे बंधनकारक आहे. ही सामग्री जशी आहे तशी पुरवण्यात येत आहे, पुरवणारा/पुरवणारी
+% हिच्याबाबत कोणतीही हमी देत नाही. ह्या (व ह्यावर आधारित) सामग्रीचे अमुक्त वितरण
+% बेकायदेशीर मानले जाईल. आलोक नित्यमुक्त परवान्याचा संपूर्ण मसुदा पुढील दुव्यावर वाचता
+% येईल.
+%
+% \url{https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana}
+%
+% \rule{\linewidth}{0.5mm}
+%
+% \fontfamily{lmr}\selectfont
+% Copyright © $2021$ Niranjan.
+%
+% Permission is granted to copy, distribute and/or modify this document
+% under the terms of the GNU Free Documentation License, Version 1.3
+% or any later version published by the Free Software Foundation;
+% with no Invariant Sections, no Front-Cover Texts, and no Back-Cover Texts.
+% A copy of the license is included in the section entitled ``GNU
+% Free Documentation License''.
+%
+% \url{https://www.gnu.org/licenses/fdl}
+% }%
+%
+% \vfill
% \clearpage\pagebreak
% \begin{documentation}
% \begin{function}{\छायांग}
% \begin{syntax}
% \cs{छायांग}\marg{संक्षिप्त रूप}\marg{विस्तृत वर्णन}
% \end{syntax}
-% ह्या आज्ञेचा पहिला कार्यघटक छायांगाचे संक्षिप्त रूप हा आहे व दुसरा कार्यघटक त्या छायांगाचे स्पष्टीकरणात्मक वर्णन. उदा. एकवचनासाठीचे \textbf{एव} हे छायांग पुढीलप्रमाणे घडवता येते.
-%
+% ह्या आज्ञेचा पहिला कार्यघटक छायांगाचे संक्षिप्त रूप हा आहे व दुसरा कार्यघटक त्या छायांगाचे
+% स्पष्टीकरणात्मक वर्णन. उदा. एकवचनासाठीचे \textbf{एव} हे छायांग पुढीलप्रमाणे घडवता येते.
+%
% \noindent\verb|\छायांग{एव}{एकवचन}|
% \end{function}
+%
% \begin{function}{\छायांगसूची}
-% ही आज्ञा वापरल्यास दस्तऐवजातील सर्व छायांगांची यादी छापली जाते. आज्ञासंचातर्फे ह्या यादीचे नाव छायांगसूची असे ठेवले आहे.
+% ही आज्ञा वापरल्यास दस्तऐवजातील सर्व छायांगांची यादी छापली जाते. आज्ञासंचातर्फे ह्या यादीचे
+% नाव छायांगसूची असे ठेवले आहे. हे जर बदलायचे असेल तर ह्या आज्ञेस पुढीलप्रमाणे वैकल्पिक कार्यघटक
+% देता येतो व त्यात ह्या सूचीचे नाव बदलता येते.
+% \begin{verbatim}
+% \छायांगसूची[संक्षेपसूची]
+% \end{verbatim}
+% ह्यामुळे छापल्या जाणाऱ्या यादीचे नाव छायांगसूचीऐवजी संक्षेपसूची ठेवले जाईल.
% \end{function}
+%
% \begin{function}{समरेखा}
-% छायालेखनाच्या नियमावलीतील तिसऱ्या नियमानुसार मजकूर पारंपरिक टंकात असेल, तर छायांगांकरिता समरेखा टंक वापरण्यात यावेत व मजकूर समरेखा टंकात असेल, तर छायांगांकरिता पारंपरिक टंक वापरावेत. पारंपरिक टंक देवनागरी लिहिताना जास्त वापरले जात असल्यामुळे ह्या आज्ञासंचाद्वारे मुक्त हा समरेखा टंक छायांगांसाठी निवडण्यात आला आहे. हा टंक तुमच्याकडे नसेल, तर \href{https://ctan.org/pkg/ektype-tanka}{एक-टाईप टंक} हा आज्ञासंच तुमच्या संगणकावर बसवून घ्या. मजकूर समरेखा टंकात लिहीत असाल, तर आज्ञासंचासह \textbf{समरेखा} हे प्राचल वापरा. त्यामुळे छायांगांकरिता शोभिका हा पारंपरिक टंक निवडला जाईल. ह्या प्राचलास किंमत देता येते. \verb|समरेखा = <टंकाचे नाव>| अशा प्रकारे हे प्राचल लिहिल्यास छायांगांचा टंक आपल्या पसंतीनुसार निवडता येतो.
+% छायालेखनाच्या नियमावलीतील तिसऱ्या नियमानुसार मजकूर पारंपरिक टंकात असेल, तर छायांगांकरिता
+% समरेखा टंक वापरण्यात यावेत व मजकूर समरेखा टंकात असेल, तर छायांगांकरिता पारंपरिक टंक
+% वापरावेत. पारंपरिक टंक देवनागरी लिहिताना जास्त वापरले जात असल्यामुळे ह्या आज्ञासंचाद्वारे
+% मुक्त हा समरेखा टंक छायांगांसाठी निवडण्यात आला आहे. हा टंक तुमच्याकडे नसेल, तर
+% \href{https://ctan.org/pkg/ektype-tanka}{एक-टाईप टंक} हा आज्ञासंच तुमच्या संगणकावर
+% बसवून घ्या. मजकूर समरेखा टंकात लिहीत असाल, तर आज्ञासंचासह \textbf{समरेखा} हे प्राचल
+% वापरा. त्यामुळे छायांगांकरिता शोभिका हा पारंपरिक टंक निवडला जाईल. ह्या प्राचलास किंमत
+% देता येते. \verb|समरेखा=<टंकाचे नाव>| अशा प्रकारे हे प्राचल लिहिल्यास छायांगांचा टंक आपल्या
+% पसंतीनुसार निवडता येतो.
% \end{function}
+%
% \bigskip
-% \noindent\textbf{महत्त्वाची सूचना} - दोन छायांगांमध्ये मोकळी जागा हवी असल्यास छायांगानंतर महिरपी कंस टाकण्यात यावेत. उदा. \verb|\एव{}|.
-% \section{आज्ञासंचातील छायांगे {\small (आ ०.१)}}
-%\begin{longtable}{lll}
-% \hline
-% छायांग & वर्णन \\
-% \hline
-% पुं & पुल्लिंग\\
-% स्त्री & स्त्रीलिंग\\
-% नपुं & नपुंसकलिंग\\
-% १ & प्रथम व्यक्ती\\
-% २ & द्वितीय व्यक्ती\\
-% ३ & तृतीय व्यक्ती\\
-% एव & एकवचन\\
-% द्विव & द्विवचन\\
-% त्रिव & त्रिव\\
-% अव & अल्पवचन\\
-% बव & बहुवचन\\
-% अवि & अभिधानपर विभक्ती\\
-% कर्मवि & कर्मपर विभक्ती\\
-% सा & साधनपर विभक्ती\\
-% दावि & दानपर विभक्ती\\
-% वियो & वियोगपर विभक्ती\\
-% संयो & संबंधयोजक विभक्ती\\
-% अधि & अधिकरण विभक्ती\\
-% संबो & संबोधन विभक्ती\\
-% साह & साहचर्यदर्शक विभक्ती\\
-% कवि & कर्तृत्वपर विभक्ती\\
-% आवि & आगत विभक्ती\\
-% साक्रि & साहाय्यक क्रियापद\\
-% गणक & गणक\\
-% भूत & भूतकाळ\\
-% वर्त & वर्तमान काळ\\
-% भवि & भविष्यकाळ\\
-% पू & पूर्ण\\
-% अपू & अपूर्ण\\
-% नि & नित्य\\
-% अखं & अखंडित\\
-% क्र & क्रमिक\\
-% अक्र & अक्रमिक\\
+% \paragraph{महत्त्वाची सूचना:} दोन छायांगांमध्ये मोकळी जागा हवी असल्यास छायांगानंतर
+% महिरपी कंस टाकण्यात यावेत. उदा. \verb|\एव{}|.
+%
+% \section{योगदान}
+%
+% ह्या आज्ञासंचात संक्षेपांची भर घालण्याकरिता गिट-प्रकल्पावर जोड-विनंत्या सादर केल्या जाऊ
+% शकतात. आवृत्तिक्रमांक ०.३मध्ये सुशान्त देवळेकर ह्यांनी मराठी व्याकरणात सामान्यपणे वापरले
+% जाणारे संक्षेप ह्या आज्ञासंचात समाविष्ट करण्याची जोड-विनंती २०२१/०६/१३ रोजी सादर केली व
+% ह्या आज्ञासंचात काही नव्या संक्षेपांची भर पडली. अशीच व ह्या प्रकारची कोणत्याही स्वरूपातील
+% जोड-विनंती ह्या प्रकल्पाकरिता सादर करण्यात येऊ शकते. उपयुक्तता व आवश्यकता पाहून प्रकल्पात
+% तिचा समावेश केला जाईल.
+%
+% \section{आज्ञासंचातील छायांगे}
+% \begin{longtable}{lll}
+% \toprule
+% छायांग & वर्णन \\
+% \midrule
+% पुं & पुल्लिंग\\
+% स्त्री & स्त्रीलिंग\\
+% नपुं & नपुंसकलिंग\\
+% १ & प्रथम व्यक्ती\\
+% २ & द्वितीय व्यक्ती\\
+% ३ & तृतीय व्यक्ती\\
+% एव & एकवचन\\
+% द्विव & द्विवचन\\
+% त्रिव & त्रिव\\
+% अव & अल्पवचन\\
+% बव & बहुवचन\\
+% अवि & अभिधानपर विभक्ती\\
+% कर्मवि & कर्मपर विभक्ती\\
+% सा & साधनपर विभक्ती\\
+% दावि & दानपर विभक्ती\\
+% वियो & वियोगपर विभक्ती\\
+% संयो & संबंधयोजक विभक्ती\\
+% अधि & अधिकरण विभक्ती\\
+% संबो & संबोधन विभक्ती\\
+% साह & साहचर्यदर्शक विभक्ती\\
+% कवि & कर्तृत्वपर विभक्ती\\
+% आवि & आगत विभक्ती\\
+% साक्रि & साहाय्यक क्रियापद\\
+% गणक & गणक\\
+% भूत & भूतकाळ\\
+% वर्त & वर्तमान काळ\\
+% भवि & भविष्यकाळ\\
+% पू & पूर्ण\\
+% अपू & अपूर्ण\\
+% नि & नित्य\\
+% अखं & अखंडित\\
+% क्र & क्रमिक\\
+% अक्र & अक्रमिक\\
+% नामि & नामिक\\
+% ना & नाम\\
+% प्राति & प्रातिपदिक\\
+% प्रत्य & प्रत्यय\\
+% सारू & सामान्य रूप\\
+% आब & आदरार्थी बहुवचन\\
+% प्र & प्रथमा\\
+% द्वि & द्वितीया\\
+% तृ & तृतीया\\
+% चतु & चतुर्थी\\
+% पं & पंचमी\\
+% ष & षष्ठी\\
+% सप्त & सप्तमी\\
+% वि & विशेषण\\
+% गोवि & गोड-गणातील विशेषण\\
+% पांवि & पांढर-गणातील विशेषण\\
+% विवि & विकारी विशेषण\\
+% अविवि & अविकारी विशेषण\\
+% धा & धातु\\
+% कृ & कृदन्त\\
+% धासा & धातुसाधित\\
+% क्रि & क्रियापद\\
+% कर्त & कर्तरी\\
+% कर्म & कर्मणि\\
+% भा & भावे\\
+% शक्य & शक्यार्थक\\
+% प्रयो & प्रयोजक\\
+% क्रिवि & क्रियाविशेषण\\
+% के & केवलप्रयोगी\\
+% शयो & शब्दयोगी\\
+% उद्गा & उद्गारवाचक\\
+% अव्य & अव्यय\\
+% \bottomrule
% \end{longtable}
% \end{documentation}
+%
% \begin{implementation}
% \section{आज्ञासंचाची घडण}
% आज्ञासंचाकरिता आवश्यक सामग्री पुढील आज्ञांद्वारे पुरवली आहे.
% \begin{macrocode}
%<*package>
-\ProvidesPackage{chhaya}[2020-08-13 v0.2 भाषावैज्ञानिक छायांगे पुरवणारा आज्ञासंच]
-\NeedsTeXFormat{LaTeX2e}
-\RequirePackage{fontspec}
+\ProvidesPackage{chhaya}[2021-06-13 v0.3 भाषावैज्ञानिक छायांगे पुरवणारा आज्ञासंच]
+\RequirePackage{marathi}
\RequirePackage[acronym]{glossaries}
+\RequirePackage{xkeyval}
+\RequirePackage{iftex}
+% \end{macrocode}
+% मराठी आज्ञासंचातर्फे मूलभूत निवडल्या जाणाऱ्या शोभिका ह्या टंकासह छापल्या जाणाऱ्या
+% छायांगांकरिता एक-टाईप संस्थेचा मुक्त हा टंक पुढील आज्ञेने निवडण्यात येतो.
+% \begin{macrocode}
+\दुसराटंक{\छायांगांचाटंक}{Mukta}
% \end{macrocode}
% समरेखा हे प्राचल पुढील आज्ञावलीमार्फत पुरवले जाते.
% \begin{macrocode}
-\pgfkeys{
- chhaya/.is family,
- chhaya/.cd,
- समरेखा/.code={\setfontfamily\test@acronymfont[Script=Devanagari,Mapping=devanagarinumerals]{#1}},
- समरेखा=Mukta,
- समरेखा/.default=Shobhika,
+\DeclareOptionX{समरेखा}[Shobhika]{%
+ \renewfontfamily{\छायांगांचाटंक}[%
+ Script=Devanagari,%
+ \ifluatex
+ Renderer=Harfbuzz,%
+ \else
+ Mapping=devanagarinumerals
+ \fi
+ ]%
+ {#1}%
}
-\DeclareTextFontCommand{\textacronym}{\test@acronymfont}
-\def\chhaya@setkey#1{\pgfkeys{chhaya/.cd,#1}}
-\DeclareOption*{\expandafter\chhaya@setkey\expandafter{\CurrentOption}}
-\ProcessOptions
+\ProcessOptionsX
+% \end{macrocode}
+% मजकुराकरिता टेक्-शैलीतील कार्यघटकयुक्त आज्ञा घडवण्याकरिता पुढील आज्ञा वापरण्यात येते.
+% \begin{macrocode}
+\DeclareTextFontCommand{\छायांगांच्याटंकाचीआज्ञा}{\छायांगांचाटंक}
% \end{macrocode}
% नव्या छायांगांकरिता आज्ञेची निर्मिती पुढील आज्ञेने होते.
% \begin{macrocode}
-\newcommand{\छायांग}[2]
-{
- \newacronym{#1}{\textacronym{#1}}{#2}
- \expandafter\newcommand\csname#1\endcsname{\acrshort{#1}}
+\newcommand{\छायांग}[2]%
+{%
+ \newacronym{#1}{\छायांगांच्याटंकाचीआज्ञा{#1}}{#2}%
+ \expandafter\newcommand\csname#1\endcsname{\acrshort{#1}}%
}
% \end{macrocode}
-% \verb|sankshep.tex| ह्या धारिकेत काही छायांगे पुरवली आहेत. त्यांना पुढील आज्ञांमुळे वापरता येते.
+% \verb|sankshep.tex| ह्या धारिकेत काही छायांगे पुरवली आहेत. त्यांना पुढील आज्ञांमुळे वापरता
+% येते.
% \begin{macrocode}
\makeglossaries
\input{sankshep.tex}
% \end{macrocode}
% छायांगसूची छापण्यासाठी पुढील आज्ञा समाविष्ट केली आहे.
% \begin{macrocode}
-\providecommand{\छायांगसूची}{
- \printglossary[type=\acronymtype,title={छायांगसूची}]
+\providecommand{\छायांगसूची}[1][छायांगसूची]{
+ \printglossary[type=\acronymtype,title={#1}]
}
% \end{macrocode}
% \begin{macrocode}
%</package>
% \end{macrocode}
% \end{implementation}
+% \begin{otherlanguage*}{english}
+% {%
+% \fontfamily{lmr}\selectfont
+% \input{gfdl-tex.tex}%
+% }
+% \end{otherlanguage*}
% \printbibliography
% \Finale \ No newline at end of file