summaryrefslogtreecommitdiff
path: root/language/marathi/namuna-para.tex
diff options
context:
space:
mode:
Diffstat (limited to 'language/marathi/namuna-para.tex')
-rw-r--r--language/marathi/namuna-para.tex1
1 files changed, 1 insertions, 0 deletions
diff --git a/language/marathi/namuna-para.tex b/language/marathi/namuna-para.tex
new file mode 100644
index 0000000000..de32f11bbc
--- /dev/null
+++ b/language/marathi/namuna-para.tex
@@ -0,0 +1 @@
+नमस्कार! हा मजकूर अर्थशून्य आहे. ह्या ठिकाणी काय व कसे छापले जाईल ह्याचा हा केवळ एक नमुना आहे. जर तुम्ही हे वाचले, तर तुम्हाला कोणतीच माहिती मिळणार नाही. खरेच? ह्यात कोणतीच माहिती नाही काय? ह्या मजकुरात व `पिढ्ढ करढपाखू' अशा निरर्थक शब्दांमध्ये काही फरक आहे का? हो! ह्याला आंधळा मजकूर असे म्हणतात. हा मजकूर तुम्हाला निवडलेला टंक कोणता आहे, अक्षरे कशी दिसतात ह्या सगळ्याबाबत माहिती देतो. ह्यासाठी विशिष्ट शब्दांची गरज नाही, परंतु शब्द वापरल्या गेलेल्या भाषेशी जुळायला हवेत. \par \ No newline at end of file