diff options
author | Norbert Preining <norbert@preining.info> | 2021-05-13 03:01:14 +0000 |
---|---|---|
committer | Norbert Preining <norbert@preining.info> | 2021-05-13 03:01:14 +0000 |
commit | ad4e4e52ae85ee5957d6a67c251a965b93679298 (patch) | |
tree | aea402c5cc6e4dd137cca35b448a8197bc1ab766 /language/marathi/marathi.dtx | |
parent | bcdf6c829c6761de02484473ebe43fa3760adcaa (diff) |
CTAN sync 202105130301
Diffstat (limited to 'language/marathi/marathi.dtx')
-rw-r--r-- | language/marathi/marathi.dtx | 299 |
1 files changed, 144 insertions, 155 deletions
diff --git a/language/marathi/marathi.dtx b/language/marathi/marathi.dtx index b87f73e707..79342dfcf2 100644 --- a/language/marathi/marathi.dtx +++ b/language/marathi/marathi.dtx @@ -7,16 +7,17 @@ % माहिती: लुआलाटेक् व झीलाटेक् ह्यांच्यासह मराठीचा सुलभ वापर करण्यासाठी. % संग्राहिका: https://gitlab.com/niruvt/marathi % अडचणी: https://gitlab.com/niruvt/marathi/-/issues -% परवाना: आलोक नित्यमुक्त परवाना. आवृत्ती १.० किंवा त्यापुढील तसेच -% ग्नू पब्लिक परवाना आवृत्ती ३.०+ +% परवाना: आज्ञालेखांकरिता आलोक नित्यमुक्त परवाना (आवृत्ती १.०+) व ग्नू पब्लिक परवाना +% (आवृत्ती ३.०+). हस्तपुस्तिकेकरिता ग्नू फ्री डॉक्युमेन्टेशन परवाना (आवृत्ती १.३+) % --------------------------------------------------------------------------- % हे काम आलोक नित्यमुक्त परवाना तसेच ग्नू पब्लिक परवान्याच्या अटींचे पालन करून वितरित केले जाऊ % शकते तसेच सुधारले जाऊ शकते. % % ह्या परवान्यांची नवीनतम आवृत्ती पुढील दुव्यांवर पाहता येऊ शकते. % -% https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana +% https://varnamudra.com/aalok/parwana % https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt +% https://www.gnu.org/licenses/fdl-1.3.html % % ह्या आज्ञासंचाची लाटेक् प्रकल्पाच्या नियमांनुसार देखरेख केली जात आहे. % @@ -38,21 +39,20 @@ Marathi & English. As this package is targeted more towards the speakers of Marathi language, the description is initially given in Marathi, but for general readers an English description is provided at the end. -------------------------------------------------------------------------- -आज्ञासंच: marathi -लेखक: निरंजन -आवृत्ती: १.६.२ (३ एप्रिल, २०२१) -माहिती: लुआलाटेक् व झीलाटेक् ह्यांच्यासह मराठीचा - सुलभ वापर करण्यासाठी. इथून पुढे लाटेक्-वरील मराठीच्या - स्थानिकीकरणाचे काम ह्या आज्ञासंचामार्फत केले जाईल. - तूर्त expex व blindtext ह्या आज्ञासंचांचे स्थानिकीकरण - ह्या आज्ञासंचामार्फत पुरवले आहे. -संग्राहिका: https://gitlab.com/niruvt/marathi -अडचणी: https://gitlab.com/niruvt/marathi/-/issues -परवाना: आलोक नित्यमुक्त परवाना. आवृत्ती १.० किंवा त्यापुढील. - दुवा - https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana - आणि - ग्नू पब्लिक परवाना. आवृत्ती ३.० किंवा त्यापुढील - दुवा - https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt +आज्ञासंच: marathi +लेखक: निरंजन +आवृत्ती: १.६.३ (११ मे, २०२१) +माहिती: लुआलाटेक् व झीलाटेक् ह्यांच्यासह मराठीचा सुलभ वापर करण्यासाठी. इथून पुढे लाटेक्-वरील + मराठीच्या स्थानिकीकरणाचे काम ह्या आज्ञासंचामार्फत केले जाईल. तूर्त expex व + blindtext ह्या आज्ञासंचांचे स्थानिकीकरण ह्या आज्ञासंचामार्फत पुरवले आहे. +संग्राहिका: https://gitlab.com/niruvt/marathi +अडचणी: https://gitlab.com/niruvt/marathi/-/issues +परवाने: आज्ञालेखांकरिता आलोक नित्यमुक्त परवाना (आवृत्ती १.०+) आणि ग्नू पब्लिक परवाना + (आवृत्ती ३.०+). हस्तपुस्तिकेकरिता ग्नू फ्री डॉक्युमेन्टेशन परवाना (१.३+) + दुवे: + https://varnamudra.com/aalok/parwana + https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt + https://www.gnu.org/licenses/fdl-1.3.html -------------------------------------------------------------------------- काही सूचना - पुढील धारिका texmf-dist/tex/latex/marathi ह्या पत्त्यावर उतरवून घ्या. @@ -61,11 +61,11 @@ readers an English description is provided at the end. ३) namuna-report.tex ४) namuna-beamer.tex ५) namuna-letter.tex -६) namuna-report.tex +६) namuna-para.tex -------------------------------------------------------------------------- Package: marathi Author: Niranjan -Version: 1.6.2 (3 April, 2021) +Version: 1.6.3 (11 May, 2021) Description: For conveniently typesetting Marathi language with LuaLaTeX and XeLaTeX. This package will now onwards host localizations needed for Marathi @@ -73,11 +73,12 @@ Description: For conveniently typesetting Marathi blindtext and package expex. Repository: https://gitlab.com/niruvt/marathi Bug tracker: https://gitlab.com/niruvt/marathi/-/issues -License: `आलोक' copyleft license v1.0 or later. - Link - https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana - and - GPL v3.0+ - Link - https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt +License: `आलोक' copyleft license v1.0+ and GPL v3.0+ for the code. + GFDL v1.3+ for the documentation + Links: + https://varnamudra.com/aalok/parwana + https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt + https://www.gnu.org/licenses/fdl-1.3.html -------------------------------------------------------------------------- Installation instructions - Copy the following files in the following path texmf-dist/tex/latex/marathi @@ -86,7 +87,7 @@ Copy the following files in the following path texmf-dist/tex/latex/marathi 3) namuna-report.tex 4) namuna-beamer.tex 5) namuna-letter.tex -6) namuna-report.tex +6) namuna-para.tex %</readme> %<*internal> \fi @@ -97,18 +98,18 @@ Copy the following files in the following path texmf-dist/tex/latex/marathi \usepackage{xcolor} \definecolor{गिटलॅब}{HTML}{fc6d26} \usepackage{hyperref} -\hypersetup{ - unicode, - pdfauthor={निरंजन}, - pdftitle={मराठी (आवृत्ती १.६.२, एप्रिल २०२१)}, - pdfsubject={लुआलाटेक् व झीलाटेक्-सह मराठीत अक्षरजुळणी.}, - pdfkeywords={मराठी, लुआलाटेक्, झीलाटेक्, बेबल, पॉलिग्लॉसिया}, - pdfproducer={हायपर्रेफ्-सह लुआलाटेक्}, - pdfcreator={हायपर्रेफ्-सह लुआलाटेक्}, - colorlinks, - linkcolor={red!50!black}, - citecolor={blue!50!black}, - urlcolor={blue!80!black} +\hypersetup{% + unicode,% + pdfauthor={निरंजन},% + pdftitle={मराठी (आवृत्ती १.६.३, मे २०२१)},% + pdfsubject={लुआलाटेक् व झीलाटेक्-सह मराठीत अक्षरजुळणी.},% + pdfkeywords={मराठी, लुआलाटेक्, झीलाटेक्, बेबल, पॉलिग्लॉसिया},% + pdfproducer={हायपर्रेफ्-सह झीलाटेक्},% + pdfcreator={हायपर्रेफ्-सह झीलाटेक्},% + colorlinks,% + linkcolor={red!50!black},% + citecolor={blue!50!black},% + urlcolor={blue!80!black}% } \usepackage{devanagaridigits} \usepackage{capt-of} @@ -120,13 +121,13 @@ Copy the following files in the following path texmf-dist/tex/latex/marathi \def\@arabic#1{\expandafter\devanagaridigits\expandafter{\number#1}} \makeatother \renewcommand{\theCodelineNo}{{\scriptsize\arabic{CodelineNo}}\quad} -\setmainfont[ -Renderer=Harfbuzz, -Script=Devanagari +\setmainfont[% + Renderer=Harfbuzz,% + Script=Devanagari% ]{Shobhika} -\setmonofont[ -Renderer=Harfbuzz, -Script=Devanagari +\setmonofont[% + Renderer=Harfbuzz,% + Script=Devanagari% ]{Mukta} \usepackage{fontawesome5} \renewcommand{\glossaryname}{संज्ञासूची} @@ -154,7 +155,7 @@ Script=Devanagari % \author{निरंजन} % \date^^A % {^^A -% आवृत्ती १.६.२ \textemdash\ ३ एप्रिल, २०२१\\[1ex]^^A +% आवृत्ती १.६.३ \textemdash\ ११ मे, २०२१\\[1ex]^^A % {\small\textcolor{गिटलॅब}{\faIcon{gitlab}}\quad\url{https://gitlab.com/niruvt/marathi}}^^A % }^^A % @@ -212,33 +213,30 @@ Script=Devanagari % \begin{documentation} % \section{प्रस्तावना} % \subsection*{देवनागरी दिसण्यासाठी टाकावयाच्या आज्ञा} -% लाटेक्-मध्ये मराठीचा वापर करताना सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे देवनागरी -% लिपी नीट दिसणे. लाटेक् विकसित झाले तेव्हा युनिकोड ही प्रणाली अस्तित्वात -% नसल्याने टेक्, लाटेक् ह्यांसारख्या चालकांसह युनिकोड अक्षरे वापरता येत -% नाहीत, परंतु लवकरच युनिकोड अक्षरांचा वापर लाटेक्-मध्ये करता यावा ह्याकरिता -% झीलाटेक् तसेच लुआलाटेक् ह्या नव्या चालकांचा विकास -% झाला. \pkg{fontspec} ह्या आज्ञासंचासह एखादा युनिकोड-आधारित \gls{टंक} -% वापरणे व युनिकोड-मजकूर थेट झीलाटेक् अथवा लुआलाटेक्-सोबत चालवणे हे ह्या -% नव्या चालकांचे प्रमुख उद्दिष्ट होते, परंतु हे काम अतिशय गुंतागुंतीचे होते. -% २०२० चे \gls{टेक्-वितरण} येईपर्यंत व त्यात हर्फ़बझ नावाची नवी \gls{आज्ञावली} -% येेईपर्यंत लुआलाटेक् देवनागरी हाताळू शकलेच नाही. झीलाटेक्-सह -% मात्र देवनागरी व्यवस्थित दिसणे शक्य होत होते. देवनागरी योग्य तऱ्हेने दिसण्यासाठी काही -% आज्ञांचा वापर करणे अनिवार्य आहे. सध्याच्या व्यवस्थेनुसार जोडाक्षरे तुटक दिसतात -% (उदा. नमस्कार). त्यासाठी \verb|\setmainfont| ह्या आज्ञेस -% \verb|Script=Devanagari| असे \gls{प्राचल} द्यावे लागते. लाटेक्-तर्फे आपोआप पुरवले -% जाणारे आकडे (उदा. पृष्ठक्रमांक, तळटिपांचे क्रमांक) देवनागरीत येत नाहीत. त्याकरिता -% ह्याच आज्ञेस \verb|Mapping=devanagarinumerals| असे आणखी एक प्राचल द्यावे लागते, -% परंतु हे प्राचल केवळ झीलाटेक्-सह काम करते. शिवाय लाटेक्-ला इंग्रजीव्यतिरिक्त इतर -% कोणतीही भाषा कळत नसल्यामुळे पूर्वस्थित इंग्रजी शब्दांची भाषांतरे पुरवणारे बेबल अथवा -% पॉलिग्लॉसिया ह्यांसारखे आज्ञासंच वापरून भाषा निवडावी लागते. रोहित होळकरांच्या -% \href{https://ctan.org/pkg/latex-mr?lang=en}{\pkg{latex-mr}} ह्या पुस्तिकेत -% ह्या सर्व अडचणींची गोष्टींची तपशीलवार चर्चा झाली आहे. -% -% सद्यपरिस्थितीत लाटेक्-चे किमान ज्ञान असलेल्या नव्या वापरकर्त्याला मराठी लिहिण्यासाठी -% एवढा सगळा प्रपंच करायला लावणे म्हणजे ज्या फांदीवर आपण बसलो आहोत तीच तोडण्यासारखे -% आहे. त्यामुळे कोणत्याही वापरकर्त्याला केवळ लाटेक्-च्या किमान ज्ञानासह -% \verb|\usepackage{marathi}| एवढी एक आज्ञा लिहून उत्तम देवनागरी अक्षरजुळणी करता -% यावी हा ह्या आज्ञासंचाचा उद्देश आहे. ह्या आज्ञासंचात पुढील आज्ञांचा समावेश आहे. +% लाटेक्-मध्ये मराठीचा वापर करताना सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे देवनागरी लिपी नीट दिसणे. लाटेक् +% विकसित झाले तेव्हा युनिकोड ही प्रणाली अस्तित्वात नसल्याने टेक्, लाटेक् ह्यांसारख्या चालकांसह +% युनिकोड अक्षरे वापरता येत नाहीत, परंतु लवकरच युनिकोड अक्षरांचा वापर लाटेक्-मध्ये करता यावा +% ह्याकरिता झीलाटेक् तसेच लुआलाटेक् ह्या नव्या चालकांचा विकास झाला. \pkg{fontspec} ह्या +% आज्ञासंचासह एखादा युनिकोड-आधारित \gls{टंक} वापरणे व युनिकोड-मजकूर थेट झीलाटेक् अथवा +% लुआलाटेक्-सोबत चालवणे हे ह्या नव्या चालकांचे प्रमुख उद्दिष्ट होते, परंतु हे काम अतिशय गुंतागुंतीचे +% होते. २०२० चे \gls{टेक्-वितरण} येईपर्यंत व त्यात हर्फ़बझ नावाची नवी \gls{आज्ञावली} येेईपर्यंत +% लुआलाटेक् देवनागरी हाताळू शकलेच नाही. झीलाटेक्-सह मात्र देवनागरी व्यवस्थित दिसणे शक्य होत +% होते. देवनागरी योग्य तऱ्हेने दिसण्यासाठी काही आज्ञांचा वापर करणे अनिवार्य आहे. सध्याच्या +% व्यवस्थेनुसार जोडाक्षरे तुटक दिसतात (उदा. नमस्कार). त्यासाठी \verb|\setmainfont| ह्या आज्ञेस +% \verb|Script=Devanagari| असे \gls{प्राचल} द्यावे लागते. लाटेक्-तर्फे आपोआप पुरवले जाणारे +% आकडे (उदा. पृष्ठक्रमांक, तळटिपांचे क्रमांक) देवनागरीत येत नाहीत. त्याकरिता ह्याच आज्ञेस +% \verb|Mapping=devanagarinumerals| असे आणखी एक प्राचल द्यावे लागते, परंतु हे प्राचल केवळ +% झीलाटेक्-सह काम करते. शिवाय लाटेक्-ला इंग्रजीव्यतिरिक्त इतर कोणतीही भाषा कळत नसल्यामुळे +% पूर्वस्थित इंग्रजी शब्दांची भाषांतरे पुरवणारे बेबल अथवा पॉलिग्लॉसिया ह्यांसारखे आज्ञासंच वापरून +% भाषा निवडावी लागते. रोहित होळकरांच्या +% \href{https://ctan.org/pkg/latex-mr?lang=en}{\pkg{latex-mr}} ह्या पुस्तिकेत ह्या +% सर्व अडचणींची गोष्टींची तपशीलवार चर्चा झाली आहे. +% +% सद्यपरिस्थितीत लाटेक्-चे किमान ज्ञान असलेल्या नव्या वापरकर्त्याला मराठी लिहिण्यासाठी एवढा +% सगळा प्रपंच करायला लावणे म्हणजे ज्या फांदीवर आपण बसलो आहोत तीच तोडण्यासारखे आहे. त्यामुळे +% कोणत्याही वापरकर्त्याला केवळ लाटेक्-च्या किमान ज्ञानासह \verb|\usepackage{marathi}| एवढी +% एक आज्ञा लिहून उत्तम देवनागरी अक्षरजुळणी करता यावी हा ह्या आज्ञासंचाचा उद्देश आहे. ह्या +% आज्ञासंचात पुढील आज्ञांचा समावेश आहे. % % \begin{function}{\परिच्छेद} % ही आज्ञा केवळ एक नमुना परिच्छेद निर्माण करते. ही आज्ञा एकामागोमाग एक अनेकदा @@ -279,7 +277,8 @@ Script=Devanagari % \दुसराटंक{\नवाटंक}{Mukta} % % \begin{document} -% नमस्कार, हा मजकूर शोभिका टंकात छापला गेला आहे, परंतु {\नवाटंक हा मजकूर मुक्त टंकात छापला गेला आहे.} +% नमस्कार, हा मजकूर शोभिका टंकात छापला गेला आहे, परंतु {\नवाटंक हा मजकूर मुक्त टंकात छापला +% गेला आहे.} % \end{document} % \end{verbatim} % \end{function} @@ -330,8 +329,7 @@ Script=Devanagari %<*package> % \end{macrocode} % \begin{macrocode} -\ProvidesPackage{marathi}[2021-04-03 v1.6.2 झीलाटेक् व लुआलाटेक्-सह मराठीचा सुलभ वापर] -\NeedsTeXFormat{LaTeX2e} +\ProvidesPackage{marathi}[2021-05-11 v1.6.3 झीलाटेक् व लुआलाटेक्-सह मराठीचा सुलभ वापर] % \end{macrocode} % ह्या आज्ञांसह आज्ञासंचाची पायाभूत माहिती पुरवली. डेव्हिड कार्लआयल ह्यांनी गिट % प्रकल्पावर नोंदवलेल्या @@ -418,83 +416,87 @@ Script=Devanagari % तक्रारीमुळे भाषांतरे पुरवणारा आज्ञासंच निवडण्यात खूप मदत झाली. शोभिका हा उत्कृष्ट % देवनागरी टंक टेक्-वितरणासह येत असल्याने त्याची निवड मूलटंक म्हणून करण्यात आली % आहे. \verb|\टंक| ह्या आज्ञेसह मूलटंक बदलता येतो. \verb|\दुसराटंक| ह्या आज्ञेसह अधिकचे -% टंक निवडता येतात. +% टंक निवडता येतात. सुशान्त देवळेकर ह्यांनी गिटपृष्ठावर नोंदवलेल्या +% \href{https://gitlab.com/niruvt/marathi/-/issues/5}{ह्या} सुविधा-विनंतीद्वारे +% टंकांमध्ये मराठी भाषेची निवड करून ठेवण्याचा सल्ला दिला. आवृत्ती १.६.३पासून ही सुविधा +% आज्ञासंचामार्फत पुरवण्यात येत आहे. % % \begin{macrocode} \RequirePackage{fontspec} \ifluatex \setmainfont[% -Script=Devanagari,% -Renderer=Harfbuzz% -]{Shobhika} + Script=Devanagari,% + Renderer=Harfbuzz,% + Language=Marathi% +]% +{Shobhika} \providecommand{\टंक}[1]{% \setmainfont[% - Script=Devanagari,% - Renderer=Harfbuzz% - ]{#1}% -}% + Script=Devanagari,% + Renderer=Harfbuzz,% + Language=Marathi + ]% + {#1}% +} \providecommand{\दुसराटंक}[2]{% \newfontfamily{#1}[% - Renderer=Harfbuzz,% - Script=Devanagari% - ]{#2}% + Renderer=Harfbuzz,% + Script=Devanagari,% + Language=Marathi% + ]% + {#2}% }% \else \setmainfont[% -Script=Devanagari,% -Mapping=devanagarinumerals% -]{Shobhika}% + Script=Devanagari,% + Mapping=devanagarinumerals,% + Language=Marathi% +]% +{Shobhika}% \providecommand{\टंक}[1]{% \setmainfont[% - Script=Devanagari,% - Mapping=devanagarinumerals% - ]{#1}% + Script=Devanagari,% + Mapping=devanagarinumerals,% + Language=Marathi% + ]% + {#1}% }% \providecommand{\दुसराटंक}[2]{% \newfontfamily{#1}[% - Script=Devanagari,% - Mapping=devanagarinumerals% - ]{#2}% + Script=Devanagari,% + Mapping=devanagarinumerals,% + Language=Marathi% + ]% + {#2}% }% \fi -\@ifpackageloaded{polyglossia}{% - \setdefaultlanguage{marathi}% - \ifluatex - \setmainfont[% - Script=Devanagari,% - Renderer=Harfbuzz% - ]{Shobhika}% - \else - \setmainfont[% - Script=Devanagari,% - Mapping=devanagarinumerals% - ]{Shobhika}% - \fi -}% +\@ifpackageloaded{polyglossia}{\setdefaultlanguage{marathi}} {% \usepackage{babel}% - \babelprovide[import, main, maparabic, mapdigits, - counters/स्वर = अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः ॲ ऋ ऌ ऑ, - alph=स्वर, - counters/anka = एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा - तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस - चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस - तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस - एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस - अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन्न - सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट - सदुष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बाहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंचाहत्तर - शाहत्तर सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी - चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी श्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्याण्णव - ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंचाण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव नव्याण्णव शंभर, - counters/व्यंजन = क ख ग घ ङ - च छ ज झ ञ - ट ठ ड ढ ण - त थ द ध न - प फ ब भ म - य र ल व श ष स ह ळ, - Alph=व्यंजन - ]{marathi} + \babelprovide[% + import, main, maparabic, mapdigits,% + counters/स्वर = अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः ॲ ऋ ऌ ऑ,% + alph=स्वर,% + counters/anka = एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा% + तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस% + चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस% + तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस% + एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस% + अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन्न% + सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट% + सदुष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बाहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंचाहत्तर% + शाहत्तर सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी% + चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी श्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्याण्णव% + ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंचाण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव नव्याण्णव शंभर,% + counters/व्यंजन = क ख ग घ ङ% + च छ ज झ ञ% + ट ठ ड ढ ण% + त थ द ध न% + प फ ब भ म% + य र ल व श ष स ह ळ,% + Alph=व्यंजन% + ]% + {marathi} \renewcommand\thepart{\localecounter{स्वर}{part}}% \renewcommand\theenumiii{\localecounter{व्यंजन}{enumiii}}% }% @@ -503,7 +505,7 @@ Mapping=devanagarinumerals% % येते. \pkg{polyglossia} हा आज्ञासंच शक्यतो वापरू नये व वापरल्यास केवळ झीलाटेक् हाच % चालक वापरावा असा सल्ला मी देईन. कारण सध्या चालक व आज्ञासंचांची क्षमता पाहता पुढील % गोष्टी मराठी आज्ञासंचासह पुरवल्या जातात. - +% % \begin{center} % \begin{tabular}{|c|ccc|} % \hline @@ -538,9 +540,7 @@ Mapping=devanagarinumerals% % जातो. त्याकरिता एक मजकूर धारिका आज्ञासंचासोबत येते. ती आज्ञासंचात पुढील आज्ञांनी % समाविष्ट करून घेतली आहे. % \begin{macrocode} -\providecommand{\परिच्छेद}{ - \input{namuna-para} -} +\providecommand{\परिच्छेद}{\input{namuna-para}} % \end{macrocode} % \subsubsection{दस्तऐवज} % मागे म्हटल्याप्रमाणे नमुना मजकूर तयार करण्यासाठी ह्या आज्ञासंचाचा वापर करता येतो, परंतु @@ -555,35 +555,23 @@ Mapping=devanagarinumerals% % पुढीलप्रमाणे. % \begin{macrocode} \newcounter{क्र} -\@ifclassloaded{article}{% - \setcounter{क्र}{1}% -}{}% -\@ifclassloaded{book}{% - \setcounter{क्र}{2}% -}{}% -\@ifclassloaded{report}{% - \setcounter{क्र}{3}% -}{}% -\@ifclassloaded{beamer}{% - \setcounter{क्र}{4}% -}{}% -\@ifclassloaded{letter}{% - \setcounter{क्र}{5}% -}{}% +\@ifclassloaded{article}{\setcounter{क्र}{1}}{} +\@ifclassloaded{book}{\setcounter{क्र}{2}}{} +\@ifclassloaded{report}{\setcounter{क्र}{3}}{} +\@ifclassloaded{beamer}{\setcounter{क्र}{4}}{} +\@ifclassloaded{letter}{\setcounter{क्र}{5}}{} \providecommand{\नमुना}{% \ifnum\value{क्र}=1\input{namuna-article}\else \ifnum\value{क्र}=2\input{namuna-book}\else \ifnum\value{क्र}=3\input{namuna-report}\else \ifnum\value{क्र}=4\input{namuna-beamer}\else \input{namuna-letter}\relax\fi\fi\fi\fi -}% +} % \end{macrocode} % \verb|beamer| लाटेक्-वर्ग वापरताना \verb|serif| ही टंकछटा निवडावी लागते, % त्याशिवाय देवनागरी लिपी दिसत नाही. त्यासाठीची आज्ञा पुढीलप्रमाणे. % \begin{macrocode} -\@ifclassloaded{beamer}{% - \usefonttheme{serif}% -}{}% +\@ifclassloaded{beamer}{\usefonttheme{serif}}{} % \end{macrocode} % \verb|expex| आज्ञासंचाचे स्थानिकीकरणदेखील पुढील आज्ञांमध्ये समाविष्ट आहे. % \begin{macrocode} @@ -598,7 +586,8 @@ Mapping=devanagarinumerals% labelwidth=1.5em% }% \lingset{labeltype=devanagari}% -}{}% +}% +{} % \end{macrocode} % \begin{macrocode} %</package> |