summaryrefslogtreecommitdiff
path: root/Master
diff options
context:
space:
mode:
authorKarl Berry <karl@freefriends.org>2021-02-13 22:16:32 +0000
committerKarl Berry <karl@freefriends.org>2021-02-13 22:16:32 +0000
commit18ec00f52d65e670a71aef21a491abb0bdec92f7 (patch)
treeed4dc4bab55953f0c5eb417bef147c6d174c120a /Master
parente10da232612cffe84bd4104d6e49a4b3eb5408f1 (diff)
aalok (13feb21)
git-svn-id: svn://tug.org/texlive/trunk@57728 c570f23f-e606-0410-a88d-b1316a301751
Diffstat (limited to 'Master')
-rw-r--r--Master/texmf-dist/doc/latex/aalok/LICENSE.md207
-rw-r--r--Master/texmf-dist/doc/latex/aalok/README.txt38
-rw-r--r--Master/texmf-dist/doc/latex/aalok/aalok.pdfbin172651 -> 178189 bytes
-rw-r--r--Master/texmf-dist/source/latex/aalok/aalok.dtx99
-rw-r--r--Master/texmf-dist/tex/latex/aalok/aalok.cls46
5 files changed, 135 insertions, 255 deletions
diff --git a/Master/texmf-dist/doc/latex/aalok/LICENSE.md b/Master/texmf-dist/doc/latex/aalok/LICENSE.md
deleted file mode 100644
index 94c3ccf37b5..00000000000
--- a/Master/texmf-dist/doc/latex/aalok/LICENSE.md
+++ /dev/null
@@ -1,207 +0,0 @@
----
-आलोक नित्यमुक्त परवाना
----
-
-पहिली आवृत्ती (९ नोव्हेंबर, २०२०)
-
-© २०२१ आलोक मराठी नियतकालिक
-
-ह्या परवान्याची नवीनतम अधिकृत प्रत पुढील दुव्यावर उपलब्ध आहे.
-
-[https://varnamudra.com/aalok/nityamukta-parwana/](https://varnamudra.com/aalok/nityamukta-parwana/)
-
-ह्या परवान्याच्या प्रतीचे वितरण मुक्त आहे, परंतु त्यात परस्पर बदल करण्याची परवानगी
-नाही. परवान्यातील मजकुरासंदर्भात कोणत्याही तक्रारी, सूचना अथवा सल्ले असल्यास आलोक नित्यमुक्त
-परवान्याच्या गिट-पृष्ठावर त्यांची नोंद करावी. गिट-पृष्ठाच्या तक्रारींचे पान पुढील दुव्यावर
-सापडेल.
-
-[https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana/-/issues](https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana/-/issues)
-
----
-प्रस्तावना
----
-
-आलोक नित्यमुक्त परवाना हा कोणत्याही प्रतिमुद्राधिकारप्राप्त सामग्रीचे वितरण मुक्तपणे करण्यासाठी
-लिहिण्यात आलेला एक परवाना आहे. ह्या परवान्यासह वितरित होणाऱ्या सामग्रीची प्रतिमुद्रा
-करण्याचा व ती व्यावसायिक अथवा अव्यावसायिक, परिवर्तित अथवा यथामूल स्वरूपात वितरित
-करण्याचा अधिकार प्रतधारकास प्राप्त होतो, परंतु ह्या परवान्यासह वितरित होणाऱ्या सामग्रीवर
-आधारित अशी सामग्री अथवा मूळ सामग्रीत बदल करून निर्माण केलेली सामग्री वितरित करायची असेल,
-तर ती ह्या परवान्यातील सर्व अटींसह वितरित करणे सक्तीचे असते.
-
------------------------------------------------------
-तांत्रिक शब्द व त्यांचे अर्थ
------------------------------------------------------
-
-* सामग्री - ह्या परवान्यात वापरला गेलेला सामग्री हा शब्द प्रतिमुद्राधिकार लागू असलेल्या
- कोणत्याही सामग्रीला उद्देशून येतो.
-
-* प्रतिमुद्रा - एखाद्या सामग्रीची नक्कल म्हणजे तिची प्रतिमुद्रा. उदा. एखाद्या कागदाची
- छायाप्रत अथवा त्याचे काढलेले छायाचित्र ही मूळ कागदी प्रतीची प्रतिमुद्रा होय.
-
-* प्रतिमुद्राधिकार - कोणत्याही सामग्रीची निर्मिती करणाऱ्या व्यक्ती/संस्थेकडे त्या सामग्रीचे
- प्रतिमुद्राधिकार असतात. प्रतिमुद्राधिकार कायद्याद्वारे पुढील हक्क प्रतिमुद्राधिकारधारकास
- प्राप्त होतात.
-
- - प्रतिमुद्राधिकारप्राप्त सामग्रीची निर्मिती प्रतिमुद्राधिकारधारकानेच केली आहे हे
- वैधानिकरित्या सिद्ध करण्याचा हक्क.
- - प्रतिमुद्राधिकारप्राप्त सामग्रीची पुनर्निर्मिती करण्याचा हक्क.
- - प्रतिमुद्राधिकारप्राप्त सामग्रीच्या प्रतींचे वितरण करण्याचा हक्क.
-
- संदर्भ - [http://www.legalserviceindia.com/article/l195-Copyright-Law-in-India.html](http://www.legalserviceindia.com/article/l195-Copyright-Law-in-India.html)
-* मुक्त परवाना - प्रतिमुद्राधिकारधारकास मिळणाऱ्या (वर निर्दिष्ट केलेल्या) तीन हक्कांपैकी
- पहिल्या हक्काचे संरक्षण व उर्वरित दोन हक्क प्रत्येक प्रतधारकास प्रदान करणे मुक्त परवान्यांद्वारे
- साधले जाते. मुक्त परवान्यासह वितरित झालेल्या सामग्रीची परिवर्तित अथवा यथामूल पुनर्निर्मिती
- व तिचे व्यावसायिक अथवा अव्यावसायिक वितरण प्रत प्राप्त झालेली कोणतीही व्यक्ती करू
- शकते. काही महत्त्वाचे मुद्दे.
-
- - मुक्त परवान्यासह प्रतिमुद्राधिकारातील पहिल्या हक्काचे पूर्ण संरक्षण होते. सामग्रीच्या
- निर्मात्या/निर्मातीखेरीज अन्य कोणीच वैधानिकरित्या सामग्रीच्या निर्मितीचा दावा करू शकत
- नाही, परंतु मूळ मुक्त सामग्रीत बदल केला गेला असेल, तर मात्र बदल करणाऱ्याने/करणारीने बदल
- समाविष्ट असलेल्या नव्या संपूर्ण सामग्रीचा प्रतिमुद्राधिकार स्वतःकडे घेऊन मूळ सामग्रीच्या
- निर्मात्या/निर्मातीचा श्रेयनिर्देश करणे बंधनकारक असते.
- - मुक्त परवान्यासह वितरित होणाऱ्या सामग्रीवर प्रतिमुद्राधिकारधारक तसेच अन्य प्रतधारक शुल्क
- आकारू शकतात.
- - ज्या सामग्रीत परिवर्तन करण्याचा अधिकार प्रतधारकास आहे, त्याच सामग्रीस मुक्त म्हणता येते.
- - ज्या सामग्रीचे व्यावसायिक वितरण करण्याचा अधिकार प्रतधारकास आहे, त्याच सामग्रीस मुक्त
- म्हणता येते.
- - मुक्त परवान्यासह वितरित झालेल्या सामग्रीची प्रत एखाद्या व्यक्तीकडे असेल, तरी तिचे वितरण
- करण्यासाठी कोणीही त्या व्यक्तीवर बळजबरी करू शकत नाही. मुक्त असलेल्या सामग्रीचे वितरण न
- करण्याचा अधिकारही प्रतधारकाकडे आहे.
- - मुक्त सामग्रीवर आधारित अथवा मुक्त सामग्रीत बदल करून तयार केलेली सामग्री अमुक्त असू शकते.
- मुक्ततेची अट असलेल्या परवान्यांचा एक उपवर्ग आहे, त्याबद्दल आता जाणून घेऊ.
-
-* नित्यमुक्त परवाना - हा मुक्त परवान्यांचाच एक उपवर्ग आहे. ह्या परवान्यांसह वितरित होणारी
- सामग्री सदैव मुक्त असते. तिच्या परिवर्तित स्वरूपाचे वितरणदेखील अमुक्त अटींसह करता येऊ शकत
- नाही. नित्यमुक्त सामग्रीवर आधारित अथवा नित्यमुक्त सामग्रीत बदल करून तयार केलेली सामग्री
- एका नित्यमुक्त परवान्यासह वितरित करण्याचे बंधन प्रतधारकास पाळावे लागते. तसे न केल्यास तो
- परवान्याचा भंग ठरतो व त्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. आलोक हा एक नित्यमुक्त परवाना
- आहे.
-
-* अनुरूप परवाना - एखाद्या पुनर्निर्मित अथवा परिवर्तित सामग्रीस आलोकव्यतिरिक्त जे अन्य परवाने
- चालू शकतात, त्या परवान्यांस अनुरूप परवाने असे म्हटले जाते. अननुरूप परवान्यांसह पुनर्वितरण केल्याचे
- आढळल्यास त्या सामग्रीचा परवाना अवैध ठरवण्याचे अधिकार आलोक नियतकालिकाकडे आहेत.
-
-* परिवर्तन/बदल - मूळ सामग्रीत कोणत्याही प्रकारची भर घालणे, घट करणे, तिचा अनुवाद करणे व
- इतर लहानात लहान भेद हे परिवर्तन म्हणून मोजले जातील. मिळालेली प्रतिमुद्रा यथामूल वितरित न
- करता तिच्यात केलेला कुठलाही बदल मूळ सामग्रीचे परिवर्तन म्हणून पाहिला जाईल. परिवर्तित
- सामग्रीचे प्रतिमुद्राधिकार बदल करणाऱ्या/करणारीने स्वतःकडे घेणे नित्यमुक्त परवान्यांमध्ये आवश्यक
- ठरते. असे करताना मूळ सामग्रीच्या प्रतिमुद्राधिकारधारकास श्रेयनिर्देशन करणे हेदेखील बंधनकारक
- होय.
-
-* बीज व फलित - ज्या धारिकेत आज्ञावली लिहिली जाते, तिला बीजधारिका असे म्हटले जाते. एखाद्या
- चालकासह चालवल्यास आज्ञावली नेमून दिलेले कार्य पूर्ण करते. अशा वेळी मिळणारी धारिका फलित
- म्हणून ओळखली जाते. ग्नू संस्थेचे परवाने व आलोक नित्यमुक्त परवाना हे आज्ञावलीय बीज मुक्तपणे
- देण्याची वितरित करण्याची सक्ती निर्मात्यावर/निर्मातीवर करतो.
-
------------------------------------------------------
-कोणत्या सामग्रीस लागू?
------------------------------------------------------
-
-आलोक नित्यमुक्त परवाना प्रतिमुद्राधिकारप्राप्त कोणत्याही सामग्रीस वापरला जाऊ शकतो, परंतु
-ते वितरण करताना सामग्रीची प्रतिमुद्रा कोणत्या स्वरूपातील आहे ह्यावरून तिची परवाना
-वापरण्यासाठीची अर्हता ठरते. संगणकबाह्य कोणतीही सामग्री आलोक नित्यमुक्त परवाना वापरू
-शकते. उदा. छापील लेखन, छापील छायाचित्रे, फिल्मवर आधारित चित्रपट अथवा छायाचित्रे, रिळावर
-आधारलेली ध्वनिमुद्रणे. ही व अशी संगणकबाह्य कोणतीही सामग्री आलोक नित्यमुक्त परवान्यासह वितरित
-केली गेली असेल, तर तिच्या पुनर्निर्मितीस व वितरणास निर्मात्याची/निर्मातीची परवानगी आहे असे
-मानण्यात येईल. अशा संगणकबाह्य सामग्रीचे संगणकीकृत वितरण करावयाची परवावगी ह्या परवान्यासह
-आपसूक मिळत असली तरीही कोणत्याही स्वरूपाचे पुनर्वितरण एखाद्या नित्यमुक्त परवान्यासह करण्याची
-अट आहेच व आलोक नित्यमुक्त परवानाच वापरण्याची इच्छा असेल, तर संगणकबाह्य मुक्त सामग्रीचे
-संगणकीकरण करताना पुढील मुद्द्यांची काळजी घेण्यात यावी.
-
-आलोक नित्यमुक्त परवान्यासह संगणकीकृत सामग्रीचे वितरण करावयाचे असल्यास पुढील अटींची पूर्तता करणे
-आवश्यक आहे.
-
-* सामग्रीची निर्मिती मुक्त आज्ञावलीचा वापर करून झालेली असावी.
-* फलित सामग्रीचे आज्ञावलीय बीज कुठे पाहता येईल ह्याचा स्पष्ट निर्देश सामग्रीतच केलेला असावा.
-* संगणकीय आज्ञावलीचे बीजदेखील एका नित्यमुक्त परवान्यासह वितरित केलेले असावे.
-
-उदा. एखादा लेखी दस्तऐवज जर पीडीएफ् स्वरूपात वितरित करावयाचा असेल, तर त्याची निर्मिती
-करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्ड/इन-डिझाईन/ॲडॉब अशा अमुक्त आज्ञावल्या वापरू नयेत. अमुक्त
-आज्ञावल्यांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या संगणकीकृत सामग्रीचे वितरण आलोक मुक्त परवान्यासह
-करता येणार नाही. संगणकीकृत सामग्रीचे वितरण करताना जर तिच्या सार्वत्रिक आज्ञावलीय बीजाचा
-निर्देश केला गेला नसेल व सामग्री अमुक्त आज्ञावल्यांचा वापर करून घडवण्यात आली असेल, तर त्या
-सामग्रीचा परवाना अवैध ठरवण्याचे अधिकार आलोक मराठी नियतकालिकाकडे आहेत.
-
-विविध प्रकारची संगणकीय सामग्री व तिचे वितरण करण्यासाठी आम्ही शिफारस करत असलेले स्वरूप
-पुढीलप्रमाणे -
-
-* लेखी दस्तऐवज - युनिकोड प्रणाली, .txt, .tex, .dvi (टेक्-फलित), .pdf (आवृत्ती १.७+
- आवश्यक, मुक्त आज्ञावलीच्या वापर होणे आवश्यक), .odf, .md, .html, .epub, .djvu, .csv
-* छायाचित्रे - .flif (उत्कृष्ट गुणवत्तेसाठी), .png, .svg, .jpeg
-* ध्वनिफीती - .flac (उत्कृष्ट गुणवत्तेसाठी), .ogg (कमी आकारमान व मध्यम गुणवत्तेसाठी)
-* ध्वनिचित्रफीती - .mkv, .webm
-
-वर नोंदवलेले सामग्रीचे प्रकार व त्यांचे स्वरूप ही एक सर्वसमावेशक यादी नसून, केवळ आमच्या काही
-शिफारसी आहेत. ह्याव्यतिरिक्त उपलब्ध असलेल्या मुक्त स्वरूपांसह संगणकावर वितरित होणारी सामग्री
-आलोक नित्यमुक्त परवाना वापरण्यास पात्र आहे. मुक्त स्वरूपांची आणखी तपशीलवार यादी पुढील दुव्यावर
-पाहता येऊ शकते.
-
-[https://en.wikipedia.org/wiki/List_of_open_formats](https://en.wikipedia.org/wiki/List_of_open_formats)
-
-प्रतिमुद्राधिकारप्राप्त सामग्री संगणकीय आज्ञावलीच असेल तर ती मनुष्यास वाचनीय (द्विमान सामग्री
-मनुष्यास वाचनीय नसते) स्वरूपात महाजालावर उपलब्ध करून द्यावी. आज्ञावलीय बीज वितरित
-करण्यासाठी गिटहबऐवजी गिटलॅब ह्या मुक्त प्रणालीचा वापर करावा असे आम्ही सुचवू. ही एक अट नसून
-शिफारस आहे.
-
------------------------------------------------------
-वितरणविषयक नियम
------------------------------------------------------
-
-* सर्वप्रथम सामग्रीच्या निर्मात्याने/निर्मातीने प्रतिमुद्राधिकार आपले असल्याचा स्पष्ट निर्देश
- करावा. तो करताना तारीख अथवा वर्ष स्पष्टपणे नमूद केलेले असावे. तत्पूर्वी प्रस्तुत सामग्रीची ही
- कितवी आवृत्ती आहे व कधी प्रकाशित होत आहे तेही नमूद करावे. प्रतिमुद्राधिकाराचा निर्देश पुढील
- प्रकारे करणे बंधनकारक आहे.
-
- > <आवृत्तिक्रमांक>वी आवृत्ती <प्रकाशनाची तारीख><br>
- > © <प्रकाशनवर्ष> <निर्मात्याचे/निर्मातीचे नाव>
-
-* ह्या मजकुराखाली पुढील परिच्छेद लिहिण्यात यावा.
-
- > ह्या सामग्रीच्या वितरणाचे व प्रतिमुद्रणाचे अधिकार आलोक नित्यमुक्त परवान्यासह मुक्त करण्यात येत
- > आहेत. ह्या सामग्रीची यथामूल अथवा परिवर्तित प्रतिमुद्रणे व्यावसायिक अथवा अव्यावसायिक
- > स्वरूपात वितरित करण्यास प्रतिमुद्राधिकारधारक संमती देत आहे, परंतु असे करताना वितरकाने
- > प्रतिमुद्राधिकारांचा योग्य श्रेयनिर्देश करणे व सामग्री परिवर्तित असल्यास ती ह्याच अटींसह
- > वितरित करणे बंधनकारक आहे. ही सामग्री जशी आहे तशी पुरवण्यात येत आहे, पुरवणारा/पुरवणारी
- > हिच्याबाबत कोणतीही हमी देत नाही. ह्या (व ह्यावर आधारित) सामग्रीचे अमुक्त वितरण
- > बेकायदेशीर मानले जाईल. आलोक नित्यमुक्त परवान्याचा संपूर्ण मसुदा पुढील दुव्यावर वाचता
- > येईल.
-
- > [https://varnamudra.com/aalok/nityamukta-parwana/](https://varnamudra.com/aalok/nityamukta-parwana/)
-
------------------------------------------------------
-सामग्रीचे पुनर्वितरण कसे करावे?
------------------------------------------------------
-
-* ह्या परवान्यासह वितरित होणाऱ्या सामग्रीच्या परिवर्तित स्वरूपाचे वितरण करायचे असेल, तर
- मूळ सामग्रीच्या प्रतिमुद्राधिकारधारकास त्याचे श्रेय पुढीलप्रमाणे द्यावे व त्याखाली नव्या
- निर्मात्याने/निर्मातीने प्रतिमुद्राधिकार स्वतःकडे घ्यावेत. उदा.
-
- > मूळ सामग्री - <सामग्रीचे नाव><br>
- > निर्माता/निर्माती - <निर्माता/निर्मातीचे नाव><br>
- > निर्मितीवर्ष - <मूळ सामग्रीच्या निर्मितीचे वर्ष><br>
-
- > आधारित/परिवर्तित सामग्री<br>
- > <आवृत्तिक्रमांक>वी आवृत्ती <प्रकाशनाची तारीख><br>
- > © <प्रकाशनवर्ष> <निर्मात्याचे/निर्मातीचे नाव><br>
-
-* एखादी सामग्री प्रकाशित झाली तेव्हा मुक्त नसेल, परंतु प्रतिमुद्राधिकारधारकास तिचे नित्यमुक्त
- वितरण करण्याची इच्छा असेल, तर त्याने/तिने नित्यमुक्त परवान्यासह त्या सामग्रीची सुधारित
- आवृत्ती प्रकाशित करावी. एखादी प्रकाशित अमुक्त सामग्री आलोक नित्यमुक्त परवान्यासह मुक्त
- माध्यमांवर प्रकाशित करायची असेल, तरीही त्या सामग्रीच्या प्रतिमुद्राधिकारधारकाशी संपर्क
- साधून, त्यांची लेखी परवानगी घेऊन, हा परवाना वापरता येईल. असे करतानादेखील
- प्रतिमुद्राधिकार मूळ निर्मात्या/निर्मातीकडेच राहतील.
-
----
-अनुरूप परवाने
----
-
-आलोक नित्यमुक्त परवान्यास केवळ `ग्नू फ्री डॉक्युमेन्टेशन परवाना` व ग्नू संस्थेचा `जनरल पब्लिक
-परवाना` हे दोन परवानेच अनुरूप आहेत. क्रिएटिव्ह कॉमन्सचे परवाने संगणकीय पुनर्वितरणाच्या वेळी
-अमुक्त आज्ञावल्यांना प्रतिबंध करत नाहीत, शिवाय आज्ञावलीय बीज देण्याची सक्तीदेखील करत नाहीत,
-त्यामुळे सामग्रीची परिवर्तनशीलता कमी होते व सामग्रीची मुक्तता घटते, त्यामुळे क्रिएटिव्ह कॉमन्सचे
-परवाने आलोकच्या परिवर्तित सामग्रीकरिता वापरू नयेत. अन्य कोणताही असा परवाना ज्यात
-आज्ञावलीच्या मुक्ततेचा विचार केला जातो व प्रतधारकाच्या सुरक्षेचा व स्वातंत्र्याचा विचार केला
-जातो, त्या परवान्याचा समावेश अनुरूप परवान्यांमध्ये करता येईल. असा कोणताही परवाना आढळल्यास
-आलोकच्या गिट-पृष्ठावर सुधारणांमध्ये तसे नोंदवावे. त्या परवान्याचा ह्या यादीत समावेश केला
-जाईल. परंतु (पहिल्या आवृत्तीनुसार) केवळ हे दोन परवानेच आलोक परवान्याकरिता अनुरूप मानले गेले
-आहेत.
diff --git a/Master/texmf-dist/doc/latex/aalok/README.txt b/Master/texmf-dist/doc/latex/aalok/README.txt
index 6f5e99b97b2..292d653a855 100644
--- a/Master/texmf-dist/doc/latex/aalok/README.txt
+++ b/Master/texmf-dist/doc/latex/aalok/README.txt
@@ -1,25 +1,33 @@
+Note: This README file contains information about LaTeX
+ class aalok in languages Marathi & English. As
+ this package/class is targeted more towards the
+ speakers of language Marathi the description is
+ initially given in that (those) language(s), but for
+ general readers an English description is provided at
+ the end.
--------------------------------------------------------------------------
-लाटेक्-वर्ग: आलोक
-लेखक: निरंजन
-आवृत्ती: ०.१ (१८ जानेवारी, २०२१)
-वर्णन: आलोक मराठी नियतकालिकाच्या अक्षरजुळणीकरिता लाटेक्-वर्ग.
-संग्राहिका: https://gitlab.com/aalok/aalok-latex
-अडचणी: https://gitlab.com/aalok/aalok-latex/-/issues
-परवाना: आलोक नित्यमुक्त परवाना. आवृत्ती १.० किंवा त्यापुढील.
- दुवा - https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana
- आणि
- ग्नू पब्लिक परवाना. आवृत्ती ३.० किंवा त्यापुढील
- दुवा - https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt
+लाटेक्-वर्ग: आलोक
+लेखक: निरंजन
+आवृत्ती: ०.२ (१३ फेब्रुवारी, २०२१)
+वर्णन: आलोक मराठी नियतकालिकाच्या अक्षरजुळणीकरिता लाटेक्-वर्ग.
+संग्राहिका: https://gitlab.com/aalok/aalok-latex
+अडचणी: https://gitlab.com/aalok/aalok-latex/-/issues
+परवाना: आलोक नित्यमुक्त परवाना. आवृत्ती १.० किंवा त्यापुढील.
+दुवा - https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana
+ आणि
+ ग्नू पब्लिक परवाना. आवृत्ती ३.० किंवा त्यापुढील
+ दुवा - https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt
--------------------------------------------------------------------------
Class: aalok
Author: Niranjan
-Version: 0.1 (18 January, 2021)
-Description: LaTeX class for typesetting Aalok Marathi Journal.
+Version: 0.2 (13 February, 2021)
+Description: LaTeX class for typesetting Aalok Marathi
+ Journal.
Repository: https://gitlab.com/aalok/aalok-latex
Bug tracker: https://gitlab.com/aalok/aalok-latex/-/issues
License: `आलोक' copyleft license v1.0 or later.
- Link - https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana
+https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana
and
GPL v3.0+
- Link - https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt
+https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt
--------------------------------------------------------------------------
diff --git a/Master/texmf-dist/doc/latex/aalok/aalok.pdf b/Master/texmf-dist/doc/latex/aalok/aalok.pdf
index 30fcd2a0b24..faeb61deca3 100644
--- a/Master/texmf-dist/doc/latex/aalok/aalok.pdf
+++ b/Master/texmf-dist/doc/latex/aalok/aalok.pdf
Binary files differ
diff --git a/Master/texmf-dist/source/latex/aalok/aalok.dtx b/Master/texmf-dist/source/latex/aalok/aalok.dtx
index f897d31a282..81ae1b01e87 100644
--- a/Master/texmf-dist/source/latex/aalok/aalok.dtx
+++ b/Master/texmf-dist/source/latex/aalok/aalok.dtx
@@ -4,7 +4,7 @@
% ---------------------------------------------------------------------------
% लाटेक्-वर्ग: आलोक
% लेखक: निरंजन
-% आवृत्ती: ०.१
+% आवृत्ती: ०.२
% वर्णन: आलोक मराठी नियतकालिकाच्या अक्षरजुळणीकरिता लाटेक्-वर्ग.
% संग्राहिका: https://gitlab.com/aalok/aalok-latex
% अडचणी: https://gitlab.com/aalok/aalok-latex/-/issues
@@ -31,30 +31,38 @@
\iffalse
%</internal>
%<*readme>
+Note: This README file contains information about LaTeX
+ class aalok in languages Marathi & English. As
+ this package/class is targeted more towards the
+ speakers of language Marathi the description is
+ initially given in that (those) language(s), but for
+ general readers an English description is provided at
+ the end.
--------------------------------------------------------------------------
-लाटेक्-वर्ग: आलोक
-लेखक: निरंजन
-आवृत्ती: ०.१ (१८ जानेवारी, २०२१)
-वर्णन: आलोक मराठी नियतकालिकाच्या अक्षरजुळणीकरिता लाटेक्-वर्ग.
-संग्राहिका: https://gitlab.com/aalok/aalok-latex
-अडचणी: https://gitlab.com/aalok/aalok-latex/-/issues
-परवाना: आलोक नित्यमुक्त परवाना. आवृत्ती १.० किंवा त्यापुढील.
- दुवा - https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana
- आणि
- ग्नू पब्लिक परवाना. आवृत्ती ३.० किंवा त्यापुढील
- दुवा - https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt
+लाटेक्-वर्ग: आलोक
+लेखक: निरंजन
+आवृत्ती: ०.२ (१३ फेब्रुवारी, २०२१)
+वर्णन: आलोक मराठी नियतकालिकाच्या अक्षरजुळणीकरिता लाटेक्-वर्ग.
+संग्राहिका: https://gitlab.com/aalok/aalok-latex
+अडचणी: https://gitlab.com/aalok/aalok-latex/-/issues
+परवाना: आलोक नित्यमुक्त परवाना. आवृत्ती १.० किंवा त्यापुढील.
+दुवा - https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana
+ आणि
+ ग्नू पब्लिक परवाना. आवृत्ती ३.० किंवा त्यापुढील
+ दुवा - https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt
--------------------------------------------------------------------------
Class: aalok
Author: Niranjan
-Version: 0.1 (18 January, 2021)
-Description: LaTeX class for typesetting Aalok Marathi Journal.
+Version: 0.2 (13 February, 2021)
+Description: LaTeX class for typesetting Aalok Marathi
+ Journal.
Repository: https://gitlab.com/aalok/aalok-latex
Bug tracker: https://gitlab.com/aalok/aalok-latex/-/issues
License: `आलोक' copyleft license v1.0 or later.
- Link - https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana
+ https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana
and
GPL v3.0+
- Link - https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt
+ https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt
--------------------------------------------------------------------------
%</readme>
%<*internal>
@@ -62,8 +70,8 @@ License: `आलोक' copyleft license v1.0 or later.
%</internal>
%<*driver|class>
\def\aalokName{aalok}
-\def\aalokVersion{०.१}
-\def\aalokDate{२०२१/०१/१८}
+\def\aalokVersion{०.२}
+\def\aalokDate{२०२१/०२/१३}
\def\aalokDescription{आलोक लाटेक् आ. \aalokVersion}
%</driver|class>
%<*driver>
@@ -124,7 +132,7 @@ Language=Marathi,%
\usepackage{hyperref}
\hypersetup{%
unicode,
- pdftitle={।। आलोक ।। (लाटेक्-वर्ग - आवृत्ती ०.१)},
+ pdftitle={।। आलोक ।। (लाटेक्-वर्ग - आवृत्ती ०.२)},
pdfauthor={निरंजन},
pdfsubject={आलोक मराठी नियतकालिकाच्या अक्षरजुळणीकरिता लाटेक्-वर्ग.},
pdfkeywords={आलोक मराठी नियतकालिक},
@@ -175,7 +183,7 @@ Color=आलोकनिळा
% {%
% \setlength{\parindent}{0pt}
% © २०२१ निरंजन.
-%
+%
% ह्या सामग्रीच्या वितरणाचे व प्रतिमुद्रणाचे अधिकार आलोक नित्यमुक्त परवान्यासह मुक्त करण्यात येत
% आहेत. ह्या सामग्रीची यथामूल अथवा परिवर्तित प्रतिमुद्रणे व्यावसायिक अथवा अव्यावसायिक
% स्वरूपात वितरित करण्यास प्रतिमुद्राधिकारधारक संमती देत आहे, परंतु असे करताना वितरकाने
@@ -329,7 +337,7 @@ Color=आलोकनिळा
%<*class>
% \end{macrocode}
% \begin{macrocode}
-\ProvidesClass{aalok}[2021/01/18 v0.1
+\ProvidesClass{aalok}[2021/02/13 v0.2
\aalokDescription]
% \end{macrocode}
% वरील आज्ञेसह पायाभूत माहिती पुरवण्यात आली.
@@ -443,6 +451,7 @@ Color=आलोकनिळा
\RequirePackage{expex}
\RequirePackage{xcolor}
\RequirePackage{marathi}
+\RequirePackage{microtype}
\RequirePackage{fontawesome5}
\RequirePackage{diagbox}
\RequirePackage{fancyhdr}
@@ -457,6 +466,7 @@ Color=आलोकनिळा
% वरील आज्ञांसह काही आवश्यक आज्ञासंच वापरले आहेत.
% \begin{macrocode}
\newtoggle{स्थान}
+\newtoggle{छापील}
\ifसुटालेख
\toggletrue{स्थान}
\else
@@ -485,9 +495,15 @@ Color=आलोकनिळा
\RequirePackage[%
unicode,%
colorlinks,%
+ \ifछापील
+ linkcolor={black},%
+ citecolor={black},%
+ urlcolor={black},%
+ \else
linkcolor={लाल},%
citecolor={निळादुवा},%
urlcolor={निळादुवा},%
+ \fi
\ifसुटालेख
pdftitle={\लेखाचेनाव},%
pdfauthor={\अभ्यासकाचेनाव},%
@@ -551,7 +567,13 @@ backend=biber,%
% \url{https://tex.stackexchange.com/a/284229/174620} ह्या उत्तराची मदत झाली.
% \begin{macrocode}
\definecolor{orcidcolor}{HTML}{a6ce39}
-\newcommand{\orcidlogo}{\textcolor{orcidcolor}{\faIcon{orcid}}}
+\newcommand{\orcidlogo}{%
+ \ifछापील
+ \faIcon{orcid}
+ \else
+ \textcolor{orcidcolor}{\faIcon{orcid}}
+ \fi
+}%
% \end{macrocode}
% आलोक नियतकालिकातील लेखकांना ORCID वर नोंदणी करणे बंधनकारक आहे. आलोकच्या अंकात ORCID
% क्रमांकांचा समावेश करण्यासाठी वरील आज्ञा समाविष्ट केल्या.
@@ -596,6 +618,16 @@ Color=लाल%
% दोन स्तंभांमधील अंतर वाढवण्यासाठी ह्या आज्ञेचा वापर करण्यात आला आहे.
% \begin{macrocode}
\tcbuselibrary{breakable}
+\ifछापील
+\tcbset{%
+ colframe=black,%
+ colback=white,%
+ fonttitle=\bfseries\Large,%
+ colupper=white!10!black,%
+ breakable,%
+ boxrule=0.5pt%
+}%
+\else
\tcbset{%
colframe=black,%
colback=कागद,%
@@ -604,6 +636,7 @@ Color=लाल%
breakable,%
boxrule=0.5pt%
}%
+\fi
% \end{macrocode}
% अवांतर माहिती अथवा काही ठळक मुद्दे लिहिण्याकरिता \verb|tcolorbox| ह्या आज्ञासंचासह
% पुढील प्राचलांचा वापर करून एक दृश्यरूप निश्चित केले गेले आहे.
@@ -745,12 +778,20 @@ Color=लाल%
\end{tabular}
};%
\end{tikzpicture}
-
+
\clearpage
- \pagecolor{कागद}
+% \end{macrocode}
+% आलोक लाटेक्-वर्गाच्या आवृत्ती ०.१मध्ये छापील आवृत्तीच्या पृष्ठांनादेखील रंग असे व त्यामुळे छापताना
+% कागदावर त्या रंगाऐवजी राखाडी रंग दिसत असे. ही त्रुटी सुशान्त देवळेकरांनी लाटेक्-वर्गाच्या
+% गिट-पृष्ठाच्या अडचणींमध्ये नोंदवली (पाहा:
+% https://gitlab.com/aalok/aalok-latex/-/issues/1) आमची ही त्रुटी आम्ही आवृत्ती
+% ०.२मध्ये पुढील काही आज्ञांसह दुरुस्त करत आहोत.
+% \begin{macrocode}
\ifछापील
+ \pagecolor{white}
\newpage\null\newpage
\else
+ \pagecolor{कागद}
\newpage
\fi
\begin{tikzpicture}[remember picture,overlay,every node/.style={anchor=center}]
@@ -801,7 +842,7 @@ Color=लाल%
\begin{tabular}{l}
\textbf{\underline{\Large प्रकाशक}}\\
वर्णमुद्रा पब्लिशर्स (\url{https://varnamudra.com})\\
- पृथक रामकृष्ण सोसायटी,\\
+ पृथक् रामकृष्ण सोसायटी,\\
एसबीआय कॉलनी, शेगाव.\\
बुलढाणा ४४४२०३\\
\end{tabular}
@@ -847,7 +888,13 @@ Color=लाल%
\begin{paracol}{2}
\ifखासगीवितरण
- {\large\bfseries केवळ खासगी वितरणाकरिता.}
+ {%
+ \begin{tabular}{p{2.2cm}l}
+ \multicolumn{2}{l}{\large\bfseries केवळ खासगी वितरणाकरिता.}\\
+ \textbf{\large स्वागतमूल्य} & \textbf{\faIcon{rupee-sign} \large \आकडीमूल्यकिती/-}\\
+ & \अक्षरीमूल्यकिती\ रुपये फक्त.\\
+ \end{tabular}
+ }%
\else
\ifछापील
\begin{tabular}{p{0.75cm}l}
diff --git a/Master/texmf-dist/tex/latex/aalok/aalok.cls b/Master/texmf-dist/tex/latex/aalok/aalok.cls
index c8c5ca3cfef..7c0586e58a5 100644
--- a/Master/texmf-dist/tex/latex/aalok/aalok.cls
+++ b/Master/texmf-dist/tex/latex/aalok/aalok.cls
@@ -64,10 +64,10 @@
%% ---------------------------------------------------------------------------
%%
\def\aalokName{aalok}
-\def\aalokVersion{०.१}
-\def\aalokDate{२०२१/०१/१८}
+\def\aalokVersion{०.२}
+\def\aalokDate{२०२१/०२/१३}
\def\aalokDescription{आलोक लाटेक् आ. \aalokVersion}
-\ProvidesClass{aalok}[2021/01/18 v0.1
+\ProvidesClass{aalok}[2021/02/13 v0.2
\aalokDescription]
\let\पुष्पसंख्या\@empty
\def\पुष्प#1{%
@@ -162,6 +162,7 @@
\RequirePackage{expex}
\RequirePackage{xcolor}
\RequirePackage{marathi}
+\RequirePackage{microtype}
\RequirePackage{fontawesome5}
\RequirePackage{diagbox}
\RequirePackage{fancyhdr}
@@ -173,6 +174,7 @@
\RequirePackage{mdframed}
\RequirePackage{etoolbox}
\newtoggle{स्थान}
+\newtoggle{छापील}
\ifसुटालेख
\toggletrue{स्थान}
\else
@@ -189,9 +191,15 @@
\RequirePackage[%
unicode,%
colorlinks,%
+ \ifछापील
+ linkcolor={black},%
+ citecolor={black},%
+ urlcolor={black},%
+ \else
linkcolor={लाल},%
citecolor={निळादुवा},%
urlcolor={निळादुवा},%
+ \fi
\ifसुटालेख
pdftitle={\लेखाचेनाव},%
pdfauthor={\अभ्यासकाचेनाव},%
@@ -239,7 +247,13 @@ backend=biber,%
{\multicitedelim}%
{}%
\definecolor{orcidcolor}{HTML}{a6ce39}
-\newcommand{\orcidlogo}{\textcolor{orcidcolor}{\faIcon{orcid}}}
+\newcommand{\orcidlogo}{%
+ \ifछापील
+ \faIcon{orcid}
+ \else
+ \textcolor{orcidcolor}{\faIcon{orcid}}
+ \fi
+}%
\newfontfamily{\गोटू}[%
Script=Devanagari,%
Renderer=Harfbuzz,%
@@ -269,6 +283,16 @@ Color=लाल%
\fi
\setlength{\columnsep}{0.5cm}
\tcbuselibrary{breakable}
+\ifछापील
+\tcbset{%
+ colframe=black,%
+ colback=white,%
+ fonttitle=\bfseries\Large,%
+ colupper=white!10!black,%
+ breakable,%
+ boxrule=0.5pt%
+}%
+\else
\tcbset{%
colframe=black,%
colback=कागद,%
@@ -277,6 +301,7 @@ Color=लाल%
breakable,%
boxrule=0.5pt%
}%
+\fi
\addto\captionsmarathi{%
\renewcommand\glossaryname{परिभाषासूची}%
\renewcommand\appendixname{परिशिष्ट}%
@@ -391,10 +416,11 @@ Color=लाल%
\end{tikzpicture}
\clearpage
- \pagecolor{कागद}
\ifछापील
+ \pagecolor{white}
\newpage\null\newpage
\else
+ \pagecolor{कागद}
\newpage
\fi
\begin{tikzpicture}[remember picture,overlay,every node/.style={anchor=center}]
@@ -445,7 +471,7 @@ Color=लाल%
\begin{tabular}{l}
\textbf{\underline{\Large प्रकाशक}}\\
वर्णमुद्रा पब्लिशर्स (\url{https://varnamudra.com})\\
- पृथक रामकृष्ण सोसायटी,\\
+ पृथक् रामकृष्ण सोसायटी,\\
एसबीआय कॉलनी, शेगाव.\\
बुलढाणा ४४४२०३\\
\end{tabular}
@@ -491,7 +517,13 @@ Color=लाल%
\begin{paracol}{2}
\ifखासगीवितरण
- {\large\bfseries केवळ खासगी वितरणाकरिता.}
+ {%
+ \begin{tabular}{p{2.2cm}l}
+ \multicolumn{2}{l}{\large\bfseries केवळ खासगी वितरणाकरिता.}\\
+ \textbf{\large स्वागतमूल्य} & \textbf{\faIcon{rupee-sign} \large \आकडीमूल्यकिती/-}\\
+ & \अक्षरीमूल्यकिती\ रुपये फक्त.\\
+ \end{tabular}
+ }%
\else
\ifछापील
\begin{tabular}{p{0.75cm}l}