diff options
author | Karl Berry <karl@freefriends.org> | 2020-06-14 22:17:46 +0000 |
---|---|---|
committer | Karl Berry <karl@freefriends.org> | 2020-06-14 22:17:46 +0000 |
commit | 3e1ebf9c03aadcdc3750b4ca47b0e30758ead926 (patch) | |
tree | 8519095bf7b14e0b5eb20ac475c3e9d87dc5bcb1 /Master/texmf-dist/source | |
parent | f7e5c5650d2264718d6352ea78e3b5251354b2f1 (diff) |
marathi (15jun20)
git-svn-id: svn://tug.org/texlive/trunk@55548 c570f23f-e606-0410-a88d-b1316a301751
Diffstat (limited to 'Master/texmf-dist/source')
-rw-r--r-- | Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.dtx | 138 | ||||
-rw-r--r-- | Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.ins | 4 |
2 files changed, 95 insertions, 47 deletions
diff --git a/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.dtx b/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.dtx index ef6e79fac4b..10a3d1c8729 100644 --- a/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.dtx +++ b/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.dtx @@ -32,24 +32,15 @@ %<*readme> आज्ञासंच: marathi लेखक: निरंजन -आवृत्ती: १.१.४ (३ जून, २०२०) -माहिती: लुआ-लाटेक् व झी-लाटेक् ह्यांच्यासह मराठीचा सुलभ वापर करण्यासाठी. +आवृत्ती: १.१.५ (१४ जून, २०२०) +माहिती: लुआ-लाटेक् व झी-लाटेक् ह्यांच्यासह मराठीचा सुलभ वापर करण्यासाठी. इथून पुढे लाटेक्-वरील मराठीच्या स्थानिकीकरणाचे काम ह्या आज्ञासंचामार्फत केले जाईल. तूर्त expex व blindtext ह्या आज्ञासंचांचे स्थानिकीकरण ह्या आज्ञासंचामार्फत पुरवले आहे. दुवा: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi अडचणी: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi/-/issues परवाना: लाटेक् प्रकल्प परवाना. आवृत्ती १.३सी किंवा त्यापुढील. अधिक माहितीकरिता marathi.dtx ही बीजधारिका पाहा. -------------------------------------------------------------------------- -Package: marathi -Author: Niranjan -Version: 1.1.4 (3 June, 2020) -Description: For conveniently typesetting Marathi language with LuaLaTeX and XeLaTeX. -Repository: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi -Bug tracker: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi/-/issues -License: The LaTeX Project Public License v1.3c or later. --------------------------------------------------------------------------- काही सूचना - -पुढील धारिका /usr/local/texlive/2020/texmf-dist/tex/latex/marathi ह्या पत्त्यावर उतरवून घ्या. -उर्वरित धारिका /usr/local/texlive/2020/texmf-dist/doc/marathi ह्या पत्त्यावर ठेवल्या जाऊ शकतात. +पुढील धारिका texmf-dist/tex/latex/marathi ह्या पत्त्यावर उतरवून घ्या. १) namuna-article.tex २) namuna-book.tex ३) namuna-report.tex @@ -57,9 +48,16 @@ License: The LaTeX Project Public License v1.3c or later. ५) namuna-letter.tex ६) namuna-report.tex -------------------------------------------------------------------------- +Package: marathi +Author: Niranjan +Version: 1.1.5 (14 June, 2020) +Description: For conveniently typesetting Marathi language with LuaLaTeX and XeLaTeX. This package will now onwards host localizations needed for Marathi language. Currently the package localizes package blindtext and package expex. +Repository: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi +Bug tracker: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi/-/issues +License: The LaTeX Project Public License v1.3c or later. +-------------------------------------------------------------------------- Installation instructions - -Copy the following files in the following path /usr/local/texlive/2020/texmf-dist/tex/latex/marathi -All other files can be kept in the /usr/local/texlive/2020/texmf-dist/doc/marathi folder. +Copy the following files in the following path texmf-dist/tex/latex/marathi 1) namuna-article.tex 2) namuna-book.tex 3) namuna-report.tex @@ -72,9 +70,9 @@ All other files can be kept in the /usr/local/texlive/2020/texmf-dist/doc/marath %</internal> %<*driver|package> \def\marathiPackageName{marathi} -\def\marathiPackageVersion{१.१.४} -\def\marathiPackageDate{१ जून, २०२०} -\def\marathiPackageDescription{लुआ-लाटेक् व झी-लाटेक् ह्यांच्यासह मराठीचा सुलभ वापर करण्यासाठी.} +\def\marathiPackageVersion{१.१.५} +\def\marathiPackageDate{१४ जून, २०२०} +\def\marathiPackageDescription{लुआ-लाटेक् व झी-लाटेक् ह्यांच्यासह मराठीचा सुलभ वापर करण्यासाठी. इथून पुढे लाटेक्-वरील मराठीच्या स्थानिकीकरणाचे काम ह्या आज्ञासंचामार्फत केले जाईल. तूर्त expex व blindtext ह्या आज्ञासंचांचे स्थानिकीकरण ह्या आज्ञासंचामार्फत पुरवले आहे.} %</driver|package> %<*driver> \documentclass[10pt]{l3doc} @@ -153,7 +151,7 @@ All other files can be kept in the /usr/local/texlive/2020/texmf-dist/doc/marath % \end{document} % \end{minted} % -% ह्या उदाहरणाने देवनागरी दिसत असले तरी फलित मात्र हवे तसे दिसत नाही. जोडाक्षरे तुटक दिसतात (उदा. {\sho नमस्कार}). त्यासाठी \mintinline{latex}{\setmainfont} ह्या आज्ञेस {\mukta Script=Devanagari} असे \gls{प्राचल} द्यावे लागते. पुढील अडचण म्हणजे लाटेक् आपोआप पुरवणारे आकडे (उदा. पृष्ठक्रमांक, तळटिपांचे क्रमांक) देवनागरीत न येणे. त्याकरिता ह्याच आज्ञेस {\mukta Mapping=devanagarinumerals} असे आणखी एक प्राचल द्यावे लागते. इतके करूनही भाषेचा प्रश्न उरतोच! उदा. लाटेक्-ला इंग्रजीव्यतिरिक्त इतर कोणतीही भाषा कळत नसल्यामुळे मूलभूत इंग्रजी शब्दांची भाषांतरे पुरवणारे बेबल अथवा पॉलिग्लॉसिया ह्यांसारखे आज्ञासंच वापरून भाषा निवडावी लागते. रोहित होळकरांच्या \href{https://ctan.org/pkg/latex-mr?lang=en}{\mukta latex-mr} ह्या पुस्तिकेत ह्या सर्व अडचणींची तपशीलवार चर्चा झाली आहे. +% ह्या उदाहरणाने देवनागरी दिसत असले तरी फलित मात्र हवे तसे दिसत नाही. जोडाक्षरे तुटक दिसतात (उदा. {\sho नमस्कार}). त्यासाठी \mintinline{latex}{\setmainfont} ह्या आज्ञेस \verb|Script=Devanagari| असे \gls{प्राचल} द्यावे लागते. पुढील अडचण म्हणजे लाटेक् आपोआप पुरवणारे आकडे (उदा. पृष्ठक्रमांक, तळटिपांचे क्रमांक) देवनागरीत न येणे. त्याकरिता ह्याच आज्ञेस {\mukta Mapping=devanagarinumerals} असे आणखी एक प्राचल द्यावे लागते. इतके करूनही भाषेचा प्रश्न उरतोच! उदा. लाटेक्-ला इंग्रजीव्यतिरिक्त इतर कोणतीही भाषा कळत नसल्यामुळे मूलभूत इंग्रजी शब्दांची भाषांतरे पुरवणारे बेबल अथवा पॉलिग्लॉसिया ह्यांसारखे आज्ञासंच वापरून भाषा निवडावी लागते. रोहित होळकरांच्या \href{https://ctan.org/pkg/latex-mr?lang=en}{\mukta latex-mr} ह्या पुस्तिकेत ह्या सर्व अडचणींची तपशीलवार चर्चा झाली आहे. % सद्यपरिस्थितीत लाटेक्-चे किमान ज्ञान असलेल्या नव्या वापरकर्त्याला मराठी लिहिण्यासाठी एवढा सगळा प्रपंच करायला लावणे म्हणजे ज्या फांदीवर आपण बसलो आहोत तीच तोडण्यासारखे आहे. त्यामुळे कोणत्याही वापरकर्त्याला केवळ लाटेक्-च्या किमान ज्ञानासह \mintinline{latex}{\usepackage{marathi}} एवढी एक आज्ञा लिहून उत्तम देवनागरी अक्षरजुळणी करता यावी हा ह्या आज्ञासंचाचा उद्देश आहे. ह्या आज्ञासंचात पुढील आज्ञांचा समावेश आहे. % \begin{function}{\परिच्छेद} @@ -166,7 +164,7 @@ All other files can be kept in the /usr/local/texlive/2020/texmf-dist/doc/marath % \begin{syntax} % \cs{टंक} \marg{टंकाचे नाव} % \end{syntax} -% ह्या आज्ञासंचात शोभिका हा \gls{मूलटंक} म्हणून निवडून ठेवला आहे. तो बदलायचा असेल तर \mintinline{latex}{\टंक} ह्या आज्ञेची सोय करण्यात आली आहे. ह्या आज्ञेसह आपोआप देवनागरी टंकांसाठी आवश्यक असणारी {\mukta Renderer=Harfbuzz,Script=Devanagari,Mapping=devanagarinumerals} ही प्राचले लिहून ठेवली आहेत. शिवाय \mintinline{latex}{\setmainfont{टंकाचे नाव}} ही आज्ञा नेहमीप्रमाणे चालतेच. टंकाचे नाव हा \mintinline{latex}{\टंक} ह्या आज्ञेचा \gls{कार्यघटक} आहे. +% ह्या आज्ञासंचात शोभिका हा \gls{मूलटंक} म्हणून निवडून ठेवला आहे. तो बदलायचा असेल तर \mintinline{latex}{\टंक} ह्या आज्ञेची सोय करण्यात आली आहे. ह्या आज्ञेसह आपोआप देवनागरी टंकांसाठी आवश्यक असणारी \verb|Renderer=Harfbuzz, Script=Devanagari| (लुआ-लाटेक्), \verb|Script=Devanagari, Mapping=devanagarinumerals| (झी-लाटेक्) ही प्राचले लिहून ठेवली आहेत. शिवाय \linebreak\mintinline{latex}{\setmainfont{टंकाचे नाव}} ही आज्ञा नेहमीप्रमाणे चालतेच. टंकाचे नाव हा \mintinline{latex}{\टंक} ह्या आज्ञेचा \gls{कार्यघटक} आहे. % \end{function} %\begin{function}{अंतर} % हे प्राचल वापरल्यास आज्ञासंचातर्फे दोन ओळींमधील अंतरात कोणताही हस्तक्षेप केला जात नाही. अधिक माहितीसाठी \ref{अंतर} वाचा. ह्या प्राचलाला किंमतदेखील देता येते. उदा. \verb|\usepackage[अंतर=2]{marathi}| अशा प्रकारे आज्ञासंच वापरल्यास ओळींमधले अंतर दुप्पट होते. कोणत्याही प्राचलाशिवाय वापरल्यास आज्ञासंचातर्फे मूलभूत अंतराच्या दीडपट अंतर पुरवले जाते. पुढील कोष्टकाने अंतर ह्या प्राचलाचा वापर अधिक स्पष्ट होईल.\label{प्राचल} @@ -175,22 +173,22 @@ All other files can be kept in the /usr/local/texlive/2020/texmf-dist/doc/marath % \captionof{table}{अंतर} %\end{center} % \end{function} -%\begin{function}{\बदल} +%\begin{function}{\अंतरबदल} %\begin{syntax} -% \cs{बदल}\marg{अंतर = \underline{किंमत}} +% \cs{अंतरबदल}\marg{किंमत} %\end{syntax} -% दस्तऐवजात कुठेही अंतर बदलावयाचे असल्यास बदल ह्या आज्ञेने ते बदलता येते. ह्या आज्ञेला एक कार्यघटक आहे. त्यात अंतर असे लिहून ओळींमधले मूळ अंतर जितक्या पटींनी बदलायचे आहे ती किंमत टाकावी. पुढील उदाहरण पाहा. +% दस्तऐवजात कुठेही अंतर बदलावयाचे असल्यास ह्या आज्ञेने ते बदलता येते. ह्या आज्ञेला एक कार्यघटक आहे. त्यात ओळींमधले मूळ अंतर जितक्या पटींनी बदलायचे आहे ती किंमत टाकावी. पुढील उदाहरण पाहा. % \begin{minted}[linenos]{latex} % \documentclass{article} % \usepackage{marathi} % % \begin{document} % \परिच्छेद -% \बदल{अंतर=5} +% \अंतरबदल{5} % \परिच्छेद % \end{document} % \end{minted} -%\end{function} +% \end{function} % \end{documentation} % % \StopEventually{\PrintIndex} @@ -222,49 +220,85 @@ All other files can be kept in the /usr/local/texlive/2020/texmf-dist/doc/marath अंतर=1.5, अंतर/.default=1 } + \DeclareOption*{\expandafter\बदल\expandafter{\CurrentOption}} \ProcessOptions +\providecommand{\अंतरबदल}[1]{\बदल{अंतर=#1}} \def\arraystretch{1.2} % \end{macrocode} % \subsection{{\mukta standalone} लाटेक्-वर्ग} -% {\mukta standalone} हा विशेष लाटेक्-वर्ग केवळ दस्तऐवजात दिलेल्या गोष्टींच्या आकाराचे फलित तयार करण्यासाठी वापरला जातो. उदा. {\mukta article} लाटेक्-वर्गात एखादे कोष्टक टाकले तर पानाच्या नेहमीच्या आकाराइतकी जागा कोष्टकाच्या आजूबाजूला सुटतेच. {\mukta standalone} लाटेक्-वर्गात मात्र तसे न होता केवळ कोष्टकाच्या आकाराइतके फलित निर्माण होते, परंतु ह्या वर्गास {\mukta polyglossia} आज्ञासंच व त्यातून पुरवली जाणारी भाषांतरे अनावश्यक आहेत व म्हणून अडचणी निर्माण होतात. त्यामुळे ह्या लाटेक्-वर्गाकरिता केवळ fontspec हा आज्ञासंच वापरून, इतर सर्व वर्गांसाठी {\mukta polyglossia} हा आज्ञासंच वापरला आहे. त्यामुळे सर्व लाटेक्-वर्गांमध्ये भाषांतरेही मिळतात व {\mukta standalone} वर्गातदेखील आज्ञासंचामुळे कोणतीही अडचण येत नाही. पुढील आज्ञांनी हे साधले आहे. +% \verb|standalone| हा विशेष लाटेक्-वर्ग केवळ दस्तऐवजात दिलेल्या गोष्टींच्या आकाराचे फलित तयार करण्यासाठी वापरला जातो. उदा. \verb|article| लाटेक्-वर्गात एखादे कोष्टक टाकले तर पानाच्या नेहमीच्या आकाराइतकी जागा कोष्टकाच्या आजूबाजूला सुटतेच. \verb|standalone| लाटेक्-वर्गात मात्र तसे न होता केवळ कोष्टकाच्या आकाराइतके फलित निर्माण होते, परंतु ह्या वर्गास \verb|polyglossia| आज्ञासंच व त्यातून पुरवली जाणारी भाषांतरे अनावश्यक आहेत व म्हणून अडचणी निर्माण होतात. त्यामुळे ह्या लाटेक्-वर्गाकरिता केवळ fontspec हा आज्ञासंच वापरून, इतर सर्व वर्गांसाठी \verb|polyglossia| हा आज्ञासंच वापरला आहे. त्यामुळे सर्व लाटेक्-वर्गांमध्ये भाषांतरेही मिळतात व \verb|standalone| वर्गातदेखील आज्ञासंचामुळे कोणतीही अडचण येत नाही. पुढील आज्ञांनी हे साधले आहे. % \begin{macrocode} -\@ifclassloaded{standalone}{\RequirePackage{fontspec}}{ - \RequirePackage{polyglossia} - \setdefaultlanguage{marathi} -} +\@ifclassloaded{standalone}{\RequirePackage{fontspec}}{} % \end{macrocode} % \subsection{लुआ-लाटेक्} -% लुआ-लाटेक् हा अत्याधुनिक चालक आता देवनागरीसाठी उपलब्ध झाला आहे. हर्फ़बझ ह्या लुआविशिष्ट आज्ञावलीच्या मदतीने देवनागरी व्यवस्थित दाखवली जात आहे. अशा वेळी तिचा पुरेपुर उपयोग का करू नये? परंतु वापर करताना सर्व अडचणी सुटायला हव्यात. लुआ-लाटेक् अजूनही अरबी आकड्यांऐवजी देवनागरी आकडे देत नाही. त्याकरिता पुढीलप्रकारे नवीन आज्ञा पुरवल्या आहेत. -% \begin{macrocode} -\RequirePackage{devanagaridigits} -\def\@arabic#1{\expandafter\devanagaridigits\expandafter{\number#1}} -% \end{macrocode} -% अशा प्रकारे आकडे बदलल्याचा एक फायदा असा की जिथे अरबी आकडे लिहायचे आहेत तिथे तेदेखील लिहिता येतात. झी-लाटेक् व {\mukta Mapping=devanagarinumerals} वापरल्यामुळे अरबी आकडे वापरण्यासाठी नवा टंक वापरावा लागतो. -% \subsection{टंकनिवड} -% शोभिका हा लाटेक्-वितरणासह येणारा व देवनागरीची अतिशय चांगली अक्षरजुळणी करणारा टंक आहे. तो मूलटंक म्हणून ह्या आज्ञासंचाद्वारे निवडला जातो. अर्थात तो बदलण्याच्या सुविधेसकट. शिवाय कुठल्याही देवनागरी टंकाचे योग्य फलित दिसण्यासाठी {\mukta Script=Devanagari} हे प्राचल वापरावे लागते. ह्या व अशा इतर काही प्राचलांसकट शोभिकाची निवड करून ठेवणे व त्याशिवाय \mintinline{latex}{\टंक} ह्या आज्ञेद्वारे निवडल्या जाणाऱ्या टंकासदेखील तीच प्राचले वापरणे हे पुढील आज्ञांनी साधले जाते. +% लुआ-लाटेक् हा अत्याधुनिक चालक आता देवनागरीसाठी उपलब्ध झाला आहे. हर्फ़बझ ह्या लुआविशिष्ट आज्ञावलीच्या मदतीने देवनागरी व्यवस्थित दाखवली जात आहे. अशा वेळी तिचा पुरेपुर उपयोग का करू नये? लुआ-लाटेक् \verb|polyglossia| पेक्षा \verb|babel| सह चांगले फलित देते. त्यामुळे बेबलविशिष्ट आज्ञा पुढीलप्रमाणे पुरवल्या आहेत. % \begin{macrocode} \RequirePackage{iftex} + \ifluatex -\setmainfont[Renderer=Harfbuzz,Script=Devanagari,Mapping=devanagarinumerals]{Shobhika} + +\usepackage{babel} +\babelprovide[import, main, maparabic, mapdigits, +counters/swar = अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः ॲ ऋ ऌ ऑ , +alph=swar, +counters/anka = एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा +तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस +चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस +तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस +एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस +अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन्न +सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट +सदुष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बाहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंचाहत्तर +शाहत्तर सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी +चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी श्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्याण्णव +ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंचाण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव नव्याण्णव शंभर, +Alph=anka, +counters/vyanjan = क ख ग घ ङ +च छ ज झ ञ +ट ठ ड ढ ण +त थ द ध न +प फ ब भ म +य र ल व श ष स ह ळ +]{marathi} + +\renewcommand\thepart{\localecounter{anka}{part}} +\renewcommand\theenumiii{\localecounter{vyanjan}{enumiii}} +% \end{macrocode} +% \subsection{झी-लाटेक् व टंक} +% शोभिका हा लाटेक्-वितरणासह येणारा व देवनागरीची अतिशय चांगली अक्षरजुळणी करणारा टंक आहे. तो मूलटंक म्हणून ह्या आज्ञासंचाद्वारे निवडला जातो. अर्थात तो बदलण्याच्या सुविधेसकट. शिवाय कुठल्याही देवनागरी टंकाचे योग्य फलित दिसण्यासाठी \verb|Script=Devanagari| हे प्राचल वापरावे लागते व लुआ-लाटेक्-मध्ये ह्यासह हर्फ़बझ ही आज्ञावली वापरावी लागते. \mintinline{latex}{\टंक} ह्या आज्ञेद्वारे निवडल्या जाणाऱ्या टंकासदेखील ती प्राचले वापरणे हे पुढील आज्ञांनी साधले जाते. झी-लाटेक्-सह \verb|polyglossia| वापरणं हाच चांगला पर्याय आहे. त्यामुळे तशी निवड करून ठेवाली आहे. +% \begin{macrocode} +\usepackage{fontspec} +\defaultfontfeatures{Renderer=HarfBuzz} +\babelfont{rm}{Shobhika} + \else + +\RequirePackage{polyglossia} +\setdefaultlanguage{marathi} \setmainfont[Script=Devanagari,Mapping=devanagarinumerals]{Shobhika} \fi + \providecommand{\टंक}[1] -{ -\ifluatex -\setmainfont[Renderer=Harfbuzz,Script=Devanagari,Mapping=devanagarinumerals]{#1} +{\ifluatex +\babelfont{rm}{#1} + \else -\setmainfont[Script=Devanagari,Mapping=devanagarinumerals]{#1} + +\setmainfont[ +Script=Devanagari, +Mapping=devanagarinumerals +] +{#1} \fi } % \end{macrocode} -% ह्या आज्ञांमुळे धारिका लुआ अथवा झी-लाटेक् ह्यांपैकी कोणत्याही चालकासह चालवता येते. {\mukta Renderer=Harfbuzz} हे प्राचल लुआविशिष्ट आहे. त्यामुळे झी-लाटेक् वापरले असताना ह्या प्राचलाकडे दुर्लक्ष करणे {\mukta\textbackslash iftex} ह्या आज्ञासंचामार्फत साधले जाते. - +% ह्या आज्ञांमुळे धारिका लुआ-लाटेक् अथवा झी-लाटेक् ह्यांपैकी कोणत्याही चालकासह चालवता येते. % \subsection{नमुना मजकूर} % \subsubsection{परिच्छेद} % परिच्छेद ही आज्ञा दस्तऐवजात कुठेही वापरली तरी एक लहानसा परिच्छेद आपोआप छापला जातो. त्याकरिता एक मजकूर धारिका आज्ञासंचासोबत येते. ती आज्ञासंचात पुढील आज्ञांनी समाविष्ट करून घेतली आहे. % \begin{macrocode} + \providecommand{\परिच्छेद}{\input{namuna-para}} % \end{macrocode} % \subsubsection{दस्तऐवज} @@ -285,10 +319,24 @@ All other files can be kept in the /usr/local/texlive/2020/texmf-dist/doc/marath \input{namuna-letter}\relax\fi\fi\fi\fi } % \end{macrocode} -% {\mukta beamer} लाटेक्-वर्ग वापरताना {\mukta serif} ही टंकछटा निवडावी लागते, त्याशिवाय देवनागरी लिपी दिसत नाही. त्या आज्ञा पुढीलप्रमाणे भरल्या आहेत. +% \verb|beamer| लाटेक्-वर्ग वापरताना \verb|serif| ही टंकछटा निवडावी लागते, त्याशिवाय देवनागरी लिपी दिसत नाही. त्या आज्ञा पुढीलप्रमाणे भरल्या आहेत. \verb|expex| आज्ञासंचाचे स्थानिकीकरणदेखील पुढील आज्ञांमध्ये समाविष्ट आहे. % \begin{macrocode} + \@ifclassloaded{beamer}{% \usefonttheme{serif}} +% \end{macrocode} +% \begin{macrocode} + +\@ifpackageloaded{expex}{ +\definelabeltype{devanagari} +{labelgen=list,labellist={अ,आ,इ,ई,उ,ऊ,ए,ऐ,ओ,औ,अं,अः}, +labelformat=A., +fullrefformat=XA, +labelalign=left, +labelwidth=1.5em} + +\lingset{labeltype=devanagari} +}{} \endinput % \end{macrocode} % \begin{macrocode} diff --git a/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.ins b/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.ins index 4425d82d521..c7e5719bd54 100644 --- a/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.ins +++ b/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.ins @@ -9,7 +9,7 @@ ------------------------------------------------------------------------- आज्ञासंच: marathi लेखक: निरंजन -आवृत्ती: १.१.४ (३ जून, २०२०) +आवृत्ती: १.१.५ (१४ जून, २०२०) माहिती: लुआ-लाटेक् व झी-लाटेक् ह्यांच्यासह मराठीचा सुलभ वापर करण्यासाठी. दुवा: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi अडचणी: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi/-/issues @@ -32,7 +32,7 @@ marathi.sty ही धारिका समाविष्ट आहे. -------------------------------------------------------------------------- Package: marathi Author: Niranjan -Version: 1.1.4 (3 June, 2020) +Version: 1.1.5 (14 June, 2020) Description: For conveniently typesetting Marathi language with LuaLaTeX and XeLaTeX. Repository: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi Bug tracker: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi/-/issues |