From edc6f5a22ca6cbae2fc144a07f4f4795f877b80d Mon Sep 17 00:00:00 2001 From: Karl Berry Date: Thu, 13 Aug 2020 21:25:11 +0000 Subject: marathi (13aug20) git-svn-id: svn://tug.org/texlive/trunk@56099 c570f23f-e606-0410-a88d-b1316a301751 --- Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.dtx | 141 ++++++++++++--------- Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.ins | 4 +- 2 files changed, 83 insertions(+), 62 deletions(-) (limited to 'Master/texmf-dist/source/latex/marathi') diff --git a/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.dtx b/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.dtx index 1566092a8aa..6355610af77 100644 --- a/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.dtx +++ b/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.dtx @@ -4,7 +4,7 @@ % --------------------------------------------------------------------------- % आज्ञासंच: marathi % लेखक: निरंजन -% माहिती: लुआ-लाटेक् व झी-लाटेक् ह्यांच्यासह मराठीचा सुलभ वापर करण्यासाठी. +% माहिती: लुआलाटेक् व झीलाटेक् ह्यांच्यासह मराठीचा सुलभ वापर करण्यासाठी. % दुवा: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi % अडचणी: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi/-/issues % परवाना: लाटेक् प्रकल्प परवाना. आवृत्ती १.३सी किंवा त्यापुढील. @@ -32,8 +32,8 @@ %<*readme> आज्ञासंच: marathi लेखक: निरंजन -आवृत्ती: १.३.१ (३० जुलै, २०२०) -माहिती: लुआ-लाटेक् व झी-लाटेक् ह्यांच्यासह मराठीचा +आवृत्ती: १.४ (१३ ऑगस्ट, २०२०) +माहिती: लुआलाटेक् व झीलाटेक् ह्यांच्यासह मराठीचा सुलभ वापर करण्यासाठी. इथून पुढे लाटेक्-वरील मराठीच्या स्थानिकीकरणाचे काम ह्या आज्ञासंचामार्फत केले जाईल. तूर्त expex व blindtext ह्या आज्ञासंचांचे स्थानिकीकरण @@ -54,7 +54,7 @@ -------------------------------------------------------------------------- Package: marathi Author: Niranjan -Version: 1.3.1 (30 July, 2020) +Version: 1.4 (13 August, 2020) Description: For conveniently typesetting Marathi language with LuaLaTeX and XeLaTeX. This package will now onwards host localizations needed for Marathi @@ -76,12 +76,6 @@ Copy the following files in the following path texmf-dist/tex/latex/marathi %<*internal> \fi % -%<*driver|package> -\def\marathiPackageName{marathi} -\def\marathiPackageVersion{१.३.१} -\def\marathiPackageDate{३० जुलै, २०२०} -\def\marathiPackageDescription{लुआ-लाटेक् व झी-लाटेक् ह्यांच्यासह मराठीचा सुलभ वापर करण्यासाठी. इथून पुढे लाटेक्-वरील मराठीच्या स्थानिकीकरणाचे काम ह्या आज्ञासंचामार्फत केले जाईल. तूर्त expex व blindtext ह्या आज्ञासंचांचे स्थानिकीकरण ह्या आज्ञासंचामार्फत पुरवले आहे.} -% %<*driver> \documentclass[10pt]{l3doc} \usepackage{xltxtra} @@ -118,9 +112,8 @@ Copy the following files in the following path texmf-dist/tex/latex/marathi \usepackage[sort=use]{glossaries} \makenoidxglossaries \input{glossaries.gls} -\RecordChanges \begin{document} -\DocInput{\marathiPackageName.dtx} +\DocInput{marathi.dtx} \end{document} % % \fi @@ -131,7 +124,7 @@ Copy the following files in the following path texmf-dist/tex/latex/marathi % \author{निरंजन} % \date^^A % {^^A -% आवृत्ती \marathiPackageVersion\ \textemdash\ \marathiPackageDate\\[1ex]^^A +% आवृत्ती १.४ \textemdash\ १३ ऑगस्ट, २०२०\\[1ex]^^A % {\small\faIcon{gitlab}\quad\url{https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi}}^^A % } % @@ -146,7 +139,7 @@ Copy the following files in the following path texmf-dist/tex/latex/marathi % % \begin{documentation} % \section{प्रस्तावना} -% लाटेक्-मध्ये मराठीचा वापर करताना सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे देवनागरी लिपी नीट दिसणे. लाटेक् विकसित झाले तेव्हा युनिकोड ही प्रणाली अस्तित्वात नसल्याने टेक्, लाटेक् ह्यांसारख्या चालकांसह युनिकोड अक्षरे वापरता येत नाहीत, परंतु लवकरच युनिकोड अक्षरांचा वापर लाटेक्-मध्ये करता यावा ह्याकरिता \XeLaTeX\ (झी-लाटेक्) तसेच \LuaLaTeX\ (लुआ-लाटेक्) ह्या नव्या चालकांचा विकास झाला. {\mukta fontspec} सदृश आज्ञासंचासह एखादा युनिकोड-आधारित \gls{टंक} वापरणे व युनिकोड-मजकूर थेट झी-लाटेक् अथवा लुआ-लाटेक्-सोबत चालवणे हे ह्या नव्या चालकांचे प्रमुख उद्दिष्ट होते, परंतु हे काम अतिशय गुंतागुंतीचे होते. २०२० चे \gls{टेक्-वितरण} येईपर्यंत व त्यात हर्फ़बझ नावाची नवी \gls{आज्ञावली} येेईपर्यंत लुआ-लाटेक् देवनागरी हाताळू शकलेच नाही. झी-लाटेक्-सह मात्र देवनागरी व्यवस्थित दिसणे शक्य होत होते. +% लाटेक्-मध्ये मराठीचा वापर करताना सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे देवनागरी लिपी नीट दिसणे. लाटेक् विकसित झाले तेव्हा युनिकोड ही प्रणाली अस्तित्वात नसल्याने टेक्, लाटेक् ह्यांसारख्या चालकांसह युनिकोड अक्षरे वापरता येत नाहीत, परंतु लवकरच युनिकोड अक्षरांचा वापर लाटेक्-मध्ये करता यावा ह्याकरिता \XeLaTeX\ (झीलाटेक्) तसेच \LuaLaTeX\ (लुआलाटेक्) ह्या नव्या चालकांचा विकास झाला. {\mukta fontspec} सदृश आज्ञासंचासह एखादा युनिकोड-आधारित \gls{टंक} वापरणे व युनिकोड-मजकूर थेट झीलाटेक् अथवा लुआलाटेक्-सोबत चालवणे हे ह्या नव्या चालकांचे प्रमुख उद्दिष्ट होते, परंतु हे काम अतिशय गुंतागुंतीचे होते. २०२० चे \gls{टेक्-वितरण} येईपर्यंत व त्यात हर्फ़बझ नावाची नवी \gls{आज्ञावली} येेईपर्यंत लुआलाटेक् देवनागरी हाताळू शकलेच नाही. झीलाटेक्-सह मात्र देवनागरी व्यवस्थित दिसणे शक्य होत होते. % \subsection*{देवनागरी दिसण्यासाठी टाकावयाच्या आज्ञा} % देवनागरी योग्य तऱ्हेने दिसण्यासाठी काही आज्ञांचा वापर करणे अनिवार्य होते. देवनागरी लिपी दस्तऐवजात दाखवण्यासाठी लागणाऱ्या किमान आज्ञा पुढीलप्रमाणे. % \begin{minted}[linenos]{latex} @@ -160,7 +153,7 @@ Copy the following files in the following path texmf-dist/tex/latex/marathi % \end{document} % \end{minted} % -% ह्या उदाहरणाने देवनागरी दिसत असले तरी फलित मात्र हवे तसे दिसत नाही. जोडाक्षरे तुटक दिसतात (उदा. {\sho नमस्कार}). त्यासाठी \mintinline{latex}{\setmainfont} ह्या आज्ञेस \verb|Script=Devanagari| असे \gls{प्राचल} द्यावे लागते. पुढील अडचण म्हणजे लाटेक् आपोआप पुरवणारे आकडे (उदा. पृष्ठक्रमांक, तळटिपांचे क्रमांक) देवनागरीत न येणे. त्याकरिता ह्याच आज्ञेस {\mukta Mapping=devanagarinumerals} असे आणखी एक प्राचल द्यावे लागते. इतके करूनही भाषेचा प्रश्न उरतोच! उदा. लाटेक्-ला इंग्रजीव्यतिरिक्त इतर कोणतीही भाषा कळत नसल्यामुळे मूलभूत इंग्रजी शब्दांची भाषांतरे पुरवणारे बेबल अथवा पॉलिग्लॉसिया ह्यांसारखे आज्ञासंच वापरून भाषा निवडावी लागते. रोहित होळकरांच्या \href{https://ctan.org/pkg/latex-mr?lang=en}{\mukta latex-mr} ह्या पुस्तिकेत ह्या सर्व अडचणींची तपशीलवार चर्चा झाली आहे. +% ह्या उदाहरणाने देवनागरी दिसत असले तरी फलित मात्र हवे तसे दिसत नाही. जोडाक्षरे तुटक दिसतात (उदा. {\sho नमस्कार}). त्यासाठी \mintinline{latex}{\setmainfont} ह्या आज्ञेस \verb|Script=Devanagari| असे \gls{प्राचल} द्यावे लागते. पुढील अडचण म्हणजे लाटेक् आपोआप पुरवणारे आकडे (उदा. पृष्ठक्रमांक, तळटिपांचे क्रमांक) देवनागरीत न येणे. त्याकरिता ह्याच आज्ञेस {\mukta Mapping=devanagarinumerals} असे आणखी एक प्राचल द्यावे लागते. हे प्राचल केवळ झीलाटेक्-सह काम करते. शिवाय लाटेक्-ला इंग्रजीव्यतिरिक्त इतर कोणतीही भाषा कळत नसल्यामुळे मूलभूत इंग्रजी शब्दांची भाषांतरे पुरवणारे बेबल अथवा पॉलिग्लॉसिया ह्यांसारखे आज्ञासंच वापरून भाषा निवडावी लागते. रोहित होळकरांच्या \href{https://ctan.org/pkg/latex-mr?lang=en}{\mukta latex-mr} ह्या पुस्तिकेत ह्या सर्व अडचणींची तपशीलवार चर्चा झाली आहे. % सद्यपरिस्थितीत लाटेक्-चे किमान ज्ञान असलेल्या नव्या वापरकर्त्याला मराठी लिहिण्यासाठी एवढा सगळा प्रपंच करायला लावणे म्हणजे ज्या फांदीवर आपण बसलो आहोत तीच तोडण्यासारखे आहे. त्यामुळे कोणत्याही वापरकर्त्याला केवळ लाटेक्-च्या किमान ज्ञानासह \mintinline{latex}{\usepackage{marathi}} एवढी एक आज्ञा लिहून उत्तम देवनागरी अक्षरजुळणी करता यावी हा ह्या आज्ञासंचाचा उद्देश आहे. ह्या आज्ञासंचात पुढील आज्ञांचा समावेश आहे. % \begin{function}{\परिच्छेद} @@ -173,7 +166,7 @@ Copy the following files in the following path texmf-dist/tex/latex/marathi % \begin{syntax} % \cs{टंक} \marg{टंकाचे नाव} % \end{syntax} -% ह्या आज्ञासंचात शोभिका हा \gls{मूलटंक} म्हणून निवडून ठेवला आहे. तो बदलायचा असेल तर \mintinline{latex}{\टंक} ह्या आज्ञेची सोय करण्यात आली आहे. ह्या आज्ञेसह आपोआप देवनागरी टंकांसाठी आवश्यक असणारी \verb|Renderer=Harfbuzz, Script=Devanagari| (लुआ-लाटेक्), \verb|Script=Devanagari, Mapping=devanagarinumerals| (झी-लाटेक्) ही प्राचले लिहून ठेवली आहेत. शिवाय \linebreak\mintinline{latex}{\setmainfont{टंकाचे नाव}} ही आज्ञा नेहमीप्रमाणे चालतेच. टंकाचे नाव हा \mintinline{latex}{\टंक} ह्या आज्ञेचा \gls{कार्यघटक} आहे. +% ह्या आज्ञासंचात शोभिका हा \gls{मूलटंक} म्हणून निवडून ठेवला आहे. तो बदलायचा असेल तर \mintinline{latex}{\टंक} ह्या आज्ञेची सोय करण्यात आली आहे. ह्या आज्ञेसह आपोआप देवनागरी टंकांसाठी आवश्यक असणारी \verb|Renderer=Harfbuzz, Script=Devanagari| (लुआलाटेक्), \verb|Script=Devanagari, Mapping=devanagarinumerals| (झीलाटेक्) ही प्राचले लिहून ठेवली आहेत. शिवाय \linebreak\mintinline{latex}{\setmainfont{टंकाचे नाव}} ही आज्ञा नेहमीप्रमाणे चालतेच. टंकाचे नाव हा \mintinline{latex}{\टंक} ह्या आज्ञेचा \gls{कार्यघटक} आहे. % \end{function} %\begin{function}{\दुसराटंक} % \begin{syntax} @@ -192,10 +185,17 @@ Copy the following files in the following path texmf-dist/tex/latex/marathi %\end{function} % \begin{function}{अंतर} % हे प्राचल वापरल्यास आज्ञासंचातर्फे दोन ओळींमधील अंतरात कोणताही हस्तक्षेप केला जात नाही. अधिक माहितीसाठी \ref{अंतर} वाचा. ह्या प्राचलाला किंमतदेखील देता येते. उदा. \verb|\usepackage[अंतर=2]{marathi}| अशा प्रकारे आज्ञासंच वापरल्यास ओळींमधले अंतर दुप्पट होते. कोणत्याही प्राचलाशिवाय वापरल्यास आज्ञासंचातर्फे मूलभूत अंतराच्या दीडपट अंतर पुरवले जाते. पुढील कोष्टकाने अंतर ह्या प्राचलाचा वापर अधिक स्पष्ट होईल.\label{प्राचल} -%\begin{center} -% \includestandalone{table} +% \begin{center} +% \begin{tabular}{ll} +% \hline +% आज्ञासंचा वापर & ओळींमधले अंतर\\ +% \hline +% \mintinline{latex}{\usepackage{marathi}} & मूळ अंतराच्या दीडपट\\ +% \mintinline{latex}{\usepackage[अंतर]{marathi}} & मूळ अंतरात कोणताही फरक नाही.\\ +% \mintinline{latex}{\usepackage[अंतर=2]{marathi}} & मूळ अंतराच्या दुप्पट\\ +% \end{tabular} % \captionof{table}{अंतर} -%\end{center} +% \end{center} % \end{function} %\begin{function}{\अंतरबदल} %\begin{syntax} @@ -214,9 +214,6 @@ Copy the following files in the following path texmf-dist/tex/latex/marathi % \end{minted} % \end{function} % \end{documentation} -% -% \StopEventually{\PrintIndex} -% % \begin{implementation} % \section{आज्ञासंचाची घडण} % आता आपण आज्ञासंचाची घडण व त्यातील आज्ञांचा उपयोग लक्षात घेऊयात. @@ -224,7 +221,7 @@ Copy the following files in the following path texmf-dist/tex/latex/marathi %<*package> % \end{macrocode} % \begin{macrocode} -\ProvidesPackage{marathi}[2020-07-30 v1.3.1 LuaLaTeX Support] +\ProvidesPackage{marathi}[2020-08-02 v1.4 झीलाटेक् व लुआलाटेक्-सह मराठीचा सुलभ वापर] \NeedsTeXFormat{LaTeX2e} % \end{macrocode} % ह्या आज्ञांसह आज्ञासंचाची पायाभूत माहिती पुरवली. @@ -235,26 +232,53 @@ Copy the following files in the following path texmf-dist/tex/latex/marathi % \begin{macrocode} \RequirePackage{setspace} \RequirePackage{pgfkeys} - -\def\बदल#1{\pgfkeys{marathi/.cd,#1}} -\pgfkeys{ - marathi/.is family,marathi/.cd, - अंतर/.code={\@ifclassloaded{memoir}{\linespread{#1}}{\setstretch{#1}}\selectfont}, - अंतर=1.5, +\def\बदल#1{\pgfqkeys{/marathi}{#1}} +\newcommand*\marathi@baselineskip{1.5} +\pgfkeys +{ + marathi/.is family, marathi/.cd, + अंतर/.store in=\marathi@baselineskip, अंतर/.default=1 } - +\AtBeginDocument +{ + \@ifclassloaded{memoir} + { + \setSingleSpace{\marathi@baselineskip}\selectfont + \pgfkeys{marathi/अंतर/.code=\setSingleSpace{#1}\selectfont\SingleSpacing} + } + { + \setstretch{\marathi@baselineskip} + \pgfkeys{marathi/अंतर/.code=\setstretch{#1}} + } +} \DeclareOption*{\expandafter\बदल\expandafter{\CurrentOption}} -\ProcessOptions \providecommand{\अंतरबदल}[1]{\बदल{अंतर=#1}} +\ProcessOptions\relax \def\arraystretch{1.2} % \end{macrocode} % \subsection{भाषा व टंक} -% लाटेक्-ला भाषा पुरवणारे \verb|babel| व \verb|polyglossia| हे दोन आज्ञासंच आहेत. ते विशिष्ट चालकांसह अधिक चांगले फलित देतात. लुआ-लाटेक् हा अत्याधुनिक चालक आता देवनागरीसाठी उपलब्ध झाला आहे. हर्फ़बझ ह्या लुआविशिष्ट आज्ञावलीच्या मदतीने देवनागरी व्यवस्थित दाखवली जाते. लुआ-लाटेक् \verb|polyglossia| पेक्षा \verb|babel| सह चांगले फलित देते व झी-लाटेक् \verb|polyglossia| आज्ञासंचासह चांगले फलित देते. त्यामुळे लुआ-लाटेक् वापरले जात असल्यास \verb|babel| व झी-लाटेक् वापरले जात असल्यास \verb|polyglossia| अशी निवड करून ठेवली आहे. शोभिका हा टंक टेक्-वितरणासह येत असल्याने त्याची निवड मूलटंक म्हणून करण्यात आली आहे. \verb|\टंक| ह्या आज्ञेसह मूलटंक बदलता येतो. \verb|\दुसराटंक| ह्या आज्ञेसह अधिकचे टंक निवडता येतात. +% लाटेक्-ला भाषा पुरवणारे \verb|babel| व \verb|polyglossia| हे दोन आज्ञासंच आहेत. \verb|babel| आज्ञासंच लुआलाटेक् व झीलाटेक्-सह चांगले फलित देतो, त्यामुळे ह्या आज्ञासंचाला मूलभूत भाषांतरे पुरवणारा आज्ञासंच मानून \verb|polyglossia| हा आज्ञासंच वैकल्पिक ठेवला आहे. मराठी आज्ञासंचातर्फे \verb|babel| वापरण्याची शिफारस मी करेन. बहुभाषिक दस्तऐवजांचे चांगले फलित चालकनिरपेक्षरित्या देणारा हा आज्ञासंच आहे. \verb|polyglossia| आज्ञासंच केवळ झीलाटेक्-सह योग्य फलित देतो. शोभिका हा टंक टेक्-वितरणासह येत असल्याने त्याची निवड मूलटंक म्हणून करण्यात आली आहे. \verb|\टंक| ह्या आज्ञेसह मूलटंक बदलता येतो. \verb|\दुसराटंक| ह्या आज्ञेसह अधिकचे टंक निवडता येतात. % \begin{macrocode} -\RequirePackage{fontspec} \RequirePackage{iftex} +\RequirePackage{fontspec} +\ifluatex +\setmainfont[Script=Devanagari,Renderer=Harfbuzz]{Shobhika} +\providecommand{\टंक}[1]{\setmainfont[Script=Devanagari,Renderer=Harfbuzz]{#1}} +\providecommand{\दुसराटंक}[2]{\newfontfamily{#1}[Renderer=Harfbuzz,Script=Devanagari]{#2}} +\else +\setmainfont[Script=Devanagari,Mapping=devanagarinumerals]{Shobhika} +\providecommand{\टंक}[1]{\setmainfont[Script=Devanagari,Mapping=devanagarinumerals]{#1}} +\providecommand{\दुसराटंक}[2]{\newfontfamily{#1}[Script=Devanagari,Mapping=devanagarinumerals]{#2}} +\fi +\@ifpackageloaded{polyglossia}{ +\setdefaultlanguage{marathi} \ifluatex +\setmainfont[Script=Devanagari,Renderer=Harfbuzz]{Shobhika} +\else +\setmainfont[Script=Devanagari,Mapping=devanagarinumerals]{Shobhika} +\fi +}{ \usepackage{babel} \babelprovide[import, main, maparabic, mapdigits, counters/swar = अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः ॲ ऋ ऌ ऑ , @@ -280,34 +304,30 @@ counters/vyanjan = क ख ग घ ङ ]{marathi} \renewcommand\thepart{\localecounter{anka}{part}} \renewcommand\theenumiii{\localecounter{vyanjan}{enumiii}} -\defaultfontfeatures[\rmfamily,\sffamily,\ttfamily]{Script=Devanagari,Renderer=HarfBuzz} -\else -\RequirePackage{polyglossia} -\setdefaultlanguage{marathi} -\defaultfontfeatures[\rmfamily,\sffamily,\ttfamily]{Script=Devanagari,Mapping=devanagarinumerals} -\fi -\setmainfont{Shobhika} -\providecommand{\टंक}[1]{\setmainfont{#1}} -\providecommand{\दुसराटंक}[2]{ - \ifluatex - \newfontfamily{#1}[Renderer=Harfbuzz,Script=Devanagari]{#2} - \else - \ifxetex - \newfontfamily{#1}[Script=Devanagari,Mapping=devanagarinumerals]{#2} - \fi\fi } % \end{macrocode} -% ह्या आज्ञांमुळे धारिका लुआ-लाटेक् अथवा झी-लाटेक् ह्यांपैकी कोणत्याही चालकासह चालवता येते. +% ह्या आज्ञांमुळे धारिका लुआलाटेक् अथवा झीलाटेक् ह्यांपैकी कोणत्याही चालकासह चालवता येते. \verb|polyglossia| हा आज्ञासंच वापरू नये व वापरल्यास केवळ झीलाटेक् हाच चालक वापरावा असा सल्ला मी देईन. कारण सध्या चालक व आज्ञासंचांची क्षमता पाहता पुढील गोष्टी मराठी आज्ञासंचासह पुरवल्या जातात. +% \begin{center} +% \begin{tabular}{|c|ccc|} +% \hline +% चालक & अचूक अक्षरे & अचूक भाषांतरे & देवनागरी अंक \\ +% \hline +% \verb|babel| + झीलाटेक् & \textcolor{green!70!black}{\faIcon{thumbs-up}} & \textcolor{green!70!black}{\faIcon{thumbs-up}} & \textcolor{green!70!black}{\faIcon{thumbs-up}} \\ +% \verb|babel| + लुआलाटेक् & \textcolor{green!70!black}{\faIcon{thumbs-up}} & \textcolor{green!70!black}{\faIcon{thumbs-up}} & \textcolor{green!70!black}{\faIcon{thumbs-up}} \\ +% \verb|polyglossia| + झीलाटेक् & \textcolor{green!70!black}{\faIcon{thumbs-up}} & \textcolor{green!70!black}{\faIcon{thumbs-up}} & \textcolor{green!70!black}{\faIcon{thumbs-up}} \\ +% \verb|polyglossia| + लुआलाटेक् & \textcolor{green!70!black}{\faIcon{thumbs-up}} & \textcolor{green!70!black}{\faIcon{thumbs-up}} & \textcolor{red!70!black}{\faIcon{thumbs-down}} \\ +% \hline +% \end{tabular} +% \captionof{table}{चालक व आज्ञासंचांची तुलना} +% \end{center} % \subsection{नमुना मजकूर} % \subsubsection{परिच्छेद} % परिच्छेद ही आज्ञा दस्तऐवजात कुठेही वापरली तरी एक लहानसा परिच्छेद आपोआप छापला जातो. त्याकरिता एक मजकूर धारिका आज्ञासंचासोबत येते. ती आज्ञासंचात पुढील आज्ञांनी समाविष्ट करून घेतली आहे. % \begin{macrocode} - \providecommand{\परिच्छेद}{\input{namuna-para}} % \end{macrocode} % \subsubsection{दस्तऐवज} % मागे म्हटल्याप्रमाणे नमुना मजकूर तयार करण्यासाठी ह्या आज्ञासंचाचा वापर करता येतो, परंतु त्याकरिता लाटेक्-ला थोडी माहिती पुरवावी लागते. उदा. दस्तऐवजाचा/ची लेखक/लेखिका, दस्तऐवजाचं शीर्षक इत्यादी. ही माहिती पुरवण्याचे विशिष्ट स्थान आहे. लाटेक्-मध्ये मूळ दस्तऐवज सुरू होण्यापूर्वी ही माहिती पुरविण्याकरिता \gls{आज्ञापीठ} असते, तिथे ही माहिती पुरवली जाते, परंतु ह्यामुळे फलित-धारिकेच्या \gls{पायाभूत माहिती}त ती नावे दिसू लागतात. ह्यासाठी आज्ञासंचात ही माहिती पुरवली गेली नाही आहे, ह्याउलट सोबत जोडलेल्या वेगवेगळ्या दस्तऐवजांमध्ये ती माहिती पुरवली गेली आहे. त्या धारिका केवळ नमुना मजकूर पुरवण्यासाठी आहेत. निरनिराळ्या लाटेक्-वर्गांसाठी संबंधित धारिका निवडणे व दस्तऐवजात लिहिलेला लाटेक्-वर्ग कोणता आहे हे पाहून त्यानुसार नमुना मजकूर छापणे ह्यासाठीच्या आज्ञा पुढीलप्रमाणे. - % \begin{macrocode} \newcounter{क्र} \@ifclassloaded{article}{\setcounter{क्र}{1}}{} @@ -323,14 +343,18 @@ counters/vyanjan = क ख ग घ ङ \input{namuna-letter}\relax\fi\fi\fi\fi } % \end{macrocode} -% \verb|beamer| लाटेक्-वर्ग वापरताना \verb|serif| ही टंकछटा निवडावी लागते, त्याशिवाय देवनागरी लिपी दिसत नाही. त्या आज्ञा पुढीलप्रमाणे भरल्या आहेत. \verb|expex| आज्ञासंचाचे स्थानिकीकरणदेखील पुढील आज्ञांमध्ये समाविष्ट आहे. +% \verb|beamer| लाटेक्-वर्ग वापरताना \verb|serif| ही टंकछटा निवडावी लागते, त्याशिवाय देवनागरी लिपी दिसत नाही. त्यासाठीची आज्ञा पुढीलप्रमाणे. % \begin{macrocode} - -\@ifclassloaded{beamer}{% - \usefonttheme{serif}} +\@ifclassloaded{beamer}{\usefonttheme{serif}}{} % \end{macrocode} +% ओळ संपते तिथे शब्द अर्धवट राहिल्यास संयोगचिन्हाचा वापर करून उर्वरित शब्द खाली लिहिण्याची पद्धत आपण जाणतो, परंतु शब्द कुठेही तुटता कामा नयेत ह्यासाठी काही आज्ञावली आवश्यक आहे. मराठीकरिता अशी आज्ञावली अजून तयार झालेली नाही, परंतु तोवर कुठेही शब्द तोडणे उचित नसल्यामुळे पुढील आज्ञांद्वारे ते थांबवले आहे. +% \begin{macrocode} +\sloppy +\hyphenpenalty=10000 +\exhyphenpenalty=1000 +% \end{macrocode} +% \verb|expex| आज्ञासंचाचे स्थानिकीकरणदेखील पुढील आज्ञांमध्ये समाविष्ट आहे. % \begin{macrocode} - \@ifpackageloaded{expex}{ \definelabeltype{devanagari} {labelgen=list,labellist={अ,आ,इ,ई,उ,ऊ,ए,ऐ,ओ,औ,अं,अः}, @@ -338,7 +362,6 @@ labelformat=A., fullrefformat=XA, labelalign=left, labelwidth=1.5em} - \lingset{labeltype=devanagari} }{} \endinput @@ -348,6 +371,4 @@ labelwidth=1.5em} % \end{macrocode} % \end{implementation} % \pagebreak -% \printnoidxglossaries -% -% \Finale \ No newline at end of file +% \printnoidxglossaries \ No newline at end of file diff --git a/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.ins b/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.ins index c90690a99f3..95969715386 100644 --- a/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.ins +++ b/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.ins @@ -9,7 +9,7 @@ ------------------------------------------------------------------------- आज्ञासंच: marathi लेखक: निरंजन -आवृत्ती: १.३.१ (३० जुलै, २०२०) +आवृत्ती: १.४ (१३ ऑगस्ट, २०२०) माहिती: लुआ-लाटेक् व झी-लाटेक् ह्यांच्यासह मराठीचा सुलभ वापर करण्यासाठी. दुवा: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi अडचणी: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi/-/issues @@ -32,7 +32,7 @@ marathi.sty ही धारिका समाविष्ट आहे. -------------------------------------------------------------------------- Package: marathi Author: Niranjan -Version: 1.3.1 (30 July, 2020) +Version: 1.4 (13 August, 2020) Description: For conveniently typesetting Marathi language with LuaLaTeX and XeLaTeX. Repository: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi Bug tracker: https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi/-/issues -- cgit v1.2.3