From 448c74dcb80310c6f2e839b930e46adeb7c9a85a Mon Sep 17 00:00:00 2001 From: Karl Berry Date: Wed, 12 May 2021 19:59:20 +0000 Subject: marathi (12may21) git-svn-id: svn://tug.org/texlive/trunk@59172 c570f23f-e606-0410-a88d-b1316a301751 --- Master/texmf-dist/doc/latex/marathi/LICENSE.md | 207 -------------- Master/texmf-dist/doc/latex/marathi/README.txt | 46 ++-- Master/texmf-dist/doc/latex/marathi/marathi.pdf | Bin 176586 -> 139999 bytes Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.dtx | 299 ++++++++++----------- Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.ins | 9 +- Master/texmf-dist/tex/latex/marathi/marathi.sty | 157 +++++------ 6 files changed, 244 insertions(+), 474 deletions(-) delete mode 100644 Master/texmf-dist/doc/latex/marathi/LICENSE.md diff --git a/Master/texmf-dist/doc/latex/marathi/LICENSE.md b/Master/texmf-dist/doc/latex/marathi/LICENSE.md deleted file mode 100644 index b6e4c1fd62c..00000000000 --- a/Master/texmf-dist/doc/latex/marathi/LICENSE.md +++ /dev/null @@ -1,207 +0,0 @@ ---- -आलोक नित्यमुक्त परवाना ---- - -पहिली आवृत्ती (९ नोव्हेंबर, २०२०) - -© २०२१ आलोक मराठी नियतकालिक - -ह्या परवान्याची नवीनतम अधिकृत प्रत पुढील दुव्यावर उपलब्ध आहे. - -[https://varnamudra.com/aalok/nityamukta-parwana/](https://varnamudra.com/aalok/nityamukta-parwana/) - -ह्या परवान्याच्या प्रतीचे वितरण मुक्त आहे, परंतु त्यात परस्पर बदल करण्याची परवानगी -नाही. परवान्यातील मजकुरासंदर्भात कोणत्याही तक्रारी, सूचना अथवा सल्ले असल्यास आलोक नित्यमुक्त -परवान्याच्या गिट-पृष्ठावर त्यांची नोंद करावी. गिट-पृष्ठाच्या तक्रारींचे पान पुढील दुव्यावर -सापडेल. - -[https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana/-/issues](https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana/-/issues) - ---- -प्रस्तावना ---- - -आलोक नित्यमुक्त परवाना हा कोणत्याही प्रतिमुद्राधिकारप्राप्त सामग्रीचे वितरण मुक्तपणे करण्यासाठी -लिहिण्यात आलेला एक परवाना आहे. ह्या परवान्यासह वितरित होणाऱ्या सामग्रीची प्रतिमुद्रा -करण्याचा व ती व्यावसायिक अथवा अव्यावसायिक, परिवर्तित अथवा यथामूल स्वरूपात वितरित -करण्याचा अधिकार प्रतधारकास प्राप्त होतो, परंतु ह्या परवान्यासह वितरित होणाऱ्या सामग्रीवर -आधारित अशी सामग्री अथवा मूळ सामग्रीत बदल करून निर्माण केलेली सामग्री वितरित करायची असेल, -तर ती ह्या परवान्यातील सर्व अटींसह वितरित करणे सक्तीचे असते. - ------------------------------------------------------ -तांत्रिक शब्द व त्यांचे अर्थ ------------------------------------------------------ - -* सामग्री - ह्या परवान्यात वापरला गेलेला सामग्री हा शब्द प्रतिमुद्राधिकार लागू असलेल्या - कोणत्याही सामग्रीला उद्देशून येतो. - -* प्रतिमुद्रा - एखाद्या सामग्रीची नक्कल म्हणजे तिची प्रतिमुद्रा. उदा. एखाद्या कागदाची - छायाप्रत अथवा त्याचे काढलेले छायाचित्र ही मूळ कागदी प्रतीची प्रतिमुद्रा होय. - -* प्रतिमुद्राधिकार - कोणत्याही सामग्रीची निर्मिती करणाऱ्या व्यक्ती/संस्थेकडे त्या सामग्रीचे - प्रतिमुद्राधिकार असतात. प्रतिमुद्राधिकार कायद्याद्वारे पुढील हक्क प्रतिमुद्राधिकारधारकास - प्राप्त होतात. - - - प्रतिमुद्राधिकारप्राप्त सामग्रीची निर्मिती प्रतिमुद्राधिकारधारकानेच केली आहे हे - वैधानिकरित्या सिद्ध करण्याचा हक्क. - - प्रतिमुद्राधिकारप्राप्त सामग्रीची पुनर्निर्मिती करण्याचा हक्क. - - प्रतिमुद्राधिकारप्राप्त सामग्रीच्या प्रतींचे वितरण करण्याचा हक्क. - - संदर्भ - [http://www.legalserviceindia.com/article/l195-Copyright-Law-in-India.html](http://www.legalserviceindia.com/article/l195-Copyright-Law-in-India.html) -* मुक्त परवाना - प्रतिमुद्राधिकारधारकास मिळणाऱ्या (वर निर्दिष्ट केलेल्या) तीन हक्कांपैकी - पहिल्या हक्काचे संरक्षण व उर्वरित दोन हक्क प्रत्येक प्रतधारकास प्रदान करणे मुक्त परवान्यांद्वारे - साधले जाते. मुक्त परवान्यासह वितरित झालेल्या सामग्रीची परिवर्तित अथवा यथामूल पुनर्निर्मिती - व तिचे व्यावसायिक अथवा अव्यावसायिक वितरण प्रत प्राप्त झालेली कोणतीही व्यक्ती करू - शकते. काही महत्त्वाचे मुद्दे. - - - मुक्त परवान्यासह प्रतिमुद्राधिकारातील पहिल्या हक्काचे पूर्ण संरक्षण होते. सामग्रीच्या - निर्मात्या/निर्मातीखेरीज अन्य कोणीच वैधानिकरित्या सामग्रीच्या निर्मितीचा दावा करू शकत - नाही, परंतु मूळ मुक्त सामग्रीत बदल केला गेला असेल, तर मात्र बदल करणाऱ्याने/करणारीने बदल - समाविष्ट असलेल्या नव्या संपूर्ण सामग्रीचा प्रतिमुद्राधिकार स्वतःकडे घेऊन मूळ सामग्रीच्या - निर्मात्या/निर्मातीचा श्रेयनिर्देश करणे बंधनकारक असते. - - मुक्त परवान्यासह वितरित होणाऱ्या सामग्रीवर प्रतिमुद्राधिकारधारक तसेच अन्य प्रतधारक शुल्क - आकारू शकतात. - - ज्या सामग्रीत परिवर्तन करण्याचा अधिकार प्रतधारकास आहे, त्याच सामग्रीस मुक्त म्हणता येते. - - ज्या सामग्रीचे व्यावसायिक वितरण करण्याचा अधिकार प्रतधारकास आहे, त्याच सामग्रीस मुक्त - म्हणता येते. - - मुक्त परवान्यासह वितरित झालेल्या सामग्रीची प्रत एखाद्या व्यक्तीकडे असेल, तरी तिचे वितरण - करण्यासाठी कोणीही त्या व्यक्तीवर बळजबरी करू शकत नाही. मुक्त असलेल्या सामग्रीचे वितरण न - करण्याचा अधिकारही प्रतधारकाकडे आहे. - - मुक्त सामग्रीवर आधारित अथवा मुक्त सामग्रीत बदल करून तयार केलेली सामग्री अमुक्त असू शकते. - मुक्ततेची अट असलेल्या परवान्यांचा एक उपवर्ग आहे, त्याबद्दल आता जाणून घेऊ. - -* नित्यमुक्त परवाना - हा मुक्त परवान्यांचाच एक उपवर्ग आहे. ह्या परवान्यांसह वितरित होणारी - सामग्री सदैव मुक्त असते. तिच्या परिवर्तित स्वरूपाचे वितरणदेखील अमुक्त अटींसह करता येऊ शकत - नाही. नित्यमुक्त सामग्रीवर आधारित अथवा नित्यमुक्त सामग्रीत बदल करून तयार केलेली सामग्री - एका नित्यमुक्त परवान्यासह वितरित करण्याचे बंधन प्रतधारकास पाळावे लागते. तसे न केल्यास तो - परवान्याचा भंग ठरतो व त्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. आलोक हा एक नित्यमुक्त परवाना - आहे. - -* अनुरूप परवाना - एखाद्या पुनर्निर्मित अथवा परिवर्तित सामग्रीस आलोकव्यतिरिक्त जे अन्य परवाने - चालू शकतात, त्या परवान्यांस अनुरूप परवाने असे म्हटले जाते. अननुरूप परवान्यांसह पुनर्वितरण केल्याचे - आढळल्यास त्या सामग्रीचा परवाना अवैध ठरवण्याचे अधिकार आलोक नियतकालिकाकडे आहेत. - -* परिवर्तन/बदल - मूळ सामग्रीत कोणत्याही प्रकारची भर घालणे, घट करणे, तिचा अनुवाद करणे व - इतर लहानात लहान भेद हे परिवर्तन म्हणून मोजले जातील. मिळालेली प्रतिमुद्रा यथामूल वितरित न - करता तिच्यात केलेला कुठलाही बदल मूळ सामग्रीचे परिवर्तन म्हणून पाहिला जाईल. परिवर्तित - सामग्रीचे प्रतिमुद्राधिकार बदल करणाऱ्या/करणारीने स्वतःकडे घेणे नित्यमुक्त परवान्यांमध्ये आवश्यक - ठरते. असे करताना मूळ सामग्रीच्या प्रतिमुद्राधिकारधारकास श्रेयनिर्देशन करणे हेदेखील बंधनकारक - होय. - -* बीज व फलित - ज्या धारिकेत आज्ञावली लिहिली जाते, तिला बीजधारिका असे म्हटले जाते. एखाद्या - चालकासह चालवल्यास आज्ञावली नेमून दिलेले कार्य पूर्ण करते. अशा वेळी मिळणारी धारिका फलित - म्हणून ओळखली जाते. ग्नू संस्थेचे परवाने व आलोक नित्यमुक्त परवाना हे आज्ञावलीय बीज मुक्तपणे - देण्याची वितरित करण्याची सक्ती निर्मात्यावर/निर्मातीवर करतो. - ------------------------------------------------------ -कोणत्या सामग्रीस लागू? ------------------------------------------------------ - -आलोक नित्यमुक्त परवाना प्रतिमुद्राधिकारप्राप्त कोणत्याही सामग्रीस वापरला जाऊ शकतो, परंतु -ते वितरण करताना सामग्रीची प्रतिमुद्रा कोणत्या स्वरूपातील आहे ह्यावरून तिची परवाना -वापरण्यासाठीची अर्हता ठरते. संगणकबाह्य कोणतीही सामग्री आलोक नित्यमुक्त परवाना वापरू -शकते. उदा. छापील लेखन, छापील छायाचित्रे, फिल्मवर आधारित चित्रपट अथवा छायाचित्रे, रिळावर -आधारलेली ध्वनिमुद्रणे. ही व अशी संगणकबाह्य कोणतीही सामग्री आलोक नित्यमुक्त परवान्यासह वितरित -केली गेली असेल, तर तिच्या पुनर्निर्मितीस व वितरणास निर्मात्याची/निर्मातीची परवानगी आहे असे -मानण्यात येईल. अशा संगणकबाह्य सामग्रीचे संगणकीकृत वितरण करावयाची परवावगी ह्या परवान्यासह -आपसूक मिळत असली तरीही कोणत्याही स्वरूपाचे पुनर्वितरण एखाद्या नित्यमुक्त परवान्यासह करण्याची -अट आहेच व आलोक नित्यमुक्त परवानाच वापरण्याची इच्छा असेल, तर संगणकबाह्य मुक्त सामग्रीचे -संगणकीकरण करताना पुढील मुद्द्यांची काळजी घेण्यात यावी. - -आलोक नित्यमुक्त परवान्यासह संगणकीकृत सामग्रीचे वितरण करावयाचे असल्यास पुढील अटींची पूर्तता करणे -आवश्यक आहे. - -* सामग्रीची निर्मिती मुक्त आज्ञावलीचा वापर करून झालेली असावी. -* फलित सामग्रीचे आज्ञावलीय बीज कुठे पाहता येईल ह्याचा स्पष्ट निर्देश सामग्रीतच केलेला असावा. -* संगणकीय आज्ञावलीचे बीजदेखील एका नित्यमुक्त परवान्यासह वितरित केलेले असावे. - -उदा. एखादा लेखी दस्तऐवज जर पीडीएफ् स्वरूपात वितरित करावयाचा असेल, तर त्याची निर्मिती -करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्ड/इन-डिझाईन/ॲडॉब अशा अमुक्त आज्ञावल्या वापरू नयेत. अमुक्त -आज्ञावल्यांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या संगणकीकृत सामग्रीचे वितरण आलोक मुक्त परवान्यासह -करता येणार नाही. संगणकीकृत सामग्रीचे वितरण करताना जर तिच्या सार्वत्रिक आज्ञावलीय बीजाचा -निर्देश केला गेला नसेल व सामग्री अमुक्त आज्ञावल्यांचा वापर करून घडवण्यात आली असेल, तर त्या -सामग्रीचा परवाना अवैध ठरवण्याचे अधिकार आलोक मराठी नियतकालिकाकडे आहेत. - -विविध प्रकारची संगणकीय सामग्री व तिचे वितरण करण्यासाठी आम्ही शिफारस करत असलेले स्वरूप -पुढीलप्रमाणे - - -* लेखी दस्तऐवज - युनिकोड प्रणाली, .txt, .tex, .dvi (टेक्-फलित), .pdf (आवृत्ती १.७+ - आवश्यक, मुक्त आज्ञावलीच्या वापर होणे आवश्यक), .odf, .md, .html, .epub, .djvu, .csv -* छायाचित्रे - .flif (उत्कृष्ट गुणवत्तेसाठी), .png, .svg, .jpeg -* ध्वनिफीती - .flac (उत्कृष्ट गुणवत्तेसाठी), .ogg (कमी आकारमान व मध्यम गुणवत्तेसाठी) -* ध्वनिचित्रफीती - .mkv, .webm - -वर नोंदवलेले सामग्रीचे प्रकार व त्यांचे स्वरूप ही एक सर्वसमावेशक यादी नसून, केवळ आमच्या काही -शिफारसी आहेत. ह्याव्यतिरिक्त उपलब्ध असलेल्या मुक्त स्वरूपांसह संगणकावर वितरित होणारी सामग्री -आलोक नित्यमुक्त परवाना वापरण्यास पात्र आहे. मुक्त स्वरूपांची आणखी तपशीलवार यादी पुढील दुव्यावर -पाहता येऊ शकते. - -[https://en.wikipedia.org/wiki/List_of_open_formats](https://en.wikipedia.org/wiki/List_of_open_formats) - -प्रतिमुद्राधिकारप्राप्त सामग्री संगणकीय आज्ञावलीच असेल तर ती मनुष्यास वाचनीय (द्विमान सामग्री -मनुष्यास वाचनीय नसते) स्वरूपात महाजालावर उपलब्ध करून द्यावी. आज्ञावलीय बीज वितरित -करण्यासाठी गिटहबऐवजी गिटलॅब ह्या मुक्त प्रणालीचा वापर करावा असे आम्ही सुचवू. ही एक अट नसून -शिफारस आहे. - ------------------------------------------------------ -वितरणविषयक नियम ------------------------------------------------------ - -* सर्वप्रथम सामग्रीच्या निर्मात्याने/निर्मातीने प्रतिमुद्राधिकार आपले असल्याचा स्पष्ट निर्देश - करावा. तो करताना तारीख अथवा वर्ष स्पष्टपणे नमूद केलेले असावे. तत्पूर्वी प्रस्तुत सामग्रीची ही - कितवी आवृत्ती आहे व कधी प्रकाशित होत आहे तेही नमूद करावे. प्रतिमुद्राधिकाराचा निर्देश पुढील - प्रकारे करणे बंधनकारक आहे. - - > <आवृत्तिक्रमांक>वी आवृत्ती <प्रकाशनाची तारीख>
- > © <प्रकाशनवर्ष> <निर्मात्याचे/निर्मातीचे नाव> - -* ह्या मजकुराखाली पुढील परिच्छेद लिहिण्यात यावा. - - > ह्या सामग्रीच्या वितरणाचे व प्रतिमुद्रणाचे अधिकार आलोक नित्यमुक्त परवान्यासह मुक्त करण्यात येत - > आहेत. ह्या सामग्रीची यथामूल अथवा परिवर्तित प्रतिमुद्रणे व्यावसायिक अथवा अव्यावसायिक - > स्वरूपात वितरित करण्यास प्रतिमुद्राधिकारधारक संमती देत आहे, परंतु असे करताना वितरकाने - > प्रतिमुद्राधिकारांचा योग्य श्रेयनिर्देश करणे व सामग्री परिवर्तित असल्यास ती ह्याच अटींसह - > वितरित करणे बंधनकारक आहे. ही सामग्री जशी आहे तशी पुरवण्यात येत आहे, पुरवणारा/पुरवणारी - > हिच्याबाबत कोणतीही हमी देत नाही. ह्या (व ह्यावर आधारित) सामग्रीचे अमुक्त वितरण - > बेकायदेशीर मानले जाईल. आलोक नित्यमुक्त परवान्याचा संपूर्ण मसुदा पुढील दुव्यावर वाचता - > येईल. - - > [https://varnamudra.com/aalok/nityamukta-parwana/](https://varnamudra.com/aalok/nityamukta-parwana/) - ------------------------------------------------------ -सामग्रीचे पुनर्वितरण कसे करावे? ------------------------------------------------------ - -* ह्या परवान्यासह वितरित होणाऱ्या सामग्रीच्या परिवर्तित स्वरूपाचे वितरण करायचे असेल, तर - मूळ सामग्रीच्या प्रतिमुद्राधिकारधारकास त्याचे श्रेय पुढीलप्रमाणे द्यावे व त्याखाली नव्या - निर्मात्याने/निर्मातीने प्रतिमुद्राधिकार स्वतःकडे घ्यावेत. उदा. - - > मूळ सामग्री - <सामग्रीचे नाव>
- > निर्माता/निर्माती - <निर्माता/निर्मातीचे नाव>
- > निर्मितीवर्ष - <मूळ सामग्रीच्या निर्मितीचे वर्ष>
- - > आधारित/परिवर्तित सामग्री
- > <आवृत्तिक्रमांक>वी आवृत्ती <प्रकाशनाची तारीख>
- > © <प्रकाशनवर्ष> <निर्मात्याचे/निर्मातीचे नाव>
- -* एखादी सामग्री प्रकाशित झाली तेव्हा मुक्त नसेल, परंतु प्रतिमुद्राधिकारधारकास तिचे नित्यमुक्त - वितरण करण्याची इच्छा असेल, तर त्याने/तिने नित्यमुक्त परवान्यासह त्या सामग्रीची सुधारित - आवृत्ती प्रकाशित करावी. एखादी प्रकाशित अमुक्त सामग्री आलोक नित्यमुक्त परवान्यासह मुक्त - माध्यमांवर प्रकाशित करायची असेल, तरीही त्या सामग्रीच्या प्रतिमुद्राधिकारधारकाशी संपर्क - साधून, त्यांची लेखी परवानगी घेऊन, हा परवाना वापरता येईल. असे करतानादेखील - प्रतिमुद्राधिकार मूळ निर्मात्या/निर्मातीकडेच राहतील. - ---- -अनुरूप परवाने ---- - -आलोक नित्यमुक्त परवान्यास केवळ `ग्नू फ्री डॉक्युमेन्टेशन परवाना` व ग्नू संस्थेचा `जनरल पब्लिक -परवाना` हे दोन परवानेच अनुरूप आहेत. क्रिएटिव्ह कॉमन्सचे परवाने संगणकीय पुनर्वितरणाच्या वेळी -अमुक्त आज्ञावल्यांना प्रतिबंध करत नाहीत, शिवाय आज्ञावलीय बीज देण्याची सक्तीदेखील करत नाहीत, -त्यामुळे सामग्रीची परिवर्तनशीलता कमी होते व सामग्रीची मुक्तता घटते, त्यामुळे क्रिएटिव्ह कॉमन्सचे -परवाने आलोकच्या परिवर्तित सामग्रीकरिता वापरू नयेत. अन्य कोणताही असा परवाना ज्यात -आज्ञावलीच्या मुक्ततेचा विचार केला जातो व प्रतधारकाच्या सुरक्षेचा व स्वातंत्र्याचा विचार केला -जातो, त्या परवान्याचा समावेश अनुरूप परवान्यांमध्ये करता येईल. असा कोणताही परवाना आढळल्यास -आलोकच्या गिट-पृष्ठावर सुधारणांमध्ये तसे नोंदवावे. त्या परवान्याचा ह्या यादीत समावेश केला -जाईल. परंतु (पहिल्या आवृत्तीनुसार) केवळ हे दोन परवानेच आलोक परवान्याकरिता अनुरूप मानले गेले -आहेत. diff --git a/Master/texmf-dist/doc/latex/marathi/README.txt b/Master/texmf-dist/doc/latex/marathi/README.txt index fd51475d1d7..596405c568a 100644 --- a/Master/texmf-dist/doc/latex/marathi/README.txt +++ b/Master/texmf-dist/doc/latex/marathi/README.txt @@ -4,21 +4,20 @@ Marathi & English. As this package is targeted more towards the speakers of Marathi language, the description is initially given in Marathi, but for general readers an English description is provided at the end. -------------------------------------------------------------------------- -आज्ञासंच: marathi -लेखक: निरंजन -आवृत्ती: १.६.२ (३ एप्रिल, २०२१) -माहिती: लुआलाटेक् व झीलाटेक् ह्यांच्यासह मराठीचा - सुलभ वापर करण्यासाठी. इथून पुढे लाटेक्-वरील मराठीच्या - स्थानिकीकरणाचे काम ह्या आज्ञासंचामार्फत केले जाईल. - तूर्त expex व blindtext ह्या आज्ञासंचांचे स्थानिकीकरण - ह्या आज्ञासंचामार्फत पुरवले आहे. -संग्राहिका: https://gitlab.com/niruvt/marathi -अडचणी: https://gitlab.com/niruvt/marathi/-/issues -परवाना: आलोक नित्यमुक्त परवाना. आवृत्ती १.० किंवा त्यापुढील. - दुवा - https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana - आणि - ग्नू पब्लिक परवाना. आवृत्ती ३.० किंवा त्यापुढील - दुवा - https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt +आज्ञासंच: marathi +लेखक: निरंजन +आवृत्ती: १.६.३ (११ मे, २०२१) +माहिती: लुआलाटेक् व झीलाटेक् ह्यांच्यासह मराठीचा सुलभ वापर करण्यासाठी. इथून पुढे लाटेक्-वरील + मराठीच्या स्थानिकीकरणाचे काम ह्या आज्ञासंचामार्फत केले जाईल. तूर्त expex व + blindtext ह्या आज्ञासंचांचे स्थानिकीकरण ह्या आज्ञासंचामार्फत पुरवले आहे. +संग्राहिका: https://gitlab.com/niruvt/marathi +अडचणी: https://gitlab.com/niruvt/marathi/-/issues +परवाने: आज्ञालेखांकरिता आलोक नित्यमुक्त परवाना (आवृत्ती १.०+) आणि ग्नू पब्लिक परवाना + (आवृत्ती ३.०+). हस्तपुस्तिकेकरिता ग्नू फ्री डॉक्युमेन्टेशन परवाना (१.३+) + दुवे: + https://varnamudra.com/aalok/parwana + https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt + https://www.gnu.org/licenses/fdl-1.3.html -------------------------------------------------------------------------- काही सूचना - पुढील धारिका texmf-dist/tex/latex/marathi ह्या पत्त्यावर उतरवून घ्या. @@ -27,11 +26,11 @@ readers an English description is provided at the end. ३) namuna-report.tex ४) namuna-beamer.tex ५) namuna-letter.tex -६) namuna-report.tex +६) namuna-para.tex -------------------------------------------------------------------------- Package: marathi Author: Niranjan -Version: 1.6.2 (3 April, 2021) +Version: 1.6.3 (11 May, 2021) Description: For conveniently typesetting Marathi language with LuaLaTeX and XeLaTeX. This package will now onwards host localizations needed for Marathi @@ -39,11 +38,12 @@ Description: For conveniently typesetting Marathi blindtext and package expex. Repository: https://gitlab.com/niruvt/marathi Bug tracker: https://gitlab.com/niruvt/marathi/-/issues -License: `आलोक' copyleft license v1.0 or later. - Link - https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana - and - GPL v3.0+ - Link - https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt +License: `आलोक' copyleft license v1.0+ and GPL v3.0+ for the code. + GFDL v1.3+ for the documentation + Links: + https://varnamudra.com/aalok/parwana + https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt + https://www.gnu.org/licenses/fdl-1.3.html -------------------------------------------------------------------------- Installation instructions - Copy the following files in the following path texmf-dist/tex/latex/marathi @@ -52,4 +52,4 @@ Copy the following files in the following path texmf-dist/tex/latex/marathi 3) namuna-report.tex 4) namuna-beamer.tex 5) namuna-letter.tex -6) namuna-report.tex +6) namuna-para.tex diff --git a/Master/texmf-dist/doc/latex/marathi/marathi.pdf b/Master/texmf-dist/doc/latex/marathi/marathi.pdf index 88a15721ba3..e6c6fdca885 100644 Binary files a/Master/texmf-dist/doc/latex/marathi/marathi.pdf and b/Master/texmf-dist/doc/latex/marathi/marathi.pdf differ diff --git a/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.dtx b/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.dtx index b87f73e707a..79342dfcf2d 100644 --- a/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.dtx +++ b/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.dtx @@ -7,16 +7,17 @@ % माहिती: लुआलाटेक् व झीलाटेक् ह्यांच्यासह मराठीचा सुलभ वापर करण्यासाठी. % संग्राहिका: https://gitlab.com/niruvt/marathi % अडचणी: https://gitlab.com/niruvt/marathi/-/issues -% परवाना: आलोक नित्यमुक्त परवाना. आवृत्ती १.० किंवा त्यापुढील तसेच -% ग्नू पब्लिक परवाना आवृत्ती ३.०+ +% परवाना: आज्ञालेखांकरिता आलोक नित्यमुक्त परवाना (आवृत्ती १.०+) व ग्नू पब्लिक परवाना +% (आवृत्ती ३.०+). हस्तपुस्तिकेकरिता ग्नू फ्री डॉक्युमेन्टेशन परवाना (आवृत्ती १.३+) % --------------------------------------------------------------------------- % हे काम आलोक नित्यमुक्त परवाना तसेच ग्नू पब्लिक परवान्याच्या अटींचे पालन करून वितरित केले जाऊ % शकते तसेच सुधारले जाऊ शकते. % % ह्या परवान्यांची नवीनतम आवृत्ती पुढील दुव्यांवर पाहता येऊ शकते. % -% https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana +% https://varnamudra.com/aalok/parwana % https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt +% https://www.gnu.org/licenses/fdl-1.3.html % % ह्या आज्ञासंचाची लाटेक् प्रकल्पाच्या नियमांनुसार देखरेख केली जात आहे. % @@ -38,21 +39,20 @@ Marathi & English. As this package is targeted more towards the speakers of Marathi language, the description is initially given in Marathi, but for general readers an English description is provided at the end. -------------------------------------------------------------------------- -आज्ञासंच: marathi -लेखक: निरंजन -आवृत्ती: १.६.२ (३ एप्रिल, २०२१) -माहिती: लुआलाटेक् व झीलाटेक् ह्यांच्यासह मराठीचा - सुलभ वापर करण्यासाठी. इथून पुढे लाटेक्-वरील मराठीच्या - स्थानिकीकरणाचे काम ह्या आज्ञासंचामार्फत केले जाईल. - तूर्त expex व blindtext ह्या आज्ञासंचांचे स्थानिकीकरण - ह्या आज्ञासंचामार्फत पुरवले आहे. -संग्राहिका: https://gitlab.com/niruvt/marathi -अडचणी: https://gitlab.com/niruvt/marathi/-/issues -परवाना: आलोक नित्यमुक्त परवाना. आवृत्ती १.० किंवा त्यापुढील. - दुवा - https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana - आणि - ग्नू पब्लिक परवाना. आवृत्ती ३.० किंवा त्यापुढील - दुवा - https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt +आज्ञासंच: marathi +लेखक: निरंजन +आवृत्ती: १.६.३ (११ मे, २०२१) +माहिती: लुआलाटेक् व झीलाटेक् ह्यांच्यासह मराठीचा सुलभ वापर करण्यासाठी. इथून पुढे लाटेक्-वरील + मराठीच्या स्थानिकीकरणाचे काम ह्या आज्ञासंचामार्फत केले जाईल. तूर्त expex व + blindtext ह्या आज्ञासंचांचे स्थानिकीकरण ह्या आज्ञासंचामार्फत पुरवले आहे. +संग्राहिका: https://gitlab.com/niruvt/marathi +अडचणी: https://gitlab.com/niruvt/marathi/-/issues +परवाने: आज्ञालेखांकरिता आलोक नित्यमुक्त परवाना (आवृत्ती १.०+) आणि ग्नू पब्लिक परवाना + (आवृत्ती ३.०+). हस्तपुस्तिकेकरिता ग्नू फ्री डॉक्युमेन्टेशन परवाना (१.३+) + दुवे: + https://varnamudra.com/aalok/parwana + https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt + https://www.gnu.org/licenses/fdl-1.3.html -------------------------------------------------------------------------- काही सूचना - पुढील धारिका texmf-dist/tex/latex/marathi ह्या पत्त्यावर उतरवून घ्या. @@ -61,11 +61,11 @@ readers an English description is provided at the end. ३) namuna-report.tex ४) namuna-beamer.tex ५) namuna-letter.tex -६) namuna-report.tex +६) namuna-para.tex -------------------------------------------------------------------------- Package: marathi Author: Niranjan -Version: 1.6.2 (3 April, 2021) +Version: 1.6.3 (11 May, 2021) Description: For conveniently typesetting Marathi language with LuaLaTeX and XeLaTeX. This package will now onwards host localizations needed for Marathi @@ -73,11 +73,12 @@ Description: For conveniently typesetting Marathi blindtext and package expex. Repository: https://gitlab.com/niruvt/marathi Bug tracker: https://gitlab.com/niruvt/marathi/-/issues -License: `आलोक' copyleft license v1.0 or later. - Link - https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana - and - GPL v3.0+ - Link - https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt +License: `आलोक' copyleft license v1.0+ and GPL v3.0+ for the code. + GFDL v1.3+ for the documentation + Links: + https://varnamudra.com/aalok/parwana + https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt + https://www.gnu.org/licenses/fdl-1.3.html -------------------------------------------------------------------------- Installation instructions - Copy the following files in the following path texmf-dist/tex/latex/marathi @@ -86,7 +87,7 @@ Copy the following files in the following path texmf-dist/tex/latex/marathi 3) namuna-report.tex 4) namuna-beamer.tex 5) namuna-letter.tex -6) namuna-report.tex +6) namuna-para.tex % %<*internal> \fi @@ -97,18 +98,18 @@ Copy the following files in the following path texmf-dist/tex/latex/marathi \usepackage{xcolor} \definecolor{गिटलॅब}{HTML}{fc6d26} \usepackage{hyperref} -\hypersetup{ - unicode, - pdfauthor={निरंजन}, - pdftitle={मराठी (आवृत्ती १.६.२, एप्रिल २०२१)}, - pdfsubject={लुआलाटेक् व झीलाटेक्-सह मराठीत अक्षरजुळणी.}, - pdfkeywords={मराठी, लुआलाटेक्, झीलाटेक्, बेबल, पॉलिग्लॉसिया}, - pdfproducer={हायपर्रेफ्-सह लुआलाटेक्}, - pdfcreator={हायपर्रेफ्-सह लुआलाटेक्}, - colorlinks, - linkcolor={red!50!black}, - citecolor={blue!50!black}, - urlcolor={blue!80!black} +\hypersetup{% + unicode,% + pdfauthor={निरंजन},% + pdftitle={मराठी (आवृत्ती १.६.३, मे २०२१)},% + pdfsubject={लुआलाटेक् व झीलाटेक्-सह मराठीत अक्षरजुळणी.},% + pdfkeywords={मराठी, लुआलाटेक्, झीलाटेक्, बेबल, पॉलिग्लॉसिया},% + pdfproducer={हायपर्रेफ्-सह झीलाटेक्},% + pdfcreator={हायपर्रेफ्-सह झीलाटेक्},% + colorlinks,% + linkcolor={red!50!black},% + citecolor={blue!50!black},% + urlcolor={blue!80!black}% } \usepackage{devanagaridigits} \usepackage{capt-of} @@ -120,13 +121,13 @@ Copy the following files in the following path texmf-dist/tex/latex/marathi \def\@arabic#1{\expandafter\devanagaridigits\expandafter{\number#1}} \makeatother \renewcommand{\theCodelineNo}{{\scriptsize\arabic{CodelineNo}}\quad} -\setmainfont[ -Renderer=Harfbuzz, -Script=Devanagari +\setmainfont[% + Renderer=Harfbuzz,% + Script=Devanagari% ]{Shobhika} -\setmonofont[ -Renderer=Harfbuzz, -Script=Devanagari +\setmonofont[% + Renderer=Harfbuzz,% + Script=Devanagari% ]{Mukta} \usepackage{fontawesome5} \renewcommand{\glossaryname}{संज्ञासूची} @@ -154,7 +155,7 @@ Script=Devanagari % \author{निरंजन} % \date^^A % {^^A -% आवृत्ती १.६.२ \textemdash\ ३ एप्रिल, २०२१\\[1ex]^^A +% आवृत्ती १.६.३ \textemdash\ ११ मे, २०२१\\[1ex]^^A % {\small\textcolor{गिटलॅब}{\faIcon{gitlab}}\quad\url{https://gitlab.com/niruvt/marathi}}^^A % }^^A % @@ -212,33 +213,30 @@ Script=Devanagari % \begin{documentation} % \section{प्रस्तावना} % \subsection*{देवनागरी दिसण्यासाठी टाकावयाच्या आज्ञा} -% लाटेक्-मध्ये मराठीचा वापर करताना सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे देवनागरी -% लिपी नीट दिसणे. लाटेक् विकसित झाले तेव्हा युनिकोड ही प्रणाली अस्तित्वात -% नसल्याने टेक्, लाटेक् ह्यांसारख्या चालकांसह युनिकोड अक्षरे वापरता येत -% नाहीत, परंतु लवकरच युनिकोड अक्षरांचा वापर लाटेक्-मध्ये करता यावा ह्याकरिता -% झीलाटेक् तसेच लुआलाटेक् ह्या नव्या चालकांचा विकास -% झाला. \pkg{fontspec} ह्या आज्ञासंचासह एखादा युनिकोड-आधारित \gls{टंक} -% वापरणे व युनिकोड-मजकूर थेट झीलाटेक् अथवा लुआलाटेक्-सोबत चालवणे हे ह्या -% नव्या चालकांचे प्रमुख उद्दिष्ट होते, परंतु हे काम अतिशय गुंतागुंतीचे होते. -% २०२० चे \gls{टेक्-वितरण} येईपर्यंत व त्यात हर्फ़बझ नावाची नवी \gls{आज्ञावली} -% येेईपर्यंत लुआलाटेक् देवनागरी हाताळू शकलेच नाही. झीलाटेक्-सह -% मात्र देवनागरी व्यवस्थित दिसणे शक्य होत होते. देवनागरी योग्य तऱ्हेने दिसण्यासाठी काही -% आज्ञांचा वापर करणे अनिवार्य आहे. सध्याच्या व्यवस्थेनुसार जोडाक्षरे तुटक दिसतात -% (उदा. नमस्‌कार). त्यासाठी \verb|\setmainfont| ह्या आज्ञेस -% \verb|Script=Devanagari| असे \gls{प्राचल} द्यावे लागते. लाटेक्-तर्फे आपोआप पुरवले -% जाणारे आकडे (उदा. पृष्ठक्रमांक, तळटिपांचे क्रमांक) देवनागरीत येत नाहीत. त्याकरिता -% ह्याच आज्ञेस \verb|Mapping=devanagarinumerals| असे आणखी एक प्राचल द्यावे लागते, -% परंतु हे प्राचल केवळ झीलाटेक्-सह काम करते. शिवाय लाटेक्-ला इंग्रजीव्यतिरिक्त इतर -% कोणतीही भाषा कळत नसल्यामुळे पूर्वस्थित इंग्रजी शब्दांची भाषांतरे पुरवणारे बेबल अथवा -% पॉलिग्लॉसिया ह्यांसारखे आज्ञासंच वापरून भाषा निवडावी लागते. रोहित होळकरांच्या -% \href{https://ctan.org/pkg/latex-mr?lang=en}{\pkg{latex-mr}} ह्या पुस्तिकेत -% ह्या सर्व अडचणींची गोष्टींची तपशीलवार चर्चा झाली आहे. -% -% सद्यपरिस्थितीत लाटेक्-चे किमान ज्ञान असलेल्या नव्या वापरकर्त्याला मराठी लिहिण्यासाठी -% एवढा सगळा प्रपंच करायला लावणे म्हणजे ज्या फांदीवर आपण बसलो आहोत तीच तोडण्यासारखे -% आहे. त्यामुळे कोणत्याही वापरकर्त्याला केवळ लाटेक्-च्या किमान ज्ञानासह -% \verb|\usepackage{marathi}| एवढी एक आज्ञा लिहून उत्तम देवनागरी अक्षरजुळणी करता -% यावी हा ह्या आज्ञासंचाचा उद्देश आहे. ह्या आज्ञासंचात पुढील आज्ञांचा समावेश आहे. +% लाटेक्-मध्ये मराठीचा वापर करताना सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे देवनागरी लिपी नीट दिसणे. लाटेक् +% विकसित झाले तेव्हा युनिकोड ही प्रणाली अस्तित्वात नसल्याने टेक्, लाटेक् ह्यांसारख्या चालकांसह +% युनिकोड अक्षरे वापरता येत नाहीत, परंतु लवकरच युनिकोड अक्षरांचा वापर लाटेक्-मध्ये करता यावा +% ह्याकरिता झीलाटेक् तसेच लुआलाटेक् ह्या नव्या चालकांचा विकास झाला. \pkg{fontspec} ह्या +% आज्ञासंचासह एखादा युनिकोड-आधारित \gls{टंक} वापरणे व युनिकोड-मजकूर थेट झीलाटेक् अथवा +% लुआलाटेक्-सोबत चालवणे हे ह्या नव्या चालकांचे प्रमुख उद्दिष्ट होते, परंतु हे काम अतिशय गुंतागुंतीचे +% होते. २०२० चे \gls{टेक्-वितरण} येईपर्यंत व त्यात हर्फ़बझ नावाची नवी \gls{आज्ञावली} येेईपर्यंत +% लुआलाटेक् देवनागरी हाताळू शकलेच नाही. झीलाटेक्-सह मात्र देवनागरी व्यवस्थित दिसणे शक्य होत +% होते. देवनागरी योग्य तऱ्हेने दिसण्यासाठी काही आज्ञांचा वापर करणे अनिवार्य आहे. सध्याच्या +% व्यवस्थेनुसार जोडाक्षरे तुटक दिसतात (उदा. नमस्‌कार). त्यासाठी \verb|\setmainfont| ह्या आज्ञेस +% \verb|Script=Devanagari| असे \gls{प्राचल} द्यावे लागते. लाटेक्-तर्फे आपोआप पुरवले जाणारे +% आकडे (उदा. पृष्ठक्रमांक, तळटिपांचे क्रमांक) देवनागरीत येत नाहीत. त्याकरिता ह्याच आज्ञेस +% \verb|Mapping=devanagarinumerals| असे आणखी एक प्राचल द्यावे लागते, परंतु हे प्राचल केवळ +% झीलाटेक्-सह काम करते. शिवाय लाटेक्-ला इंग्रजीव्यतिरिक्त इतर कोणतीही भाषा कळत नसल्यामुळे +% पूर्वस्थित इंग्रजी शब्दांची भाषांतरे पुरवणारे बेबल अथवा पॉलिग्लॉसिया ह्यांसारखे आज्ञासंच वापरून +% भाषा निवडावी लागते. रोहित होळकरांच्या +% \href{https://ctan.org/pkg/latex-mr?lang=en}{\pkg{latex-mr}} ह्या पुस्तिकेत ह्या +% सर्व अडचणींची गोष्टींची तपशीलवार चर्चा झाली आहे. +% +% सद्यपरिस्थितीत लाटेक्-चे किमान ज्ञान असलेल्या नव्या वापरकर्त्याला मराठी लिहिण्यासाठी एवढा +% सगळा प्रपंच करायला लावणे म्हणजे ज्या फांदीवर आपण बसलो आहोत तीच तोडण्यासारखे आहे. त्यामुळे +% कोणत्याही वापरकर्त्याला केवळ लाटेक्-च्या किमान ज्ञानासह \verb|\usepackage{marathi}| एवढी +% एक आज्ञा लिहून उत्तम देवनागरी अक्षरजुळणी करता यावी हा ह्या आज्ञासंचाचा उद्देश आहे. ह्या +% आज्ञासंचात पुढील आज्ञांचा समावेश आहे. % % \begin{function}{\परिच्छेद} % ही आज्ञा केवळ एक नमुना परिच्छेद निर्माण करते. ही आज्ञा एकामागोमाग एक अनेकदा @@ -279,7 +277,8 @@ Script=Devanagari % \दुसराटंक{\नवाटंक}{Mukta} % % \begin{document} -% नमस्कार, हा मजकूर शोभिका टंकात छापला गेला आहे, परंतु {\नवाटंक हा मजकूर मुक्त टंकात छापला गेला आहे.} +% नमस्कार, हा मजकूर शोभिका टंकात छापला गेला आहे, परंतु {\नवाटंक हा मजकूर मुक्त टंकात छापला +% गेला आहे.} % \end{document} % \end{verbatim} % \end{function} @@ -330,8 +329,7 @@ Script=Devanagari %<*package> % \end{macrocode} % \begin{macrocode} -\ProvidesPackage{marathi}[2021-04-03 v1.6.2 झीलाटेक् व लुआलाटेक्-सह मराठीचा सुलभ वापर] -\NeedsTeXFormat{LaTeX2e} +\ProvidesPackage{marathi}[2021-05-11 v1.6.3 झीलाटेक् व लुआलाटेक्-सह मराठीचा सुलभ वापर] % \end{macrocode} % ह्या आज्ञांसह आज्ञासंचाची पायाभूत माहिती पुरवली. डेव्हिड कार्लआयल ह्यांनी गिट % प्रकल्पावर नोंदवलेल्या @@ -418,83 +416,87 @@ Script=Devanagari % तक्रारीमुळे भाषांतरे पुरवणारा आज्ञासंच निवडण्यात खूप मदत झाली. शोभिका हा उत्कृष्ट % देवनागरी टंक टेक्-वितरणासह येत असल्याने त्याची निवड मूलटंक म्हणून करण्यात आली % आहे. \verb|\टंक| ह्या आज्ञेसह मूलटंक बदलता येतो. \verb|\दुसराटंक| ह्या आज्ञेसह अधिकचे -% टंक निवडता येतात. +% टंक निवडता येतात. सुशान्त देवळेकर ह्यांनी गिटपृष्ठावर नोंदवलेल्या +% \href{https://gitlab.com/niruvt/marathi/-/issues/5}{ह्या} सुविधा-विनंतीद्वारे +% टंकांमध्ये मराठी भाषेची निवड करून ठेवण्याचा सल्ला दिला. आवृत्ती १.६.३पासून ही सुविधा +% आज्ञासंचामार्फत पुरवण्यात येत आहे. % % \begin{macrocode} \RequirePackage{fontspec} \ifluatex \setmainfont[% -Script=Devanagari,% -Renderer=Harfbuzz% -]{Shobhika} + Script=Devanagari,% + Renderer=Harfbuzz,% + Language=Marathi% +]% +{Shobhika} \providecommand{\टंक}[1]{% \setmainfont[% - Script=Devanagari,% - Renderer=Harfbuzz% - ]{#1}% -}% + Script=Devanagari,% + Renderer=Harfbuzz,% + Language=Marathi + ]% + {#1}% +} \providecommand{\दुसराटंक}[2]{% \newfontfamily{#1}[% - Renderer=Harfbuzz,% - Script=Devanagari% - ]{#2}% + Renderer=Harfbuzz,% + Script=Devanagari,% + Language=Marathi% + ]% + {#2}% }% \else \setmainfont[% -Script=Devanagari,% -Mapping=devanagarinumerals% -]{Shobhika}% + Script=Devanagari,% + Mapping=devanagarinumerals,% + Language=Marathi% +]% +{Shobhika}% \providecommand{\टंक}[1]{% \setmainfont[% - Script=Devanagari,% - Mapping=devanagarinumerals% - ]{#1}% + Script=Devanagari,% + Mapping=devanagarinumerals,% + Language=Marathi% + ]% + {#1}% }% \providecommand{\दुसराटंक}[2]{% \newfontfamily{#1}[% - Script=Devanagari,% - Mapping=devanagarinumerals% - ]{#2}% + Script=Devanagari,% + Mapping=devanagarinumerals,% + Language=Marathi% + ]% + {#2}% }% \fi -\@ifpackageloaded{polyglossia}{% - \setdefaultlanguage{marathi}% - \ifluatex - \setmainfont[% - Script=Devanagari,% - Renderer=Harfbuzz% - ]{Shobhika}% - \else - \setmainfont[% - Script=Devanagari,% - Mapping=devanagarinumerals% - ]{Shobhika}% - \fi -}% +\@ifpackageloaded{polyglossia}{\setdefaultlanguage{marathi}} {% \usepackage{babel}% - \babelprovide[import, main, maparabic, mapdigits, - counters/स्वर = अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः ॲ ऋ ऌ ऑ, - alph=स्वर, - counters/anka = एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा - तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस - चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस - तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस - एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस - अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन्न - सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट - सदुष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बाहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंचाहत्तर - शाहत्तर सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी - चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी श्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्याण्णव - ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंचाण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव नव्याण्णव शंभर, - counters/व्यंजन = क ख ग घ ङ - च छ ज झ ञ - ट ठ ड ढ ण - त थ द ध न - प फ ब भ म - य र ल व श ष स ह ळ, - Alph=व्यंजन - ]{marathi} + \babelprovide[% + import, main, maparabic, mapdigits,% + counters/स्वर = अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः ॲ ऋ ऌ ऑ,% + alph=स्वर,% + counters/anka = एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा% + तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस% + चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस% + तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस% + एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस% + अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन्न% + सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट% + सदुष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बाहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंचाहत्तर% + शाहत्तर सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी% + चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी श्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्याण्णव% + ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंचाण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव नव्याण्णव शंभर,% + counters/व्यंजन = क ख ग घ ङ% + च छ ज झ ञ% + ट ठ ड ढ ण% + त थ द ध न% + प फ ब भ म% + य र ल व श ष स ह ळ,% + Alph=व्यंजन% + ]% + {marathi} \renewcommand\thepart{\localecounter{स्वर}{part}}% \renewcommand\theenumiii{\localecounter{व्यंजन}{enumiii}}% }% @@ -503,7 +505,7 @@ Mapping=devanagarinumerals% % येते. \pkg{polyglossia} हा आज्ञासंच शक्यतो वापरू नये व वापरल्यास केवळ झीलाटेक् हाच % चालक वापरावा असा सल्ला मी देईन. कारण सध्या चालक व आज्ञासंचांची क्षमता पाहता पुढील % गोष्टी मराठी आज्ञासंचासह पुरवल्या जातात. - +% % \begin{center} % \begin{tabular}{|c|ccc|} % \hline @@ -538,9 +540,7 @@ Mapping=devanagarinumerals% % जातो. त्याकरिता एक मजकूर धारिका आज्ञासंचासोबत येते. ती आज्ञासंचात पुढील आज्ञांनी % समाविष्ट करून घेतली आहे. % \begin{macrocode} -\providecommand{\परिच्छेद}{ - \input{namuna-para} -} +\providecommand{\परिच्छेद}{\input{namuna-para}} % \end{macrocode} % \subsubsection{दस्तऐवज} % मागे म्हटल्याप्रमाणे नमुना मजकूर तयार करण्यासाठी ह्या आज्ञासंचाचा वापर करता येतो, परंतु @@ -555,35 +555,23 @@ Mapping=devanagarinumerals% % पुढीलप्रमाणे. % \begin{macrocode} \newcounter{क्र} -\@ifclassloaded{article}{% - \setcounter{क्र}{1}% -}{}% -\@ifclassloaded{book}{% - \setcounter{क्र}{2}% -}{}% -\@ifclassloaded{report}{% - \setcounter{क्र}{3}% -}{}% -\@ifclassloaded{beamer}{% - \setcounter{क्र}{4}% -}{}% -\@ifclassloaded{letter}{% - \setcounter{क्र}{5}% -}{}% +\@ifclassloaded{article}{\setcounter{क्र}{1}}{} +\@ifclassloaded{book}{\setcounter{क्र}{2}}{} +\@ifclassloaded{report}{\setcounter{क्र}{3}}{} +\@ifclassloaded{beamer}{\setcounter{क्र}{4}}{} +\@ifclassloaded{letter}{\setcounter{क्र}{5}}{} \providecommand{\नमुना}{% \ifnum\value{क्र}=1\input{namuna-article}\else \ifnum\value{क्र}=2\input{namuna-book}\else \ifnum\value{क्र}=3\input{namuna-report}\else \ifnum\value{क्र}=4\input{namuna-beamer}\else \input{namuna-letter}\relax\fi\fi\fi\fi -}% +} % \end{macrocode} % \verb|beamer| लाटेक्-वर्ग वापरताना \verb|serif| ही टंकछटा निवडावी लागते, % त्याशिवाय देवनागरी लिपी दिसत नाही. त्यासाठीची आज्ञा पुढीलप्रमाणे. % \begin{macrocode} -\@ifclassloaded{beamer}{% - \usefonttheme{serif}% -}{}% +\@ifclassloaded{beamer}{\usefonttheme{serif}}{} % \end{macrocode} % \verb|expex| आज्ञासंचाचे स्थानिकीकरणदेखील पुढील आज्ञांमध्ये समाविष्ट आहे. % \begin{macrocode} @@ -598,7 +586,8 @@ Mapping=devanagarinumerals% labelwidth=1.5em% }% \lingset{labeltype=devanagari}% -}{}% +}% +{} % \end{macrocode} % \begin{macrocode} % diff --git a/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.ins b/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.ins index bde00b05c18..48ce2a49313 100644 --- a/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.ins +++ b/Master/texmf-dist/source/latex/marathi/marathi.ins @@ -6,7 +6,7 @@ \preamble -------------------------------------------------------------------------- -लाटेक् आज्ञासंच मराठी आवृत्ती १.६.२ +लाटेक् आज्ञासंच मराठी आवृत्ती १.६.३ © २०२१ निरंजन ह्या सामग्रीच्या वितरणाचे व प्रतिमुद्रणाचे अधिकार आलोक नित्यमुक्त परवान्यासह मुक्त करण्यात येत @@ -20,7 +20,7 @@ https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana -------------------------------------------------------------------------- -LaTeX Package marathi v1.6.2 +LaTeX Package marathi v1.6.3 © 2021 Niranjan This program is free software: you can redistribute it and/or modify @@ -42,10 +42,11 @@ along with this program. If not, see . दुवा: https://gitlab.com/niruvt/marathi अडचणी: https://gitlab.com/niruvt/marathi/-/issues परवाना: आलोक नित्यमुक्त परवाना. आवृत्ती १.०+ - दुवा : https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana + दुवा: https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana आणि ग्नू पब्लिक परवाना. आवृत्ती ३.०+ - दुवा : https://www.gnu.org/licenses/gpl + दुवा: https://www.gnu.org/licenses/gpl + हस्तपुस्तिकेकरिता ग्नू फ्री डॉक्युमेन्टेशन परवाना -------------------------------------------------------------------------- हे काम आलोक नित्यमुक्त परवान्याच्या अटींचे पालन करून वितरित केले जाऊ शकते तसेच सुधारले जाऊ शकते. diff --git a/Master/texmf-dist/tex/latex/marathi/marathi.sty b/Master/texmf-dist/tex/latex/marathi/marathi.sty index 5093cf3f40d..0ef5b1b1ffd 100644 --- a/Master/texmf-dist/tex/latex/marathi/marathi.sty +++ b/Master/texmf-dist/tex/latex/marathi/marathi.sty @@ -6,7 +6,7 @@ %% %% marathi.dtx (with options: `package') %% -------------------------------------------------------------------------- -%% लाटेक् आज्ञासंच मराठी आवृत्ती १.६.२ +%% लाटेक् आज्ञासंच मराठी आवृत्ती १.६.३ %% © २०२१ निरंजन %% %% ह्या सामग्रीच्या वितरणाचे व प्रतिमुद्रणाचे अधिकार आलोक नित्यमुक्त परवान्यासह मुक्त करण्यात येत @@ -20,7 +20,7 @@ %% %% https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana %% -------------------------------------------------------------------------- -%% LaTeX Package marathi v1.6.2 +%% LaTeX Package marathi v1.6.3 %% © 2021 Niranjan %% %% This program is free software: you can redistribute it and/or modify @@ -42,10 +42,11 @@ %% दुवा: https://gitlab.com/niruvt/marathi %% अडचणी: https://gitlab.com/niruvt/marathi/-/issues %% परवाना: आलोक नित्यमुक्त परवाना. आवृत्ती १.०+ -%% दुवा : https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana +%% दुवा: https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana %% आणि %% ग्नू पब्लिक परवाना. आवृत्ती ३.०+ -%% दुवा : https://www.gnu.org/licenses/gpl +%% दुवा: https://www.gnu.org/licenses/gpl +%% हस्तपुस्तिकेकरिता ग्नू फ्री डॉक्युमेन्टेशन परवाना %% -------------------------------------------------------------------------- %% हे काम आलोक नित्यमुक्त परवान्याच्या अटींचे पालन करून वितरित केले जाऊ शकते %% तसेच सुधारले जाऊ शकते. @@ -60,8 +61,7 @@ %% %% ह्या कामात marathi.dtx, marathi.ins तसेच त्यांपासून निर्माण केलेली %% marathi.sty ही धारिका समाविष्ट आहे. -\ProvidesPackage{marathi}[2021-04-03 v1.6.2 झीलाटेक् व लुआलाटेक्-सह मराठीचा सुलभ वापर] -\NeedsTeXFormat{LaTeX2e} +\ProvidesPackage{marathi}[2021-05-11 v1.6.3 झीलाटेक् व लुआलाटेक्-सह मराठीचा सुलभ वापर] \RequirePackage{iftex} \iftutex \else @@ -104,81 +104,81 @@ \RequirePackage{fontspec} \ifluatex \setmainfont[% -Script=Devanagari,% -Renderer=Harfbuzz% -]{Shobhika} + Script=Devanagari,% + Renderer=Harfbuzz,% + Language=Marathi% +]% +{Shobhika} \providecommand{\टंक}[1]{% \setmainfont[% - Script=Devanagari,% - Renderer=Harfbuzz% - ]{#1}% -}% + Script=Devanagari,% + Renderer=Harfbuzz,% + Language=Marathi + ]% + {#1}% +} \providecommand{\दुसराटंक}[2]{% \newfontfamily{#1}[% - Renderer=Harfbuzz,% - Script=Devanagari% - ]{#2}% + Renderer=Harfbuzz,% + Script=Devanagari,% + Language=Marathi% + ]% + {#2}% }% \else \setmainfont[% -Script=Devanagari,% -Mapping=devanagarinumerals% -]{Shobhika}% + Script=Devanagari,% + Mapping=devanagarinumerals,% + Language=Marathi% +]% +{Shobhika}% \providecommand{\टंक}[1]{% \setmainfont[% - Script=Devanagari,% - Mapping=devanagarinumerals% - ]{#1}% + Script=Devanagari,% + Mapping=devanagarinumerals,% + Language=Marathi% + ]% + {#1}% }% \providecommand{\दुसराटंक}[2]{% \newfontfamily{#1}[% - Script=Devanagari,% - Mapping=devanagarinumerals% - ]{#2}% + Script=Devanagari,% + Mapping=devanagarinumerals,% + Language=Marathi% + ]% + {#2}% }% \fi -\@ifpackageloaded{polyglossia}{% - \setdefaultlanguage{marathi}% - \ifluatex - \setmainfont[% - Script=Devanagari,% - Renderer=Harfbuzz% - ]{Shobhika}% - \else - \setmainfont[% - Script=Devanagari,% - Mapping=devanagarinumerals% - ]{Shobhika}% - \fi -}% +\@ifpackageloaded{polyglossia}{\setdefaultlanguage{marathi}} {% \usepackage{babel}% - \babelprovide[import, main, maparabic, mapdigits, - counters/स्वर = अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः ॲ ऋ ऌ ऑ, - alph=स्वर, - counters/anka = एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा - तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस - चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस - तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस - एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस - अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन्न - सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट - सदुष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बाहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंचाहत्तर - शाहत्तर सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी - चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी श्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्याण्णव - ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंचाण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव नव्याण्णव शंभर, - counters/व्यंजन = क ख ग घ ङ - च छ ज झ ञ - ट ठ ड ढ ण - त थ द ध न - प फ ब भ म - य र ल व श ष स ह ळ, - Alph=व्यंजन - ]{marathi} + \babelprovide[% + import, main, maparabic, mapdigits,% + counters/स्वर = अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः ॲ ऋ ऌ ऑ,% + alph=स्वर,% + counters/anka = एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा% + तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस% + चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस% + तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस% + एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस% + अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन्न% + सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट% + सदुष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बाहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंचाहत्तर% + शाहत्तर सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी% + चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी श्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्याण्णव% + ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंचाण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव नव्याण्णव शंभर,% + counters/व्यंजन = क ख ग घ ङ% + च छ ज झ ञ% + ट ठ ड ढ ण% + त थ द ध न% + प फ ब भ म% + य र ल व श ष स ह ळ,% + Alph=व्यंजन% + ]% + {marathi} \renewcommand\thepart{\localecounter{स्वर}{part}}% \renewcommand\theenumiii{\localecounter{व्यंजन}{enumiii}}% }% - \DeclareSymbolFont{devletters}{\encodingdefault}{Shobhika(0)}{}{} \ExplSyntaxOn \int_step_inline:nnn { "0900 } { "097F } @@ -186,35 +186,21 @@ Mapping=devanagarinumerals% \Umathcode #1 = "0 ~ \use:c{ symdevletters } ~ #1 } \ExplSyntaxOff -\providecommand{\परिच्छेद}{ - \input{namuna-para} -} +\providecommand{\परिच्छेद}{\input{namuna-para}} \newcounter{क्र} -\@ifclassloaded{article}{% - \setcounter{क्र}{1}% -}{}% -\@ifclassloaded{book}{% - \setcounter{क्र}{2}% -}{}% -\@ifclassloaded{report}{% - \setcounter{क्र}{3}% -}{}% -\@ifclassloaded{beamer}{% - \setcounter{क्र}{4}% -}{}% -\@ifclassloaded{letter}{% - \setcounter{क्र}{5}% -}{}% +\@ifclassloaded{article}{\setcounter{क्र}{1}}{} +\@ifclassloaded{book}{\setcounter{क्र}{2}}{} +\@ifclassloaded{report}{\setcounter{क्र}{3}}{} +\@ifclassloaded{beamer}{\setcounter{क्र}{4}}{} +\@ifclassloaded{letter}{\setcounter{क्र}{5}}{} \providecommand{\नमुना}{% \ifnum\value{क्र}=1\input{namuna-article}\else \ifnum\value{क्र}=2\input{namuna-book}\else \ifnum\value{क्र}=3\input{namuna-report}\else \ifnum\value{क्र}=4\input{namuna-beamer}\else \input{namuna-letter}\relax\fi\fi\fi\fi -}% -\@ifclassloaded{beamer}{% - \usefonttheme{serif}% -}{}% +} +\@ifclassloaded{beamer}{\usefonttheme{serif}}{} \@ifpackageloaded{expex}{% \definelabeltype{devanagari}% {% @@ -226,7 +212,8 @@ Mapping=devanagarinumerals% labelwidth=1.5em% }% \lingset{labeltype=devanagari}% -}{}% +}% +{} \endinput %% %% End of file `marathi.sty'. -- cgit v1.2.3